ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना:
Travel is imminent until May2012 -- all indicators are good! Happy At least all his preparation for travel will happen by May2012 FOR SURE. I would be VERY surprised if it does not happen until May2012. Guru Maha and Ketu antar and both show short term travel. Also, Guru bang opposite Guru in the 3rd house of short term travel! Happy and going over 9th (long term) travel house Shukra!! So WHY NOT!! Happy

But he has hit a SATURATION in career now with some stagnancy. This is going to change fro May2012 and he will get something of DREAM COME TRUE sorts from May2012 to May2013 and more so in April May2013. He needs to shows PATIENCE and perseverance until May2012. THings would start "happening" after that quite a bit. As his Makar rashi is in 29th degree his REAL SUCCESS as said above would be March to MAy2013 but changing environment from May2012 itself.

Regards,
~Milind

मनस्विनी:
काल-सर्प योग ह्या कलपनेवर माझा फारसा विश्वास नाही आणि मला त्याचा फारसा प्रभाव कधिही जाणवलेला नहीये - हो पण नारायण नागबळी आणि इतर विधि हे उपयोगी ठरु शकतात पण again -- काल्सर्प हा concept अगदी व्यवस्तित मान्डला आहे लोकानी पण त्यान कर्म वाद कमी आहे.

तुम्हाला स्वप्नात साप दिसत असतिल तर आणि तेही वारन्वार (weekly etc) तर तुम्ही हनुमान साधाना करा -- ते करुन तुम्हाला ५/६ आठवद्यात ते बन्द होइल -- नाही झाले तरच पुधच्या पूजा वगैरे बघा.

Hanuman Sadhana:
a. Have a Hanuman purnakruti poster (as aggressive / balawaan etc as possible) it should be Dakshina-mukhi (the poster should face South).
b. Every morning after bath, concentrate on Hanumaan poster for 3 - 5 minutes (eye to eye contact); No disturbances what so ever.
c. Every evening when it starts to get dark, recite Hanuman stotra and Raam-Raksha (sanskrit).
This will help in a MAGICAL way, Can't explain ALL the effects here for the lack of time BUT it IS magical.

डॉ. कैलाष गायकवाडः
(१) २००९ पर्यन्त मजा होति तुमची. २०१० आणि मे२०११ पर्यन्त जरा स्लो होते सगळे. मे२०११ पर्यन्त तर तुम्ही almost वनवासात होता! मे२०१० ते मे२०११ वजन वाढले असेल दोन्ही सामाजीक आणि शारिरिक! Happy मे२०११ ते मे२०१२ is feel good for you with increasing wealth and inivestments and overall INCOME.

(२) लग्न उशिरा दिसतेय पत्रिकेत -- किन्वा atleast तसे recommended आहे. लग्नाच्या बाबतित "जरा" त्रास्दायक आहे पत्रिक -- तर तुमचे देणे आहे तुमच्या partner ला - ते तुम्हाला ह्या आयुश्यात द्यायचे आहे. तुमच्या आत्य्म्याने ते ठरवले आहे pay off करायचे तर त्या पासुन मागे हटु नका. You should bear any pain in relationship without blaming anyone as it is your own past life karma that you need to pay off.

(3) मे२०१२ ते मे२०१३ तुम्हाला प्रवास होतिल आणि कहितरी आयुश्यात नवीन सुरु होइल.

काही विशेश प्रश्ण?

धन्यवाद!
~मिलिन्द

आसा:
Husband
(1) I do not see much of an issue here as although Guru is wakri and also in the 6th house -- it is in swarashi of Meen and in DevGan Nakshatra and in direct drushti by Shukra. Also, Shani the owner of kids' house is although wakri (lower mobility) -- it is in 10th house which means it is well placed and for Tula lagna and rash iis it Raajyogkaran anyways! SO this horoscope is ok.
(2) It would help to use PUSHKRAAJ and also NEELAM in right hand index fijnger and middle finger resp.

Your Horoscope:
(1) YES -- It does show delay until the age of 30/32 for the kids. The reason is very obvious in the horoscope. GUru which is santati karak is also owner of the kids' house in Sinvha lagna horoscope of yours. So GURU has ALL the IMP for Kids issue. GURU IS VERY CLOSE to विलम्बी SHANI which shows delay until age of 30/32 for kids. Guru and Shani both wakri only add to the delay a bit.
(2) You SHOULD USE Pushkaraaj right hand in inidex finger in Gold -- start on a Thursday 6 am after pooja etc. You can find the pooja and Guru mantra on any site.
(3) After bath in the morning recite GURU's mantra 108 times every day (Nava Graha mantra -- it shoudl be on the internet or even daatepanchang.com).
(4) DONATE to orphanages on a regular or monthly basis and and also weekly basis spend time with less priviledged kids. THE MORE this is done -- better the result. You need to develop the DESIRE to help and have kids VERY STRONGLY.

