Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवल डिलीट कर.
केलं
केलं
सुमेनिष, विपु बघ जरा.
सुमेनिष, विपु बघ जरा.
मामी, सावकाश सावकाश, सात सात
मामी, सावकाश सावकाश, सात सात पकडून नको! वन डे अॅट अ टाईम, आता कशाला उद्याची बात?!
१३ भारीच लवकर सुटली ... आता
१३ भारीच लवकर सुटली ...
आता १४ चा वनवास होतोय का बघु 
चौदा बी ची लिस्ट कुठे शोधू?
चौदा बी ची लिस्ट कुठे शोधू? क्लूद्या/
देवचार आपली विपु बघणार का
देवचार आपली विपु बघणार का प्लीज?
नंदिनी ती मोनोपोली कशी खेळू
नंदिनी ती मोनोपोली कशी खेळू ते सांग बाई.
नवव्या लेव्हलचे उत्तर कळालेय
नवव्या लेव्हलचे उत्तर कळालेय पण त्याला रोमन मध्ये काहीच सिंम्बोल नाहीये.. काही चुकतंय का?
मदत मदत!
नंदिनी, ती लिस्ट फिक्शनल आहे.
नंदिनी, ती लिस्ट फिक्शनल आहे. सोकोतली नावं आणि 'लिस्ट' असा प्रश्न विचारा आपल्या 'बेस्ट फ्रेंड' ला! लिस्ट मिळेल. मग तो ड्वायलॉक कोण म्हणतोय ते शोधा आधी (ओब्व्हियस आहे कारण तुम्ही त्याच्याकडे बघताय). मग उत्तर मिळणं कठीण नाही!
नववी म्हणजे ते आकडे आणि X, Y वाली ना? क्ष मिळाला की य मिळेल! ते आकडे कोणते आहेत ते कळलं का चिंगी?
चिंगे नंबर आहे ना? मग त्याला
चिंगे नंबर आहे ना? मग त्याला रोमनमध्ये लिहिता आलंच पाहिजे की. आणि खूप दूर जायला नको. जो पहिला शोधशील तोच आहे ...
देवचार विपु प्लीज. पुन्हा
देवचार विपु प्लीज. पुन्हा विपु पाठवली आहे.
इथे पण 'मॉड एडिट' हवे होते.
इथे पण 'मॉड एडिट' हवे होते.
श्रद्धा, पहिल्यांदा खेळून मी
श्रद्धा, पहिल्यांदा खेळून मी वाराणशीत पोचले. आता?
वाराणशी? १४अवरच आलात ना?
वाराणशी? १४अवरच आलात ना?
हो १४अ वर आहे. आता?
हो १४अ वर आहे. आता?
जेव्हा लेव्हलीचा नंबर बदलत
जेव्हा लेव्हलीचा नंबर बदलत नाही, तेव्हा सोडवायची पद्धतही बदलत नाही. ये संसार का नियम है..
ओके. बघते श्र. पण कोणताही
ओके. बघते श्र. पण कोणताही कळीचा शब्द मिळत नाहीये..... बरेच टाकून पाहिले. नथिंग इज टिंगलिंग माय टेल .....
त्या चौघाजणांना पाहून कुठला
त्या चौघाजणांना पाहून कुठला कळीचा शब्द येतो डोक्यात?
१४ब ला पोचले.
१४ब ला पोचले.
सुमेनिष, १५ला सुडोकू सोडवलंस
सुमेनिष, १५ला सुडोकू सोडवलंस अख्खं की काही शार्टकट आहे? मला कंटाळा आलाय सुडोकू पूर्ण करायचा...
श्र, त्या फिक्षनल लिस्टीतली
श्र, त्या फिक्षनल लिस्टीतली सगळी नाव टाकली की. कायपण येईना ... जरा इस्कटून सांग कोणतं नाव नक्की ते. कारण नावं आणि त्याची काँबि टाकून कंटाळा आला .... मला पण सुडोकू सोडवायचय. मला खूप आवडतं सुडोकू.
श्र, लिस्टीतलं आबांचं नाव
श्र, लिस्टीतलं आबांचं नाव घालायचंय ना? पण ते कोणत्या पध्दतीनं? अनेक पर्म्युटेशनं आणि काँबिनेशनं करून थकले.
श्रद्धा, तसं डायरेक्ट उत्तर
श्रद्धा, तसं डायरेक्ट उत्तर आहे. पण सुडोकु सोडवल्याशिवाय लॉजिक कळणार नाही. त्या बाणांच्या दिशेने जाऊन त्या त्या आकड्यांना फोनच्या कीपॅडवर कोण कोणते आकार येतात ते बघ आणि अक्षरं गेस कर.
) मस्त लेव्हेल आहे ती 
चार अक्षरी शब्द आहे.(हे लिहीलं तर चालेल ना?
आऊ, मीनी शब्दकोश वापरला आकडे
आऊ, मीनी शब्दकोश वापरला आकडे वापरून.
मामी, उत्तर कुठे देणार या लेव्हलीला?
सुमेनिष विपू बघ.
सुमेनिष विपू बघ.
लेव्हल १६ हुश्श!
लेव्हल १६ हुश्श!
श्रद्धा आणि निलीमा, विपु
श्रद्धा आणि निलीमा, विपु चेका. मी सध्या १७ वर. थोड्या वेळाने खेळणार आहे आता. हा खेळ म्हणजे व्यसन झालंय, सगळी कामं बाजुला राहतात.
सुमेनिश मी १७ पार
सुमेनिश मी १७ पार
१९ वर १७ /१८ फुसक्या आहेत
१९ वर
१७ /१८ फुसक्या आहेत
Pages