मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा

Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2012 - 02:01

आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्‍या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्‍या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.

GagoGaneshUL.jpg

टीपः काही सदस्यांची नावे राहून गेली असल्यास क्षमस्व. तसेच हे पान सगळ्यांसाठी खुले आहेच. फक्त नियमित जे येतात त्यांपैकी काहींची नावे गुंफली आहेत इतकेच. लालबागचा राजा यावरून नाव सुचले म्हणून मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा हे शीर्षक.

गुलमोहर: 

देवकाका, तुम्हाला जो प्रश्न पडला तो अनेकांना पडला असेल त्याचे उत्तर देऊन टाकतो.
उदय त्याचे नाव त्याच्या कुठल्याही स्केच मधे टाकत नाही असे तो म्हणाला. त्याने जवळपास सहा वर्षांपेक्षा जास्त काळाने स्केचिंग करायला पेन्सिल हाती घेतली ती गगोसाठी.

शोभा, तुम्हारा दिल बहोत बडा है... लेकीन ये कॅनव्हास भी तो बडा है! त्याची इच्छा असती तर मावला असता तो यात... पण मी सगळीकडे आहे, असं काहीतरी तर त्याला सुचवायचं नसेल? Happy

मंदार, प्रश्नाचं उत्तर मिळालं.. पण हे बरोबर नाही... किमान वॉटरमार्कमध्ये तरी उदय असायला हवा. Happy

fantastic, beautiful, toooooooo good.
Nice Idea.

Padmaja Aaani Uday doghanche abhinandan.

पण मी सगळीकडे आहे, असं काहीतरी तर त्याला सुचवायचं नसेल? >>>असेल, असेल, असेल, त्रिवार असेल. Happy

मी यात पाहून जरा आश्चर्य वाटलं!

कारण मी तर सगळीकडे असतो... रादर, कुठल्याच एके ठिकाणी फिक्स नसतो.. गडावरही असतो, कट्ट्यावरही, 'पलीकडे'ही असतो... जिथे कमी तिथे आम्ही! Happy

असो. माझी जागा मात्र आवडली... - बाप्पाच्या पायाशी!

(शिवाय यायची जायची मोकळीक आहे तिथे... Wink )

उदय आणि पजो - ग्रेट जॉब!
Happy

शिवाय यायची जायची मोकळीक आहे तिथे... >> Lol पॉझिटीव्हीटीने ओतप्रोत माणूस आहेस!! Happy

मस्त मस्त आर्ट आहे ही, उदय आणि पजो, सुंदर सादरीकरण! Happy

छान केलय, कल्पना छान Happy
(पण माझं नाव कुठाय? Angry निदान उन्दराच्या शेपटीला तरी लटकवायचे होतेत Proud )

खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

भन्नाट कल्पना, अप्रतिम चित्र,
अभिनंदन पजो आणी उदय यांचे
आणी अर्थातच जी नावे गणपती बाप्पानी सामावुन घेतले त्यांचे.
गणपती बाप्पा मोरया Happy

Pages