Submitted by कविन on 10 September, 2011 - 07:34
नावः सानिका नवरे
वयः ८ वर्ष
मायबोली आयडी (पालक): कविता नवरे
पालकांची मदतः काहीही नाही
माझं आवडतं घर - जलमहाल आणि आवडतं कॅरेक्टरः जलपरी (ह्यातली गुलाबी आहे ती सानु जलपरी आणि दुसरी * आहे ती आई जलपरी असं तिचं म्हणणं आहे :P) (*च्या इथे आधी जाडी असा शब्द लिहिलेला, पण "माझ्या आईला कोणी जाडी नाही म्हणायचं, आईनेही नाही ह्या मागणीमुळे तो गाळला आहे. आईचं शेपूट असण्याचा काळ आहे सध्या म्हणुन नो बॅड रिमार्क्स फॉर आई :P)
ही आमची सुरवात
हे पेन्सीलने पुर्ण केलेलं चित्रं
हे झाSSSलं पुर्ण
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता , कृपया धागा सार्वजनिक
कविता ,
कृपया धागा सार्वजनिक करा.
मला माहित आहे हा कसला परीणाम
मला माहित आहे हा कसला परीणाम आहे तो.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान चित्र.
जलपरी . जलमहाल आणी मासे
जलपरी . जलमहाल आणी मासे मस्तच.
मला माहित आहे हा कसला परीणाम आहे तो.
अच्छा ,सानिका मत्स्यमयी गटगला हजर होती तर.
धन्यवाद जागुडे, विप्रा
धन्यवाद जागुडे, विप्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद संयोजक, धागा सार्वजनिक केला आहे आता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान!
छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान ! शाब्बास सानिका
खुपच छान ! शाब्बास सानिका !
फोटो जरा मोठा टाकता येईल का ?
(ता.क. आम्ही कोणालाही जाड म्हणणार नाही :P)
झकास घर सानिका! रंग तर फार
झकास घर सानिका! रंग तर फार फार आवडले. दोन्ही जलपर्या सुंदर (आणि बारिक) आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक्दम कलरफुल मस्त आहे.
एक्दम कलरफुल
मस्त आहे.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान ..
छान :)..
मस्त.
मस्त.
सूंदर ! छान काढलय सानिकानी
सूंदर ! छान काढलय सानिकानी चित्र.
छान रंगवलंय
छान रंगवलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान रंगसंगती आहे. मस्त चित्र
छान रंगसंगती आहे.
मस्त चित्र आहे, सानिका.
शाबास सानिका मस्त रंगवल आणि
शाबास सानिका
मस्त रंगवल आणि काढलय चित्र.
जलपरी (पर्या) आणि महाल
जलपरी (पर्या) आणि महाल दोन्ही सुरेख आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहेत पर्या....
मस्तच आहेत पर्या....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खूपच मस्त
खूपच मस्त
सानु मस्तच काढलय. मला दोन्ही
सानु मस्तच काढलय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला दोन्ही पर्या आवडल्या
धन्यवाद मावशा,मामा काकांनो -
धन्यवाद मावशा,मामा काकांनो
- इती सानिका![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
श्री, कॅमेरा खराब झालाय, भावाकडे जाऊन स्कॅन करायला वेळ नाही झाला म्हणून मोबाईल वर क्लीकून पोस्टलय त्यामुळे ह्यापेक्षा जास्त मोठं नाही टाकता येणार मला. तू घरला ये मग ओरिजीनल आर्ट दाखवते तुला
वर्षा, श्री, मृण्मयी स्पेशल
वर्षा, श्री, मृण्मयी स्पेशल धन्स सानुच्या आईकडून![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच!
मस्तच!:)