ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

DOB - 07/01/1990
time : 1.20pm
Thikan : Mumbai
hi majhi detail ahe majhe ekamulavar prem ahe pan majhya gharache tayar nahit ani samja jhalech tar amchi life changali asen ka..? ani majha lagnacha youg kevha ahe..

mulachi detail
DOB : 12/12/1989
Time : 2.10am
Mumbai
pls. mala madat kara..

DOB -4 /05/1990
time : 12.30am
Thikan : dapoli { Ratnagiree}

hi majhi detail ahe majhe ekamulavar prem ahe pan majhya gharache tayar nahit ani samja jhalech tar amchi life changali asen ka..? ani majha lagnacha youg kevha ahe..

mulachi detail
DOB : 08/12/1988
Time : 9.10am
Mumbai
pls. mala madat kara..

नमस्कार मला माझा मुलाबद्दल विचारायच आहे
DOB 15 AUG 2008
TIME 21:27
CITY /COUNTRY OF BIRTH HAYWARD CALIFORNIA USA
In general how he will be he doesn't talk much yet 3yrs old but hyperactive

This is for me
DOB 22 FEB 71
PLACE PUNE
TIME 16:30
Any good job opportunity
any chance to go back to india n settle down
pl reply
thanks
vaishali

लिंबुजी,मागे एकदा टी.व्ही वर दाखवले होते कि सिंह राशीला मे२०१२ मध्ये परत सहा महिन्यासाठी
साडेसाति सुरु होणार आहे म्हणून.हे खरे आहे का?

आसा, तुमच्या दोन्ही कुन्डल्या मी केव्हाच काढून छापुन बरोबर ठेवल्या आहेत पण अनेकानेक अडचणीन्मुळे मला त्यावर भाष्य कर्ता येत नाहीये, करायला घेतले होते ते थाम्बवावे लागले, असो. पुढील आठवड्यात प्रयत्न करतो.
बाकिच्याबाबतीत देखिल पुढील आठवड्यातच बघता येईल. (कारण बॉस सुट्टीवर आहे Proud )
समई, माहिती बरोबर आहे, नेमका कालखन्ड नन्तर सान्गतो. पण शनि वक्री होऊन तुळेतुन पुन्हा मागे कन्येला येईल व तो तिथे मे ते ऑगस्ट दरम्यान असेल. या काळात सिंह-कन्या-तुळ या राशीन्ना साडेसाती असेल.

आजकाल प्रायव्हसी महत्वाची आहे. आयडेंटीटी थेफ्ट होऊ नये म्हणुन जन्म तारीख वगैरे अनोळखी लोकांना कळु द्यायला नको. खालिल दोन दुवे पहा. लोक कुठे 'चेक ईन' करतात त्यावरुन चोर्या कशा होऊ शकतात ते. जन्मतारीख तर भविष्यातही कधीही वापरल्या जाऊ शकते (भविष्याकरता तेवढा तरी उपयोग होतो हे ही नसे थोडके).

http://pleaserobme.com/

http://www.huffingtonpost.com/2010/02/17/please-rob-me-site-tells_n_4659...

या बाफावार ज्या ज्या शिकल्या सवरल्या लोकांनी आपापल्या जन्मतारीखा टाकल्या आहेत त्या गोळाकरुन एका पब्लीक साईट वर टाकण्याचे समाजकार्य करावे का असा माझा विचार सुरु आहे (त्या तशाही पब्लीक असल्याने कुणाचा आक्षेप नसावा). तसे होऊ नये असे वाटत असेल तर इथे टाकलेल्या तारखा मिटवा. तसेही चांगले ज्योतिषी तुमच्या आयडी वरुन तुमची जन्मतारीख ओळखु शकतातच.

अ‍ॅडमीन, इथे जन्मतारखा टाकण्याला मनाई करता येईल का?

>>>> त्या गोळाकरुन एका पब्लीक साईट वर टाकण्याचे समाजकार्य करावे का असा माझा विचार सुरु आहे (त्या तशाही पब्लीक असल्याने कुणाचा आक्षेप नसावा). तसे होऊ नये असे वाटत असेल तर इथे टाकलेल्या तारखा मिटवा. <<<

हे एकुण विधानच अत्यन्त आक्षेपार्ह व खोडासाळ आहे असे मला वाटते.

तरीही, हा धागा वेबमास्टर यान्चे नावे, त्यान्च्या सूचनेसहित असल्याने, व वरील पोस्टकर्त्याची येथे जन्मदिनान्क देणार्‍यान्ना "सावध" करण्याची भुमिका आहे या गृहितकावर विसम्बुन, मी याऊप्पर या विषयावर काही बोलू इच्छित नाही.

@limbutimu: माझ्या पत्रिकेत बाराव्या स्थानात शनी-मन्गळ युती आहे. ह्याचा नक्की अर्थ काय असतो?

तो तिथे मे ते ऑगस्ट दरम्यान असेल. या काळात सिंह-कन्या-तुळ या राशीन्ना साडेसाती असेल.

