Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सँडविचेसः
सँडविचेसः http://www.maayboli.com/node/16452
धन्स सिंडरेला.
धन्स सिंडरेला.
ईथे मावे मधल्या सुरळीच्या
ईथे मावे मधल्या सुरळीच्या वड्यांची पाक्रु होती त्याची लिंक देणार का? मला सापडत नाहिय आता
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30803
ही घे रिमझिम.
धन्यवाद बिल्वा. आता करुन झाली
धन्यवाद बिल्वा. आता करुन झाली की तुला पाठवते
चालेल. पत्ता पाठवतेच लगेच
चालेल. पत्ता पाठवतेच लगेच
काल मटार करन्जी केली होती. पण
काल मटार करन्जी केली होती. पण ती नन्तर मउ झाली. काय चुकल असेल?
लसान्य च्या शीट्स आणल्या
लसान्य च्या शीट्स आणल्या आहेत. त्याची छान रेसिपी सांगा न!
मला कोनि घरगुति पिझ्झा
मला कोनि घरगुति पिझ्झा सान्गाल का?
लसान्या :
लसान्या : http://www.maayboli.com/node/31626
पिझ्झा : http://www.maayboli.com/node/25936, http://www.maayboli.com/node/30854
चीझ ऑमलेट्ची पाकृ द्या रे
चीझ ऑमलेट्ची पाकृ द्या रे कुणीतरी
रसिका, करंजीचे सारण ओलसर
रसिका, करंजीचे सारण ओलसर असले, वरचे कव्हरचे पिठ सैल भिजवले गेले, करंज्या तळताना कच्च्या राहिल्या, किंवा वाफ न जिरवता एकावर एक ठेवल्या, तर करंज्या मऊ पडायची शक्यता असते.
Which is better? घरी केलेले
Which is better? घरी केलेले overnight left-over food का विकतचे ताज अन्न?
विकतचे ताज अन्न किती ताज आहे
विकतचे ताज अन्न किती ताज आहे यावर अवलंबुन आहे.
धन्यवाद दिनेशदा. बहुतेक मी
धन्यवाद दिनेशदा. बहुतेक मी तळताना गडबड केली असणार कारण कणीक तर अगदी घट्ट मळली होती.
इथे छोटे बटाटे असतात त्याची
इथे छोटे बटाटे असतात त्याची रेसिपी होती पण नाव माहित नाही.
प्लिज कोणाला माहित असेल तर लिंक द्या ना.
धन्यवाद.
हसरी, बेबी पोटॅटोजची लेटेस्ट
हसरी, बेबी पोटॅटोजची लेटेस्ट वाचलेली रेसिपी - डुबकीवाले आलु. हिच म्हणते आहेस का तु?
दिनेशदांची द्राक्ष बटाटा
दिनेशदांची द्राक्ष बटाटा भाजी... द्राक्षे आले, आता करायला पाहिजे.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24666
हसरी, आलू बंजारा, ग्रेव्हीतले
हसरी, आलू बंजारा, ग्रेव्हीतले बेबी पोटॅटो, कढाई आलू खास
ग्रेव्हीतले हवे होते. धन्यवाद
ग्रेव्हीतले हवे होते. धन्यवाद सगळ्यांना.
स्प्राउट्स मध्ये मिळतात तसे
स्प्राउट्स मध्ये मिळतात तसे रोस्टेड सॉल्टेड ग्रीन बीन्स चे चिप्स घरी कसे करतात कोणाला माहित आहे का?
द्राक्षे-बटाटा भाजीसाठी
द्राक्षे-बटाटा भाजीसाठी मोहरीचे तेल आणले होते. अर्धा लिटारची बाटली. त्याचा कशा कशात वापर करता येइल ?
काकडी, टॉमेटो, कांदा, गाजर,
काकडी, टॉमेटो, कांदा, गाजर, छोटे लाल मुळे, फुग्यामिरच्या यातले जे असेल ते बारीक चिरून त्यात लिंबाचा रस, मीठ, एखादी हिरवी मिरची अन मोहरीचे तेल मिसळून कालवावे . वाढायच्या आधी १०-१५ मिनिटे. मोहरीच्या तेलाने एक मस्त झणझणीत चव येते कोशिंबीरीला.
पंजाबी पद्धतीच्या डाळी/
पंजाबी पद्धतीच्या डाळी/ भाज्यांमध्ये फोडण्यांसाठी मोहरीचे तेल (त्याचा वास - चव चालणार असेल तर) वापरता येते, लोणच्यात वापरता येते. आंतरजालावर सरसोंका तेल, किंवा मस्टर्ड ऑईल नावाने गूगलल्यास चिक्कार रेसिपीच मिळतील.
इथे ह्या गाजराच्या लोणच्याच्या रेसिपीत आहे मोहरीचे तेल : http://www.maayboli.com/node/22921
आणि http://www.maayboli.com/node/16847, http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/94118.html?1136688515
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/102312.html?1132191393
थंडीच्या दिवसांत हे तेल खोबरेल तेलात मिसळून / नुसते आंघोळीअगोदर अंगाला, सांध्यांना लावायचा प्रघात उत्तर भारतात आहे. तसेच थंडीमुळे सर्दी झाल्यास त्याचे काही थेंबही लावतात डोक्याला व तळपायांना. (इति एक पंजाबी स्नेही)
इथेही जास्त माहिती मिळेल : http://www.maayboli.com/node/1477
बंगाली झाल मुडी मध्ये मोहरी
बंगाली झाल मुडी मध्ये मोहरी तेल असते. नाहीतर फिश, चिंगरी मलाई करी. आलू पोश्तो.
कोणाला खसखस च्या भाजी ची
कोणाला खसखस च्या भाजी ची रेसीपी माहीती आहे का?
खसखसची भाजी? म्हणजे अफुच्या
खसखसची भाजी? म्हणजे अफुच्या झाडाची भाजी काय? ( खस्खस अफुच्या झाडापासुन मिळते.)
नाहि ग ते खसखस जि भिजवुन
नाहि ग ते खसखस जि भिजवुन करतात .
http://nishamadhulika.com/sab
http://nishamadhulika.com/sabzi/taridar/aloo_poppy_seeds_recipe.html
Pages