सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
श्रीकांत दोन्ही लिंक मस्तच
श्रीकांत दोन्ही लिंक मस्तच
नॅजिची वेबसाईट तर खासच
नॅजिची वेबसाईट तर खासच
नॅजिची वेबसाईट तर खासच >>+१
ति लिंक वर अपडेट करावी काय?
ति लिंक वर अपडेट करावी
ति लिंक वर अपडेट करावी काय?>>>>अनुमोदन
श्रीकांत, दोन्ही लिंक्स
श्रीकांत, दोन्ही लिंक्स मस्तच.
त्या प्राण्याचे झाडावरचे आणि पूर्ण फोटो आहेत माझ्याकडे, घरुन अपलोड करतो रात्री.
लिंक मला घरूनच पहाव्या
लिंक मला घरूनच पहाव्या लागतील.
पुण्यात या आठवड्यात अजुन एक
पुण्यात या आठवड्यात अजुन एक कार्यक्रम आहे.
Pune tree fest 2012.
http://punetreewatch.files.wordpress.com/2011/12/pune-tree-fest-2012-sch...
हा मला आधी झाडावर असा
हा मला आधी झाडावर असा दिसला.
मग तोच जरा जवळ आला.
आणि बोलावलं तर खालीही आला, मला आधी मोठा उंदीरच वाटला, पण याचे पाय जरा वेगळे दिसताहेत.
मस्त आहे एकदम. बाकी
मस्त आहे एकदम.
बाकी तुमच्यातिथे बिचारा इतके दिवस जीवंत बरा राहिला.. तिथले लोक जे मिळेल ते मारुन खातात ना? हा चांगला सशासारखा गुबगुबीत दिसतोय.
ते नायजेरीयात साधना, इथे
ते नायजेरीयात साधना, इथे भाजीपाला, फळफळावळ भरपुर असल्याने प्राणी तेवढे असुरक्षित नाहीत.
तो ज्या झाडावर बसला आहे ते
तो ज्या झाडावर बसला आहे ते झाड बिट्टीसारख वाटतय पण बिट्टी नाही ना ?
जागू, बिट्टीच ते. पण इथे
जागू, बिट्टीच ते. पण इथे त्याची फुले मोठी असतात आणि जास्त उमलतातही.
दिनेशदा त्यांची पानेही खडबडीत
दिनेशदा त्यांची पानेही खडबडीत रेषारेषांची वाटत आहेत. आपल्या येथिल बिट्टीची पाने गुळगुळीत असतात.
माझ्या माहेरी फुललेला दौणा.
माझ्या माहेरी फुललेला दौणा.
जागू, दवणा फार सुंदर!!!!!!!!!
जागू, दवणा फार सुंदर!!!!!!!!!
दौणा.>> म्हणजेच माली ना?
दौणा.>>
म्हणजेच माली ना?
प्रज्ञा धन्स. माझ्या
प्रज्ञा धन्स.
माझ्या वडीलांनी लावलेला हा मुळा.
दिनेशदा तुम्ही दिलेले बी मी अर्धे पेरले व अर्धे वडीलांकडे दिले पण दोन्ही कडे फुटले नाही. मला वाटत त्यांना इथल हवामान सुट होत नाही.
जागू, सगळ्यांनी तिच तक्रार
जागू, सगळ्यांनी तिच तक्रार केली, इथे विनासायास वाढणारी झाडे, तिथे तग धरत नाहीत.
मूळ्याची विरळणी करायला पाहिजे.
दिनेशदा तो 'माऊस हेअर' वाटतो
दिनेशदा तो 'माऊस हेअर' वाटतो आहे.
दिनेशदा तो आता संपायला आलाय
दिनेशदा तो आता संपायला आलाय मुळा.
रैना, आपल्याकडे दिसतो का हा ?
रैना, आपल्याकडे दिसतो का हा ? आणि त्याची शेपुट बघितली का ? (तिसर्या फोटोत आहे.) खरंच क्यूट दिसत होता. हात लावायचा मोह झाला होता पण आवरला. आता वाटतंय त्याला चाललं असतं.
सर्व नि. गप्रेमींना नविन
सर्व नि. गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
खूप उशिराने विश करतेय पण घरचा कॉम्प बिघडला होता,अन, आईच्या कॉम्पवरून माबो ओपनच होत नाहि.
बरच वाचयच आहे, खूप मिसलयना मी, आता तुटून पडते (वाचनावर).
पांढरी कण्हेर
पांढरी कण्हेर
हा तूरा घायपातीचाच आहे ना?
हा तूरा घायपातीचाच आहे ना?
हो घायपातच आहे आता त्या
हो घायपातच आहे आता त्या फुलांवरही रोपे येतील. आमच्या ऑफिसच्या आवारात आली होती.
जागू, हो मी फूलांवर आलेली
जागू, हो मी फूलांवर आलेली रोपे पाहिली आहेत.
मला जमल्यास मी त्याचे फोटो काढून ईथे टाकेन.
उजु, बराच वेळ जातो त्याची
उजु, बराच वेळ जातो त्याची पिल्ले तयार होईपर्यंत. इथे घायपाताची शेती करतात. वाळवंटातही घायपात चांगला होतो, त्याची मूळे खुप खोलवर जात असल्याने, मातीची धूपही थांबते.
काही वर्षापुर्वी मी माऊंट
काही वर्षापुर्वी मी माऊंट आबूला गेले होते तेंव्हा तिथे भरपूर घायपात दिसले होते.
मी हिमालयात (घाटीत) पाहिला
मी हिमालयात (घाटीत) पाहिला होता दिनेशदा.
इथेही मी त्याला एका कड्यावरच
इथेही मी त्याला एका कड्यावरच बघितला. पण सपाट गवताळ भागात दिसला नव्हता कधी.
हाय लोक्स राजगडावरील एक रान
हाय लोक्स
राजगडावरील एक रान फुल, माझ्या आवडत्या रंगाच
Pages