Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पार्सल?
पार्सल?
गंमत करत होते हो बुवा! जास्तच
गंमत करत होते हो बुवा! जास्तच सिरिअस लिहिलं वाटतं
झालं काय, की हल्ली हल्लीच मी भाकरी शिकले आहे त्यामुळे उत्साह ओसंडून वहातोय इथे माझा! म्हणून उगीच काडी घातली.
कंफुज केलं काय! स्वारीच बर्का!
जर्सी सिटीतून कोणी जाणारे
जर्सी सिटीतून कोणी जाणारे आहेत का?
जी एस अन आरती का नाहीयेत या
जी एस अन आरती का नाहीयेत या लिस्ट मधे ? ते जर्सी सिटीतले आहेत ना ?
चमन पण जर्सी सिटीतच आहे ना ?
प्र९
प्र९
बर्याच लोकांना संपर्कातून
बर्याच लोकांना संपर्कातून पत्ता, फोन नं कळवला आहे. अजून कुणी राहिले असेल तर मला किंवा भाईंना संपर्क करा. एका वेळी ४ लोकांना ईमेल करता येतेय इथून, त्यामुळे काही लोकांना उद्या पाठवेन.
माझी रहायची सोय केली तर मी
माझी रहायची सोय केली तर मी येईन. मेनू आधीच ठरलाय आणि कव्हर झालाय तेव्हा मी काही आणत नाही.
धन्यवाद.
'झक्कींची मुलाखत' (अन्काल्पनिक) असा एक कार्यक्रम ठेवा आणि ती प्रसिद्ध करा. न येणार्यांकडून इथे प्रश्न मागवू शकता.
अन्कॅनी.. या वीकांतापासूनच
अन्कॅनी.. या वीकांतापासूनच येऊन रहाणार असाल, तर इथे आणायचीही सोय आहे..
मग तुम्ही एक आठवडा गूळपोळ्या, खवापोळ्या इत्यादी करू शकता..
शुक्रवारी किंवा शनिवारी
शुक्रवारी किंवा शनिवारी किंवा दोन्ही रात्री रहायची सोय माझ्याकडे होऊ शकेल. दक्षिणेकडच्या लोकांना सोयीचं पडेल पण न्यू हॅम्पशायर/ बॉस्टन / रॉचेस्टर / शिकागो इत्यादी ठि़काणाहून विमानाने येणार्यांना सुद्धा, फिली ला येणार असाल तर रहायची सोय माझ्याकडे होईल !
कॅनी , बस्स क्या?! रहायची सोय
कॅनी , बस्स क्या?! रहायची सोय कुठे होइल ते ईमेल मधे वाच
वरच्या लिस्टमधे 'मेघा' आहेत
वरच्या लिस्टमधे 'मेघा' आहेत त्या कोण? मी मेधा(शोनू)च समजत होते!
त्या भारतातून आणि विशेषकरून
त्या भारतातून आणि विशेषकरून पुण्याहून येणार वाटते आहे.. एव्हाना निघाल्या असतील..
वरच्या लिस्टमधे 'मेघा' आहेत
वरच्या लिस्टमधे 'मेघा' आहेत त्या कोण? मी मेधा >>
आं? एकवेळ डुप आयडीचा आरोप पत्करला पण मेघा ?? :रुसलेली बाहुली:
देसाई, त्यापेक्षा मी वडे
देसाई, त्यापेक्षा मी वडे तळायला मदत करीन.
जीटीजीच्या माहितीचे जतन करणार आहात काय?
माहितीचे जतन करू.. .पण
माहितीचे जतन करू.. .पण आलेल्या अक्का, ताई, माई, काकी यांची परवानगी असेल तरच..
पण आलेल्या अक्का, ताई, माई,
पण आलेल्या अक्का, ताई, माई, काकी यांची परवानगी असेल तरच..
आणि दादा, काका, मामा (आजोबा) या लोकांचीपण परवानगी नको का?
आणण्यासाठी पदार्थ सुचवा!
आणण्यासाठी पदार्थ सुचवा!
बनवणार की विकत आणणार? की ते
बनवणार की विकत आणणार? की ते सुचवलेल्या पदार्थावर अवलंबून आहे?
अरे वा नात्या, देर आए दुरुस्त
अरे वा नात्या, देर आए दुरुस्त आए.
नात्या, भेळीचं सामान आणशील का
नात्या, भेळीचं सामान आणशील का मग?
भेळ मिक्स, गोड आणि तिखट चटण्या तयार चालतील. कांदा, कोथिंबीर चिरून आणि बटाटा उकडून आणावा लागेल.
नॉर्थ कॅरोलिनामधून कोणी जाणार
नॉर्थ कॅरोलिनामधून कोणी जाणार आहे काय?
तुम्ही जा की दैत्य. जातायेता
तुम्ही जा की दैत्य. जातायेता मीपण आहे वाटेतच.
Runi Poter kinva Lalu la
Runi Poter kinva Lalu la contact kar
अन्कॅनी, चांगली आयडीया
अन्कॅनी, चांगली आयडीया आहे...! तुम्ही कधी / कुठून निघणार आहात?
रूनीलासुद्धा विचारतो..
तुम्ही डीसीत पोचला की मी
तुम्ही डीसीत पोचला की मी निघणार तुमच्याबरोबर.
बेस्ट! ठरवून टाकू मग...मी
बेस्ट! ठरवून टाकू मग...मी थोड्या वेळाने रूनीला फोन करतो.....वैद्यबुवांचं 'हनी वोडका' चं औषध चाखायला आपण तयार आहे!!
दैत्य, फिली मधे जाताना किंवा
दैत्य, फिली मधे जाताना किंवा येताना ओव्हरनाइट स्टॉप करू शकता तुम्ही.
Buva, Order double Kara honey
Buva,
Order double Kara honey vodaka chi.
Sakalche 7 vajale. Aj zoo ani safari
भाई, का? कॅनी किंवा दैत्य
भाई, का? कॅनी किंवा दैत्य यांना भयंकर आवडते का हनी वोडका?
Bakichyana kami padel na.
Bakichyana kami padel na.
Pages