Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2012 - 02:01
आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.
टीपः काही सदस्यांची नावे राहून गेली असल्यास क्षमस्व. तसेच हे पान सगळ्यांसाठी खुले आहेच. फक्त नियमित जे येतात त्यांपैकी काहींची नावे गुंफली आहेत इतकेच. लालबागचा राजा यावरून नाव सुचले म्हणून मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा हे शीर्षक.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खुपच छान.... उदय आणी पजो ने
खुपच छान....
उदय आणी पजो ने खरच कमाल केली
उदय, पद्मजा, खूप खूप छान!.
उदय, पद्मजा, खूप खूप छान!.

शाब्बस रे कलाकारांनो.
मस्त आहे एकदम्...मला ब्लॅक
मस्त आहे एकदम्...मला ब्लॅक अॅन्ड व्हाईट पेक्षा कलर मधे आवडला...

अभिनंदन पजो आणि उदय
मस्त..पण उदय कुठे आहे ह्यात?
मस्त..पण उदय कुठे आहे ह्यात?
किती मस्त आयडिया!!! उदय, पजो
किती मस्त आयडिया!!! उदय, पजो ग्रेट आहात
खुप आवडलं 
मस्त..पण उदय कुठे आहे
मस्त..पण उदय कुठे आहे ह्यात>>>>मी पण तोच विचार करतेय.
वा!!! एकदम मस्त जमले आहे
वा!!! एकदम मस्त जमले आहे
उदय, पद्मजा, खूप खूप छान!.
उदय, पद्मजा, खूप खूप छान!.
देवकाका, तुम्हाला जो प्रश्न
देवकाका, तुम्हाला जो प्रश्न पडला तो अनेकांना पडला असेल त्याचे उत्तर देऊन टाकतो.
उदय त्याचे नाव त्याच्या कुठल्याही स्केच मधे टाकत नाही असे तो म्हणाला. त्याने जवळपास सहा वर्षांपेक्षा जास्त काळाने स्केचिंग करायला पेन्सिल हाती घेतली ती गगोसाठी.
उदय, माझं नाव नसल तरी चालेल.
उदय, माझं नाव नसल तरी चालेल. तिथे तुझ नाव लिही.
क्या बात है!!!!
क्या बात है!!!!
वा छान कलाकुसर आहे.
वा छान कलाकुसर आहे.
शोभा, तुम्हारा दिल बहोत बडा
शोभा, तुम्हारा दिल बहोत बडा है... लेकीन ये कॅनव्हास भी तो बडा है! त्याची इच्छा असती तर मावला असता तो यात... पण मी सगळीकडे आहे, असं काहीतरी तर त्याला सुचवायचं नसेल?
मंदार, प्रश्नाचं उत्तर मिळालं.. पण हे बरोबर नाही... किमान वॉटरमार्कमध्ये तरी उदय असायला हवा.
(No subject)
fantastic, beautiful,
fantastic, beautiful, toooooooo good.
Nice Idea.
Padmaja Aaani Uday doghanche abhinandan.
छान आयडिआ आणि चित्र
छान आयडिआ आणि चित्र
पण मी सगळीकडे आहे, असं
पण मी सगळीकडे आहे, असं काहीतरी तर त्याला सुचवायचं नसेल? >>>असेल, असेल, असेल, त्रिवार असेल.
सुरेख..
सुरेख..
छान कलाकुसर आहे.
छान कलाकुसर आहे.
खासच आम्हा दोघा भावांचा चौरंग
खासच
आम्हा दोघा भावांचा चौरंग व्वा !
बेफी सुटले रे यातुन ! ( बेफी
बेफी सुटले रे यातुन ! ( बेफी नावाचे जाणवे घालं)
मी यात पाहून जरा आश्चर्य
मी यात पाहून जरा आश्चर्य वाटलं!
कारण मी तर सगळीकडे असतो... रादर, कुठल्याच एके ठिकाणी फिक्स नसतो.. गडावरही असतो, कट्ट्यावरही, 'पलीकडे'ही असतो... जिथे कमी तिथे आम्ही!
असो. माझी जागा मात्र आवडली... - बाप्पाच्या पायाशी!
(शिवाय यायची जायची मोकळीक आहे तिथे...
)
उदय आणि पजो - ग्रेट जॉब!

शिवाय यायची जायची मोकळीक आहे
शिवाय यायची जायची मोकळीक आहे तिथे... >>
पॉझिटीव्हीटीने ओतप्रोत माणूस आहेस!! 
मस्त मस्त आर्ट आहे ही, उदय आणि पजो, सुंदर सादरीकरण!
छान केलय, कल्पना छान (पण
छान केलय, कल्पना छान
निदान उन्दराच्या शेपटीला तरी लटकवायचे होतेत
)
(पण माझं नाव कुठाय?
खुप्च छान
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप्च छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ग्रे८ मस्तच
ग्रे८ मस्तच
उदयवन आणि पद्मजाचे तोंडभरून
उदयवन आणि पद्मजाचे तोंडभरून कौतूक..!
माझं नाव मेंदूच्या जागेवर स्थानापन्न झालयं.
मंदारचे नाव मटार असे का दिसत
मंदारचे नाव मटार असे का दिसत आहे
भन्नाट कल्पना, अप्रतिम
भन्नाट कल्पना, अप्रतिम चित्र,
अभिनंदन पजो आणी उदय यांचे
आणी अर्थातच जी नावे गणपती बाप्पानी सामावुन घेतले त्यांचे.
गणपती बाप्पा मोरया
सुंदरच कल्पना आणि अविष्कार !
सुंदरच कल्पना आणि अविष्कार !
Pages