I also suggest use of Carrots in your आहार quite a bit for both you and more for your husband.

The santati is NOT denied for sure but it is delayed in the horoscope.

Hope this helps.
~Milind

मोहिनी:
७०% ते ८०% अचुकता खुप झाली! Happy also, it depends on the intensity of the past karma how much astrloger can pinpoint events. If a horoscope has MIDDLE-CLASS Past Karma -- it would be difficult to comment very extremem success or extremem failures from horoscope!

धन्यवाद मिलिंदजी,

मुद्दा क्र.१ व २ बिनचूक आहेत. Happy

You should bear any pain in relationship without blaming anyone as it is your own past life karma that you need to pay off.

ह्यासाठी सज्ज आहे. Happy

मुद्दा क्र.३ साठी आशावादी आहे. Happy

एक विशेष प्रश्न विचारायचा आहे......

माझा मृत्यु अकाली/अपघाती असण्याची शक्यता आहे का?

प्रश्न गैरलागू वाटल्यास क्षमस्व.

आपला मनःपूर्वक आभारी आहे.

नमस्कार मिलिंदजी व लिंबुजी ,

वरील सर्वांच्या तुम्ही दिलेल्या अचुक भाकितावरुन मलादेखील उत्सुकता वाटत आहे.

मला परदेशी जाण्याचा योग आहे का? कधी?

जन्मतारीखः १६ ऑक्टो. १९८४
वेळः ८.३५ pm
स्थळः मुंबई

overall पत्रिका कशी आहे? काही कुयोग आहेत का? तसे असल्यास काय उपासना करावी?

...

२ नवे लेख टाकले आहेत माझ्ह्या ब्लोग ला.

(१) मन्गळ किन्व मान्गळिक आणि मन्गळ पत्रिकच्या पहिल्या घरात असेल तर काय होइल ते: http://astromnc.blogspot.in/2012/02/mars-in-1st-house-of-horoscope-mangl...
(२) साप्ताहीक राशिभविश्य: http://astromnc.blogspot.com/2012/02/feb20-to-feb26-2012-weekly-horoscop...

धन्यवाद!
~मिलिन्द

no matter

.

.

माहिती देऊनही कुठूनच काही उत्तर आले नाही. यावरून आम्हाला भविष्याचा किंवा भविष्याला आमचा कसलाच फायदा नाही असे समजून फक्त वर्तमानाचीच काळजी घ्यावी काय? कृपया तज्ञांनी सल्ला व रास द्यावी.
जन्मवेळ : रा. १२ :०४
ठिकाण : कराड
दि. ११/०१/१९८३
नावरस नाव : वामन (याहून अधीक काहीही माहिती नाही)

चैतन्य इनामदारः
१. रत्रि १० (१० p.m.)? नसल्यास खालचे तर्क लागु होणार नहीत. 10 a.m. would be more logical who is going to stay for a LONG term outside India with 4 planets in the 12th house.
२. Agitation, anger from time to time due to chandra rahu very close at 10 p.m. in the night. Energy needs a lot of channel for sure.
3. Shani mahadasha ends in April2012 and BUDH mahadasha starts -- this means there is a good chance of coming back to India in Budh Mahadasha. But Shani bhraman on 12th hosue Moon could cause a travel against your will in 2012 mostly by end of 2012 -- You might not like the travel. Maybe you will come back and again asked to go to some place you do not like.
4. Horoscope shows engineering service sector presence due to multiple planets in the 6th house in Mangal's rashi. Good horoscope for MATHs and specially enginerring maths. The Wipareet Raajyog shows gains from adverse conditions in sopciety -- calamities etc.
5. You might really could get sudden सन्ताप आणि agitation -- also debating with you would be VERY VERY difficult! Happy Need to channel it well.
6. साडेसाती मध्ये temparament खुपच test होइल. चन्द्र-राहू हे चिडका स्वभाव दाखवतो -- त्रासिक -- झटकन चिडणे वगैरे. माझे article नकी वाचा माझ्ह्या ब्लोग ला ह्यावरचे. तुम्हाला खुप आवडेल.

Hope this helps.

