आमची रांगोळी!_ऑस्ट्रेलिया

Submitted by चंबू on 31 October, 2011 - 22:33

दिवाळी-मेळा २०११, पॅरामेटा स्टॅडीयम, न्यू साऊथ वेल्स.
ऑस्ट्रेलीयात रांगोळी काढायची म्हणजे दारावर पांढरा हत्ती झुलवण्या सारखं. भारतात विस-तीस रुपयात होणार्‍या रांगोळीसाठी इथे दिडशे-दोनशे डॉलर सहज जातात. यानंतर लांबून लांबून रांगोळी-रंग आणायचे, स्टेडीयमच्या मॅनेजमेंट्ला समजवायचे ई. नाना प्रश्न समोर येतात. मित्र-मैत्रीणींचे मदतीचे हात मिळाले आणि या सर्वांवर मात करून यावर्षीही आम्ही रांगोळी साकार केली.
सहभागः संज्योत,संध्या, रुपाली आणि मी ..rang1.JPGrang2.JPGrang3.JPG

गुलमोहर: 

अप्रतिम !! कसली जंबो रांगोळी आहे. सुबक आणि तितकीच रेखीव !!
इतकी मोठी रांगोळी काढतांना पायांची काय हालत झाली असेल त्याची कल्पना आहे.......:)
पण सगळे श्रम सार्थकी लागले तुमचे !!

सह्ही..इतकी मोठी रांगोळी..वॉव..पेशन्स खुप लागतो काढताना..सलाम तुम्हाला... _/\_

Pages