Submitted by चंबू on 31 October, 2011 - 22:33
दिवाळी-मेळा २०११, पॅरामेटा स्टॅडीयम, न्यू साऊथ वेल्स.
ऑस्ट्रेलीयात रांगोळी काढायची म्हणजे दारावर पांढरा हत्ती झुलवण्या सारखं. भारतात विस-तीस रुपयात होणार्या रांगोळीसाठी इथे दिडशे-दोनशे डॉलर सहज जातात. यानंतर लांबून लांबून रांगोळी-रंग आणायचे, स्टेडीयमच्या मॅनेजमेंट्ला समजवायचे ई. नाना प्रश्न समोर येतात. मित्र-मैत्रीणींचे मदतीचे हात मिळाले आणि या सर्वांवर मात करून यावर्षीही आम्ही रांगोळी साकार केली.
सहभागः संज्योत,संध्या, रुपाली आणि मी ..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अरे वा! मस्त.
अरे वा! मस्त.
वॉव.. मस्त मस्त!!!
वॉव.. मस्त मस्त!!!
मस्त चंबु !
मस्त चंबु !
सुरेख रांगोळी
सुरेख रांगोळी
सह्हीच रे चंबू सुंदर आहे
सह्हीच रे चंबू सुंदर आहे रांगोळी...रंगसंगती सुरेख
खुप धमाल असते ना 'पॅरामसाला' मेळाव्यात? एकदा यायचय सिडनीला त्यासाठी.... बघु नेक्स्ट इयर जमतय का ते
हे बघुन-वाचुन सगळी धावपळ
हे बघुन-वाचुन सगळी धावपळ आठवली, रांगोळी काढतांना आलेल पाऊस मग रांगोळी आणि सामान वाचवण्यासाठीची धडपड... मज्जा आली.
रांगोळी साईज -५मि बाय ५मि
चंबु .. मस्तच रे !!!
चंबु .. मस्तच रे !!!
छान..सुरेख..इतक्या सुंदर
छान..सुरेख..इतक्या सुंदर रांगोळी मागचे कष्ट,धडपड जाणवली..
मस्त!
मस्त!
लय भारी,...
लय भारी,...
सुंदर रांगोळी.
सुंदर रांगोळी.
सुरेख
सुरेख
जबरदस्त
जबरदस्त
सुंदर!
सुंदर!
मस्त .
मस्त .
फारच सुरेख.
फारच सुरेख.
सुंदर रांगोळी...
सुंदर रांगोळी...
मस्त!
मस्त!
जबरदस्त. मस्तच.
जबरदस्त. मस्तच.
व्वा!मस्तच.
व्वा!मस्तच.:)
अप्रतिम रांगोळी. आणि ती इतके
अप्रतिम रांगोळी. आणि ती इतके कष्ट घेऊन काढली (ते सुद्धा परक्या देशात) हे जास्त कौतुकास्पद आहे.
मस्तच!
मस्तच!
वॉव!
वॉव!
वॉव. खूप कौतुक वाटले तुमचे.
वॉव. खूप कौतुक वाटले तुमचे.
खूपच सुंदर... रांगोळीमागचे
खूपच सुंदर... रांगोळीमागचे कष्ट आणि तळमळ पोचली.
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम....
अप्रतिम....
सुंदर !!!
सुंदर !!!
सगळ्या सगळ्या सगळ्यांना
सगळ्या सगळ्या सगळ्यांना मनापासुन धन्यवाद! त्या दिवशी झालेली पळापळ आणि दुसर्या दिवशी बोंब मारणारे पाठ, पाय.....! स्वत: भेटलेलो नसलो तरीही वरील बरेचजण माझ्या खुप जवळचे आहेत आणि या सर्वांच्या प्रतीक्रिया पाहून आता ते सर्व हलके वाटू लागलेय..
सुरेख!
सुरेख!
Pages