म्हणजे मे नंतर कन्या राशीच जे भलं होणार आहे ते नाहीच होणार का?

तो तिथे मे ते ऑगस्ट दरम्यान असेल. या काळात सिंह-कन्या-तुळ या राशीन्ना साडेसाती असेल.>>>

लागली वाट!!! परत साडेसाती? सिंह राशीला ह्या परत आलेल्या सा.सा. चे काय फल असेल?

निकिता, फिकर नॉट. साडेसाती इतकी काही वाईट नसते. Happy भल होणारच.

मो_की_मीरा
सिंहेचे काही अर्थिक प्रश्न लोम्बकळलेले असतील, तर ते या काळात सुटतील.
जुलै मधे प्रतिष्ठाविषयक बाबीन्ना जपावे.

namaskar
my DOB-17/03/1983 birth time 4.16 pm place-pune.
mi CA ani CS karat aahe pana ajun purna zala nahi...khup praytna karunahi...te kadhi purna hoil....ani hoil ki nahi?न्जोब कधि मिलेल?

लिम्बुजी,
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण आमच्या कुन्डल्यान्चा अभ्यास केलात का?आपल्या मतानुसार काय प्रोब्लेम आहे?
प्लीज शक्य तितक्या लवकर कळवा.

अरे वा इकडे अजुन बरीच अ‍ॅक्टिविटी सुरु आहे की.
मामी माझ्या पत्रिकेत कालसर्पयोग आहे आणि काहितरी शांती करावी लागेल अस माझ्या लग्नाआधीच माझ्या सासरकडच्या ज्योतिषानी सुचवल होतं. त्यामुळे मी जे आई वडील सांगत आहेत त्यानुसार काहितरी एक शांती केली होती. नारायण नागबळी नाही शिवाय हे सर्व नृसिंहवाडी येथे केले होते.

करणारे व्यक्ती ज्ञोतिषात पारंगत होते. शिवाय नम्र देखील. ते आणि त्यांच्या कुटुंबियातील अजुन दोघे दुसरे काहिही नोकरी न करता फक्त ज्ञोतिष हेच कार्य करत होते. एवढ असुनही दक्षिणा घेताना हाव नावाचा घटक दिसलाच नाही.
जे तुम्हाला शक्य आहे तेच द्या असच त्यानी सांगितल होतं.

असो ही झाली अवांतर माहिती. मी त्याना तरिही खडुसपणाने विचारल होत की कालसर्पयोग म्हणजे काय.
त्यानी उदाहरण दिल होतं की समजा तुम्च्याकडे तिजोरीत एक लाख रुपये आहेत. (समजा अस असुनदेखील मी खुश :)) आणि तुम्हाला अत्यंत तातडीने दहाहजार रुपये हवे आहेत पण तिजोरीची चावी तुमच्याकडे नाहिये. अशी परिस्थिती येण्याला का स योग म्हणतात.

hello Milind sir,

maza bahini chi raas mithun ahe & ticha husband chi kanya ahe , gelya 4-5 varsh tyanchat khup problems chalu ahe ....ti prachand vaitagli ahe .....doghanche ekmekanshi patat nahi ....sadhya goshti varun sarkhe khatke udat astat ...plz tumhi kahi help karu shakal ka?

लिम्बु तिम्बु ह्यानी हा बोर्ड जिवन्त ठेवला आहे -- वाह! माझा ब्लोग उत्तम चालु आहे अनि मला recently १० लाख हिट्स पुर्ण झाल्या. http://AstroMNC.blogspot.in बरेच लेख लिहिले आहेत तिथे. २००९ मध्ये इथे बरेच अर्थपुर्ण चर्चचर्वितरण झाले होते! Happy मला वाटते इथे यायला पाहीजे अध्ये मध्ये!

~मिलिन्द

सदेसति जरी असलि तरिहि गुरु, राहु, मन्गळ, सुर्य, चन्द्र शुक्र बुध आपले भले करयला टपलेले असतातच! Happy त्यामुळे काम चालु ठेवा. तुला ल सडेसति असलि तरिहि गुरु म्अहराजान्नी त्याना happening ठेवले आहे -- बघा बच्चन साहेब, अक्शय कुमार आणि रतन टाटा.

~मिलिन्द

जिल्हेइलाही: छान नाव आहे!

(१) वाहने जरा जपून चालवत चला! Happy (२) वरिश्थाना जास्त त्रास देवु नका कारण त्याचा आपल्यालच त्रास होतो! Happy (३) तुमचा आज १२ ला वाड। दिवस दिओसतोञ!? १९७७ फेब १२ बहुतेक?
(४) मे २०१० ते मे२०११ छान होते तुम्हाला - अता मे२०१२ पसुन १ वर्श छान जैल regardless of साडेसाती. Expansion चा योग आहे तुम्हअला -- जे काही मिड२०१०/ मिड२०११ सुरु झाले ते अता वाढेल. मे पर्यन्त मात्र तुमचे competitors पुढे जातिल आणि तुम्हि आहे तिथे रहाल पण कर्म करत रहा!!
(५)मे२०१२ पासुन तुम्हल भागीदारी मध्ये मोठे यश मिळेल.
(६) शुक्र महादशा आहेच मदत करायला तुम्हाला अजुन बरीच ब्वर्शे साधरण २०२२ पर्यन्त -- Material growth, incomem cars, multiple houses etc.
(७) ३ रा शनि तुम्हाला mass mentality चे द्यान दाखवतो आणि गनिमी कावा दाखवतो! Wink