धन्यवाद!
~मिलिन्द

वामन / ह.बा: व्रुश्चिक रास आहे तुमची. पत्रिकेतले नाव 'य' वरुन असेल.
(1) Assumed 11th jan and not 1st Nov. You were supposed to have some great period from May2010 to May2011. कब्बडी खेळायला छान आहे पत्रिक! Happy competitive spirit for sure. Drink lots of water else stone issues possible. Good horoscope even for some artistic pursuits but in a very pragmatic and practical way. Money from these pursuits quite likely. Good horoscope for expression of some sorts (writing, pending or poetry also). Oily skin (face)/minor skin issues possible. Good bone structure. expressive and extrovert due to DHANU Surya.
(2) Sadesati has started and you have some saturation etc until May2012. From May2012 to May2013 you will see expansion of your sphere of influence/circle. You will get in touch with your GURU or SMEs in various fields. Good chance of frequent short travels in this period of some long travel of some short length. Good for artistic things also.
(3) Horoscope shows staying/going away from Mom or long-term difference of opinion with your mom. Basically, your life would be very different than her life and ther would not be many paths crossing each other.
(4) Your horoscope is a good for twins to get birth actually --- पोशक आहे - अर्थात तुम्हाला जुळा भवन्ड असलच पाहीजे असे नाही पण एक साधारण observation.
(5) Aug2014 onwards you will have life changin events (भाग्योदय)
(६) शुक्र महादशा २००४ पासुन २०२३ पर्य्नत मस्त आहे - material growth, artistic pursuits etc.
काही प्रश्ण?

धन्यवाद!!
~मिलिन्द

धन्यवाद मिलिंदजी, पण सगळे मुसळ केरात गेले हो. काय झाले काही कळले नाही पण वेळ हि संध्याकाळी ५.४५ आहे. हे १० आणि मुख्य म्हणजे 'सायंथिकन्थिकनः१०' हे कसे काय टाईप झाले काही कळले नाही. पण बाकी साडेसातीचा त्रास चांगलाच आहे. पुन्हा बघू शकाल का? माझेच चुकले खरे म्हणजे नीट बघायला पाहिजेल होते. सॉरी फॉर रेवर्क

.

शिवनी:
१. लग्न थोडे उशिरा recommended आहे कारण तुमचा सप्तमेश गुरु हा वक्री दशमात (१०) विलम्बी शनि (४) समोर आहे. तेन्व्हा workplace ला कुणीतरी आवडायची शक्यता आहे तुम्हाला पुढे.
२. तुम्हाला जॉब मिळायला मे२०१२ ते मे२०१३ छान काळ आहे. तुम्हाला ह्या काळात physical and social weight gain होइल! Happy जॉब मिळायला हा period छान आहेच. आणि खर म्हणजे मे२०१३ ते मे२०१४ सुद्ध खुपच छान आहे -- जॉब मध्ये असाल already तर चान्गले काम मिळेल त्याच जॉब मध्ये. मे२०१२ ते मे२०१३ भग्योदय आहे आणि खुप मोठी जबाब्दारी मिळेल तुम्हाहवी-- तुम्हला हवी असलेली -- आवडणारी.

२. तुम्हाला native place पासुन दूर राहाण्याचा योग आहे आइ वडीलान्पासुन लाम्ब. राहु महदशा २००३ पासुन तसे दाखवते. आइशी तुमचे खुप पटेल असे मला वाटत नाही. मतभेद दिसतात. एखाद्या मामा किन्वा मावशिच्या बाबतित कहीतरी accident ची घटना दिसते किन्वा काही operation वगैरे. तुम्हाला पोटाचे दुखणे होउ शकते आणि किडनी सम्बन्धित पण minor. मला वाटते की मे२०१२ ते २०१२ तुमची तब्येत खुप सुधारेल. २०१५ मध्ये stones बाबतीत सतर्क राहावे. व्रुश्चिक राशितले सुर्य मन्गळ हे किडनी चे काहीतरि गड्बड दाखवतात बारिक सारिक. तुम्ही मामा मावशि च्या family la मदत केली पाह्जी कारण तुमचे तसे कार्मिक burden आहे.

३. तुम्ही चान्गल्या critique होवु शकतात आणि चान्गले white papers आणि analysis papers लिहु शकाल. शोढ निबन्ध. तुम्ही engg ला अहात ते छन आहेच पण मला पत्रिकेत chemical side शी सबम्न्ध वाटतो.

तुमचे love-marriage che आहे शक्यता पत्रिकेत मे२०१२ ते मे२०१३ कुणीतरि भेटु शकते पण avoid करा शक्यतो -- कारण पत्रिक थोडा उशीर recommend करत आहे. आणि लग्न करताना तुम्ही family background वगैरे check करा. ऐन्वेळी काहीतरि नविन माहिति मिळायची शक्यता आहे. ऐन्वेळी सुद्धा बरे पण नन्तेर नको! Happy Regardless of love or arrannged -- Background check must आहे.

