बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंमत करत होते हो बुवा! जास्तच सिरिअस लिहिलं वाटतं Uhoh
झालं काय, की हल्ली हल्लीच मी भाकरी शिकले आहे त्यामुळे उत्साह ओसंडून वहातोय इथे माझा! म्हणून उगीच काडी घातली.
कंफुज केलं काय! स्वारीच बर्का!

प्र९ Happy

बर्‍याच लोकांना संपर्कातून पत्ता, फोन नं कळवला आहे. अजून कुणी राहिले असेल तर मला किंवा भाईंना संपर्क करा. एका वेळी ४ लोकांना ईमेल करता येतेय इथून, त्यामुळे काही लोकांना उद्या पाठवेन.

माझी रहायची सोय केली तर मी येईन. मेनू आधीच ठरलाय आणि कव्हर झालाय तेव्हा मी काही आणत नाही.
धन्यवाद.

'झक्कींची मुलाखत' (अन्काल्पनिक) असा एक कार्यक्रम ठेवा आणि ती प्रसिद्ध करा. न येणार्‍यांकडून इथे प्रश्न मागवू शकता.

अन्कॅनी.. या वीकांतापासूनच येऊन रहाणार असाल, तर इथे आणायचीही सोय आहे..

मग तुम्ही एक आठवडा गूळपोळ्या, खवापोळ्या इत्यादी करू शकता..

शुक्रवारी किंवा शनिवारी किंवा दोन्ही रात्री रहायची सोय माझ्याकडे होऊ शकेल. दक्षिणेकडच्या लोकांना सोयीचं पडेल पण न्यू हॅम्पशायर/ बॉस्टन / रॉचेस्टर / शिकागो इत्यादी ठि़काणाहून विमानाने येणार्‍यांना सुद्धा, फिली ला येणार असाल तर रहायची सोय माझ्याकडे होईल !

वरच्या लिस्टमधे 'मेघा' आहेत त्या कोण? मी मेधा >>
आं? एकवेळ डुप आयडीचा आरोप पत्करला पण मेघा ?? :रुसलेली बाहुली:

माहितीचे जतन करू.. .पण आलेल्या अक्का, ताई, माई, काकी यांची परवानगी असेल तरच.. Happy

पण आलेल्या अक्का, ताई, माई, काकी यांची परवानगी असेल तरच..
आणि दादा, काका, मामा (आजोबा) या लोकांचीपण परवानगी नको का?

नात्या, भेळीचं सामान आणशील का मग?
भेळ मिक्स, गोड आणि तिखट चटण्या तयार चालतील. कांदा, कोथिंबीर चिरून आणि बटाटा उकडून आणावा लागेल.

अन्कॅनी, चांगली आयडीया आहे...! तुम्ही कधी / कुठून निघणार आहात?
रूनीलासुद्धा विचारतो..

बेस्ट! ठरवून टाकू मग...मी थोड्या वेळाने रूनीला फोन करतो.....वैद्यबुवांचं 'हनी वोडका' चं औषध चाखायला आपण तयार आहे!! Lol

Pages