तुम्ही अखन्ड प्रयत्न वादी अहात आणि thought leader अहात (१२ फेब) तुम्ही ज्योतिशाचा मार्गाला कसे काय अलात? Happy गाड्या मात्र जरा जपुन चालवा नहीतर उगिच court-कचेरी च्या चकरा होतिल.

~मिलिन्द

मला काळ्सर्प हा विशय फारसा पटलेला नाहीये. पण कुणला करुन शान्ति मिळन असेल तर कशाला मध्ये पडायचे? करोडो लोकान्च्या पत्रिकेत असतो हा योग (राहु केतु मध्ये सगळे ग्रह) त्य ठरावीक १५ दिवसात जन्मलेल्या सगल्याच! तुम्हाला जर दर आठवदयात साप दिसत आस्तिल स्वप्नात तर हनुमान साधना करवी आणि सर्पोद्याना देणग्या द्याव्यात -- भेटावे आणि थोडा वेळ द्यावा.

कर्म सिद्धन्त प्रमाणे मला सापाचा जन्म सगल्यान खुन्खार वाटतो -- फार फार क्रुर अणि विचित्र गोश्टी केल्यावर सापाचा जन्मा मिळत असणार! तेन्व्हा साप स्वप्नात किन्व खर दिसत असेल तर -- त्य द्रुश्टिने चान्गले कर्म केलेले जास्त चान्गले.

जत हनुमान साधना आणि सर्पोद्यान देणघ्या ह्यानेही फरक पडत नसेल तर मग विचार करवा काळ्सर्प शान्ति वगैरे चा.

धन्यवाद!
~मिलिन्द

namaskar
my DOB-17/03/1983 birth time 4.16 pm place-pune.
mi CA ani CS karat aahe pana ajun purna zala nahi...khup praytna karunahi...te kadhi purna hoil....ani hoil ki nahi?न्जोब कधि मिलेल?

धनन्जय८३:
(१) लग्न थोडे उशिरा करा - कारण विल्मबी शनि हा चन्द्राच्या ७ व्या स्थानात आहे (लन) आणि विवाह्कारक शुक्राच्याही -- त्यामुळे लग्न उशिरा recommended आहे. मे२०१२ पर्यन्त तुम्हाला कुणितरि सुयोग्य मिळायची शक्यता मात्र भरपुर आहे.
(२) तुम्हाला मे२०१२ पर्यन्त academic साठी फारच छान वातावरण आहे. जोर लावा होइल नक्कि. तुम्हाला मे२०१२ ते मे २०१३ तर अतिशय सुरेख वातावरण आहे much better than until May2012. so you are in good time frame for academics.
(३) तुम्हाला मे२०१२ ते मे२०१३ एक गुरु मिळेल किन्वा जुन गुरु तुमच्या सम्पर्कात येइल जो तुम्हाला २००७ साली मिळाला असेल. (४) २००७ मध्ये तुम्हाला भविश्य सुचक स्वप्ने पडालला सुद्धा छान काळ होता. अतासुद्धा मे२०१२ ते मे२०१३ तुम्हाला असे योग आहेत.
(५) नोकरी मिळायल तुम्हाला मे२०१२ ते मे२०१३ खुपच छान योग आहे. तुम्ही जन्मठिकाणाहुन ९/१२ तास settle व्हाल. तुमच्या Kaarmic links ह्या सगळ्या ९ ते १२ तासावर आहेत तुमच्या मात्रुभुमी पासुन.
(६) सुर्य महदशा १०/२००७ पासुन प्रवास दाखवत होती आणि तुमचे असतित्व निर्माण करणारी आहे १०/२०१३ परय्न्त. तुम्हाला एक मोठी जबाबदारी चि पोस्ट मिळेल १०/२०१३ पर्यन्त. मोठे अधिकार असलेली किन्वा अगदी सकरारी सुद्धा!
(७) ०९/२००९ ते ११/२०११ तुमच्या साठी त्रास्दायक होते -- नवीन लोकन्शी सम्पर्क, वेगळ्या प्रकारच्य लोकान्शी सप्पर्क (भाशा, सन्स्क्रिति वगैरे).
(८)अता २०१२ च्या शेवटापर्यन्त जरा Love affairs मध्ये सबूरी ने वागा. patience ठेवा.
(९) चन्द्र महादशा १०/२०१३ पासुन १० वर्शे छान असेल अधिकार आणि अर्थ-प्राप्ति साठी. People Contact खुप वाढेल ह्या काळात. You will pay off your Kaarmic links to people/peers in this period by providing them some service.

~मिलिन्द चिताम्बर

Pages