Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 November, 2011 - 13:42
निसर्गाच्या ओढीमुळे कोकण दर्शनाची खुप वर्षानंतरची इच्छा काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली. त्याची छायाचित्र.
१) सर्वप्रथम ज्याने कोकणाची निर्मिती केली त्या परशुरामाच्या मंदीराला भेट दिली.
२) प्रवेश द्वारातच ही दिपमाळ आहे.
४) मंडपाच्या भिंतीवरील हत्तीचे मुख
७) नुकतीच दिवाळी झालेली असल्याने मंदीराच्या बाहेरील आवारातील दुकानांबाहेर हे किल्ले बांधले होते.
१२) तिथल्याच देवळात बाजुला शंकरभगवानही होते.
१३) देवळाच्या बाहेर असलेली विहीर
१४) वेळणेश्वरच्या समुद्र किनार्यावर जाताना रस्त्यात लागलेल्या सुपारीला फुलोरा आला होता.
१५)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागू.. मस्तच.. अजुन येउदे
जागू.. मस्तच.. अजुन येउदे
जागु ताई मस्तच.... फोटो....
जागु ताई मस्तच.... फोटो....
छान. पुढचे_भाग्_लवकर्_यावेत.
छान.
पुढचे_भाग्_लवकर्_यावेत.
सुंदर ! अगदीं गोव्यापर्यंत
सुंदर ! अगदीं गोव्यापर्यंत कोकण दर्शन घडवणार का ? वाट पहातोय आम्ही सगळेच.
जागू, पहिला भाग मस्तच अजुन
जागू, पहिला भाग मस्तच
अजुन येऊ देत.
पण हा धागा "घरची बाग" मध्ये का? प्रचि विभागात टाक ना.
सुर्रेखच.....
सुर्रेखच.....
जागुतै बामणघळ पाहिलीत की
जागुतै बामणघळ पाहिलीत की नाही?
मस्त. त्या परशुराम मंदीराचे
मस्त. त्या परशुराम मंदीराचे रंगकाम पुर्ण झालेले दिसतेय. मी गेलेले तेव्हा चालु केले होते.
मी आधी नव्हते पाहिलेले पण रंग द्यायच्या आधिचे असते ते दगडी बांधकाम कोणत्याही मंदिराला छान दिसते. मला तसे आवडते.
पण हा धागा "घरची बाग" मध्ये का? प्रचि विभागात टाक ना.>>> हो हो चेक कर ते.
जिप्सि, मोनाली रात्री झोपेत
जिप्सि, मोनाली रात्री झोपेत धागा टाकलाय बदलते.
यो, दिपा, दिनेशदा, शशांक धन्यवाद.
भाऊ गोव्याला नाही गेलो. तिथून कोल्हापूरला गेलो.
साक्षी बामणघण नाही पाहीली.
छान आहेत प्रचि
छान आहेत प्रचि
छान आहेत फोटो २ वर्षं झाली
छान आहेत फोटो २ वर्षं झाली परशुरामला गेल्याला. तिथे अजून कमर्शियलायझेशन झालं नाहिये. घरांच्या ओसरीवर जी काही दुकानं मांडली आहेत तेवढीच आहेत. गरम गरम प्रसादाचं जेवण मिळालं होतं. माझी आई चिपळूणातून चालत जाऊन पाखाडी चढून परशुरामात दर्शनाला जात असे.
जागू, मस्त ग फोटो.
जागू, मस्त ग फोटो.
जागु इतकेच का टाकलेस फोटो?
जागु इतकेच का टाकलेस फोटो? अजून टाक की.
जागु ताइ परशुराम माझ सासर,
जागु ताइ परशुराम माझ सासर, त्यामुळे प्रत्येक मे मध्ये जाणं होतच, वेळनेश्वरचि सफर या मे मध्ये झालि, अतिशय सुंदर किनारा आहे तो.
प्रचि फार सुंदर
जागुतै इतकेच का टाकलेस फोटो?
जागुतै इतकेच का टाकलेस फोटो? अजून टाक की.
शेवटचा फोटो खल्लास
शेवटचा फोटो खल्लास
जागू छान आले आहेत फोटो!
जागू छान आले आहेत फोटो!
इनमिन, शोभा, आशु, मानुषी
इनमिन, शोभा, आशु, मानुषी धन्यवाद.
अश्विनी आई डोळ्यासमोर आली तुझी.
दक्षिणा चातक पुढच्या भागात टाकते.
गार्गि खरच खुप सुंदर किनारा आहे तो.
छाने फोटो
छाने फोटो
जागु, फोटो अतिशय सुंदर आलेत..
जागु, फोटो अतिशय सुंदर आलेत.. खुप आवडले.:)
जागू, कोकणाचे फोटो पाहिले
जागू, कोकणाचे फोटो पाहिले किंवा त्याविषयी कुठेही काही वाचले ना की मनाची अवस्था फार हळवी होते गं ! आणि नोकरी धंद्यानिमीत्ताने नाईलाजाने कोकणापासून ज्यांना दूर राहावे लागते ते सगळे ह्याच अवस्थेतून जात असतील.
जागु ताई मस्त आहेत सगळेच
जागु ताई मस्त आहेत सगळेच फोटो... अजुन कोकण पाहण्याच्या प्रतिक्षेत
प्रिती प्रज्ञा
प्रिती प्रज्ञा धन्यवाद.
दिपीका अजून २ भाग टाकले आहेत.
वेळणेश्वरचा सूर्यास्त किती
वेळणेश्वरचा सूर्यास्त किती सुंदर दिसतोय्!! वाह्...मस्त फोटो जागु!
जागुताई मला दुसरे धागे दिसतच
जागुताई मला दुसरे धागे दिसतच नहित... हेल्प मी प्लिज