Submitted by मंदार-जोशी on 8 December, 2011 - 08:52
तू......एक नि:स्वार्थ प्रेयसी
जीव ओवाळून टाकणारी
मिळेल त्यापेक्षा अंमळ
अधिकच देणारी
तुझा सुगंध
आसमंतात दरवळणारा
कवटाळायला जाताच हातून
हलकेच निसटणारा
तुझी चाहूल
नेहमीच सुखावणारी
दाराबाहेरचा कानोसा मात्र
रिकामाच ठेवणारी
तुझी वृत्ती
हात न सोडणारी
दुराव्यातही माझ्यावर
सावली धरणारी....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खूप आवडली.
खूप आवडली.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
मंदार छानच.. अबोल्यातही हात न
मंदार छानच..
अबोल्यातही हात न सोडणारी वृत्ती .. खूपच छान
छान! मनापासून लिहिलीय म्हणूनच
छान! मनापासून लिहिलीय म्हणूनच जास्त आवडली.
व्वा!!! अगदि सहज आणि सुंदर
व्वा!!! अगदि सहज आणि सुंदर वाटली
.
.
खूप सुंदर कविता दादा
खूप सुंदर कविता दादा
छान.
छान.
जशी आहे तशीच छान आहे....
जशी आहे तशीच छान आहे....
मस्तच! दुराव्यातही माझ्यावर>>
मस्तच! दुराव्यातही माझ्यावर>> मला वाटतं कवीला इकडे दुरावा, प्रियकराने केलेला दाखवयाचा असेल...
तुझी वृत्ती हात न
तुझी वृत्ती
हात न सोडणारी
दुराव्यातही माझ्यावर
सावली धरणारी.... >>> सुरेख कविता !
सुरेख!
सुरेख!
खरच कि छान नाही आहे! अप्रतिम
खरच कि छान नाही आहे! अप्रतिम आहे केवळ
मंदार सही रे.....!! कविता
मंदार
सही रे.....!!
कविता खूपच छान होत चालल्यात तुझ्या
वनराई, अविनाश, सांजसंध्या
वनराई, अविनाश, सांजसंध्या धन्यवाद
कविता खूपच छान होत चालल्यात
कविता खूपच छान होत चालल्यात तुझ्या>>>
बडेबडे देशोंमे ऐसी छोटी छोटी कविताएं...... इत्यादी
-'बेफिकीर'!
छान, आवडली.
छान, आवडली.
खुपच छान आहे. . .
खुपच छान आहे. . .
बाकी कवितांइतकीच सुंदर!
बाकी कवितांइतकीच सुंदर!
मस्तच
मस्तच
Pages