देवकी पंडीत ह्यांच्या सुरेल आवाजात माझ्या आठ गाण्यांचे रेकॉर्डींग मुंबईला 'स्वरलता' स्टुडीओ मध्ये झाले. गाण्यांना संगित दिले आहे नरेंद्र देशपांडे ह्यांनी. आणि संगित संयोजन आहे शैलेश दाणी ह्यांचे. फाऊंटन म्युझिक कंपनीने मार्केटिंगसाठी कौल दिला आणि आता योग्य वेळ पाहून ते सि.डी. प्रकाशित करतील.
तसं माझ्या गाण्यांबद्दल किंवा सिडीबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे फारसं काहीच नाही. बहारीनला असताना पाऊस खूप मिसला होता, तेव्हा जे काही खरडलं त्याला नरेंद्रनं सुंदर चाली लावल्या आणि देवकी ताईनी अक्षरशः त्या गाण्यांचं सोनं केलं. प्रत्येक कविता लिहिल्यावर अर्थातच माझा प्रथम श्रोता म्हणजे माझा नवरा. तो प्रत्येक वेळी काही सुधारणा, टीका किंवा कौतुक असं काही ना काही प्रांजळपणे द्यायचा. (न देऊन सांगतो कुणाला! ) गाणी झाल्यानंतर त्याची आणि देवकी ताईंची प्रतिक्रिया अशीच होती कि व्याकरणात घट्ट न बसता ही गाणी - हे शब्द सहज आहेत. जी अगदी साध्या माणसालाही भावतील. हेच ह्या शब्दांचं वैशिष्ठ्य आहे. ठरवून काहीच केलं नाही. बस्स. घडत गेलं. आतापर्यंत स्वामींनी साथ दिलीय. पुढेही त्यांची कृपा राहो आणि तुम्हा सर्वांना ही सिडी आवडो ही श्रीचरणी प्रार्थना. शुभम भवतु |
--------
--------
--------
--------
सहीच... अभिनंदन...
सहीच... अभिनंदन...
अभिनंदन पल्ली
अभिनंदन पल्ली
हार्दिक अभिनंदन....... -
हार्दिक अभिनंदन....... - नक्कीच ऐकणार ही गाणी.
भविष्यात तुझ्या गाण्यांचे असेच उत्तमोत्तम अल्बम येवोत ही सदिच्छा.
अभिनंदन पल्ली. नक्की घेईन ही
अभिनंदन पल्ली. नक्की घेईन ही सीडी.
अभिनंदन पल्ली
अभिनंदन पल्ली
अभिनंदन पल्ले आणि पुढल्या
अभिनंदन पल्ले आणि पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुला.
पल्ले, स्टार झालिस की
पल्ले, स्टार झालिस की
शुभेच्छा.
अभिनंदन आणि मनःपूर्वक
अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
अरेच्या, हे प्रतिसाद पहायचे
अरेच्या, हे प्रतिसाद पहायचे राहूनच गेले... आभारी
अभिनंदन पल्ली!
अभिनंदन पल्ली!
अभिनंदन पल्ली व खूप खूप
अभिनंदन पल्ली व खूप खूप शुभेच्छा!
पल्लीजी, फार पुढचा पल्ला
पल्लीजी, फार पुढचा पल्ला गांठायची ताकद आहेच तुमच्या शब्दसंपदेत !!! मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
अभिनंदन पल्ली, भारतभेटीत
अभिनंदन पल्ली, भारतभेटीत नक्कीच विकत घेईन.
अभिनंदन गं पल्ले
अभिनंदन गं पल्ले
मनःपूर्वक अभिनंदन व
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!!!
अभिनंदन अन खुप शुभेच्छा !!!
अभिनंदन अन खुप शुभेच्छा !!!
अरे वा अभिनंदन
अरे वा अभिनंदन
अरे वा! अभिनंदन पल्ली.
अरे वा! अभिनंदन पल्ली.
अरे हे आजच वाचले. खूप खूप
अरे हे आजच वाचले. खूप खूप अभिनंदन पल्ली.
पल्ली.. तुमचे मनःपूर्वक
पल्ली.. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन...!
पल्ली, मनःपुर्वक अभिनंदन आणि
पल्ली, मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
रच्याकने, कालच तुझी आठवण झाली होती. खुप दिवसांत माबोवर दिसली नाहीस म्हणुन आणि आज तुझा हा बाफ आला! खुपच छान वाटलं वाचुन!
खुप खुप मनापासुन अभिनंदन
खुप खुप मनापासुन अभिनंदन पल्लू..!!
पल्ले..........खूप छान वाटलं
पल्ले..........खूप छान वाटलं गं......... !! हार्दिक शुभेच्छा !!
भारतात आले की नक्की घेईन तुझा हा अल्बम
ठमे, एकदम मस्त.. मला पाठवुन
ठमे,
एकदम मस्त.. मला पाठवुन दे ग सिडी.
अभिनंदन पल्ली
अभिनंदन पल्ली
अभिनंदन !
अभिनंदन !
मस्त! अभिनंदन पल्ली!
मस्त! अभिनंदन पल्ली!
पल्ली अभिनंदन ग. खुप अभिमान
पल्ली अभिनंदन ग. खुप अभिमान वाटतो तुझा.
माझी सिडी रीलिज झालीय पुणे -
माझी सिडी रीलिज झालीय पुणे - मुंबई ऊपलब्ध आहे. किंवा फाऊंटन म्युझिक वर आहे सर्वांचे मनःपूर्वक आभार
अभिनंदन! मस्तच.
अभिनंदन! मस्तच.
Pages