धन्य्वाद.
~मिलिन्द

चैतन्य इनामदारः ==> Modified
१. Many planets in the 8th house of the horoscope shows sinusoidal progress in life; चढ उतार असतात. Increasing sphere of influence until May2012. After that 1 year need to show PATIENCE!!!! Happy
२. Agitation, anger from time to time due to chandra rahu very close at 10 p.m. in the night. Energy needs a lot of channel for sure.
3. Shani mahadasha ends in Nov2015 and BUDH mahadasha starts -- this means there is a good chance of coming back to India in Budh Mahadasha. Also, from May2013 to May2014 -- early 2014 in 9th Guru, you would come back on a big role/responsibility. May2011 to May2012 is GREAT for increase in income -- lots of it.
4. Horoscope shows GREAT luck in SHARE Markets and INVESTMENTS. Do try that for sure. Art, cosmetic etc shares would help more.
5. Good horoscope for MATHs and specially enginerring maths.
6. You might really could get sudden सन्ताप आणि agitation -- also debating with you would be VERY VERY difficult! Happy Need to channel it well.
6. साडेसाती मध्ये temparament खुपच test होइल till 2014 end . चन्द्र-राहू हे चिडका स्वभाव दाखवतो -- त्रासिक -- झटकन चिडणे वगैरे. माझे article नकी वाचा माझ्ह्या ब्लोग ला ह्यावरचे. तुम्हाला खुप आवडेल.
7. Shani will travel on Chandra Rahu and also 4 planets in the 8th house in Mesh rashi -- Drive carefully and also ANY HEALTH related issues should not be ignored -- ANY issue. A comprehensive test would help for sure. Also, this period a very big risk is not recommended. It is a testing and a transition period until end of 2014 and श्रद्धा & सबूरी दाखवायला लागेल.

तुमचे सध्याचे issues हे शनी हा सुर्याच्या समोर असल्यामुळे आहे -- ते मे ते जुलॅ कमी होइल पण तरिही २०१२ मध्ये तुम्हाला seniors and govt shi tact and diplomacy दाखवावी लागेल कारण ०८/२०१२ ते १०/२०१२ शनी परत सुर्या मरोम असेल.. तेन्व्हा थोडी शान्तता ठेवली तर खुप्से issues निर्माण होणार नाहीत -- EGO and SEFL ESTEEM are 2 different thigns -- Try to differentiate between the two and you should be fine.

Hope this helps.

धन्यवाद!
~मिलिन्द

धन्यवाद मिलिंदजी,
तुमचे बरचसे आखाडे बरोबर आहेत फक्त शेयर मार्केट अजून काही फारसा हात देत नाहीये. प्रयत्न करत असतो पण माझे काहीतरी चुकते. म्हणजे आखाडे बरोबर असतात पण नेमके घेताना आणि विकताना असे काही होते कि बरेचदा फक्त अगदी नगण्य फायदा तरी होतो नाहीतर एकदम मोठा खड्डा पडतो. पण होपफुली अजून काही वर्षात हात बसावा तिकडे. बाकी पुन्हा धन्यवाद आपल्या माहिती बद्दल.

तुमचा ब्लौग चांगला आहे. बरीच डीटेल माहिती दिली आहे. धन्यवाद

.

mnc,

तुम्हीच जरा या आपल्या माबोकर मंडळींना सांगून पहाता का की हे डिटेल्स इमेलमधून द्या? काही माहिती गुप्त राखणे आंतरजालावर किती महत्वाचे आहे हे आपण जाणत असालच Happy भावनेच्या भरात म्हणा किंवा अडचणी सोडवण्याच्या आतुरतेच्या भरात ही माहिती जाहिर होते आहे आणि त्याचा कुणी गैरफायदा घेऊ नये म्हणून सांगावंसं वाटलं. तुमचं ऐकतील हे सगळे.

.

धन्यवाद!
पण मला अजुन एक विचा रायच होत कि,
DOB : 7/1/1990
Time : 1.20pm
Thikan : Ambernath

हि व्यक्ति मज्यासाठि कशि असेन? माझ या मुलसोबत लग्न होन्याचि शक्यता आहे? मला स्थळ आलय आनि माज्या घरचे जबदस्ति करतायेत.. Sad

धन्यवाद मिलींद, परंतू आजवर मी वृषभ हीच आपली रास असे समजून चाललो आहे. मी ज्याला विचारले त्याने तीच सांगितली एकाने मिथून सांगितली होती पण या दोन राशी सोडून तिसरी कधीही कोणी सांगितली नाही. सॉलिड कन्फ्युज झालो आहे. असो प्रत्येकाचे काहितरी वेगळे गणित असणार. परत एकदा धन्यवाद!

Pages

Back to top