Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला इनव्हिजिबिलिटी क्लोक हवाय
मला इनव्हिजिबिलिटी क्लोक हवाय आणि अॅपारेट करता यायला हवं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरत तुम्हाला मिळाला तर मला
भरत
तुम्हाला मिळाला तर मला पण द्या..
त्यात ऑपरेट करण्याजोगं काही नसतं... त्याचा इफेक्ट आपोआप होतो... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.howstuffworks.com/invisibility-cloak.htm
हम भी हूं. फॅन. फॅन. सध्या मी
हम भी हूं. फॅन. फॅन.
(लोकं पुस्तकं का परत देत नाहीत. का?) ते आले परत किंवा निदान वाचायला मिळाले की लेख लिहीणार.
सध्या मी तिसर्यांदा सगळी पुस्तकं वाचून काढली. जोशात. देथली हॅलोज माझे कोणीतरी ढापलेय,
माझ्या साडेतिनवर्षाच्या मुलीला हॅरीच्या शाळेसारखी शाळा हवीये. ती कुठुन आणु आता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रैना माझंही ७वं पुस्तक
रैना
माझंही ७वं पुस्तक मैत्रिणीकडे आहे.. अजुन परत मिळालं नाहिये.. ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या साडेतिनवर्षाच्या मुलीला हॅरीच्या शाळेसारखी शाळा हवीये.>>> मला पण अशी शाळा मिळाली ना तर मी परत शाळेत जायला तयार आहे
मला एकदा सगळी पुस्तकं एका पाठोपाठ वाचुन काढायची आहेत आणि सगळे मूव्हीज थिअटर मधे एका पाठोपाठ बघायचे आहेत.....
चिमुरी ऑपरेट नाही. अॅपारेट
चिमुरी ऑपरेट नाही. अॅपारेट म्हणजे एका जागेवरून ऑटोमॅटिक दुसर्या जागी जाता येणं.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुम्ही अजून हॉगवर्टसच्या पाचव्याच वर्षात आहात का? वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करता येतं ते.
पहिलाच पॉटरपट परत बघताना ती
पहिलाच पॉटरपट परत बघताना ती पोरं किती गोंडस दिसतात नाही? विशेषतः हॅरी.
मी १-५ ची पारायणे केलीत. पुढे काय झालंय हे माहीत असूनही पुस्तक संपेपर्यंत ठेववत नाही.
६-७ एकेकदाच वाचलंय.
सहाव्या भागात ड्रॅको मॉल्फॉयची दया येते.
भरत, मला ती स्पेलिंग मिसटेक
भरत, मला ती स्पेलिंग मिसटेक वाटली.. सॉरी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करता येतं ते.>>> मला वाटतं १७ वर्षे.. त्यांच्याकडे १७ ला अडल्ट होतात..
पहिलाच पॉटरपट परत बघताना ती
पहिलाच पॉटरपट परत बघताना ती पोरं किती गोंडस दिसतात नाही? विशेषतः हॅरी.>>>>>>>>>>>>>>> अगदी खरं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहाव्या भागात ड्रॅको मॉल्फॉयची दया येते.>>> आणि सातव्या भागात त्याच्या आईची...
मी पण, मी पण मी Prisoner of
मी पण, मी पण
मी Prisoner of Azkaban सगळ्यात आधी वाचलं, मग Chamber of Secrets आणि मग Philosophers' Stone![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नंतरची मात्र आली त्या ऑर्डरमधे
आसपास काळा कुत्रा दिसला की मी पटकण म्हणून जाते - सिरियस ब्लॅक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हल्ली शिरीन रस्त्यात काही दिसलेलं मागायला लागली की मी म्हणते Accio वस्तू करून नाही गं येत वस्तू हातात.....
सिरियस ब्लॅक>>> आमच्याकडे
सिरियस ब्लॅक>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आमच्याकडे वेताची छडी हातात घेवुन alohomoraची प्रॅक्टिस चालायची
हॅरी पॉटर - सगळी पुस्तकं
हॅरी पॉटर - सगळी पुस्तकं आहेत माझ्याकडे. फॅन. (इथे क्लब नाही का?
)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ही पुस्तकं मी कोणालाही देत नाही, देणार नाही
मी पण तुमच्यामध्ये. पण मी
मी पण तुमच्यामध्ये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुस्तकांची मात्र सलग पारायणं झाली आहेत.
पण मी सगळे चित्रपट नाही बघितले . शेवटचे तिन थिएटरमध्ये बघता नाही आले.
रैना, इराला हॅरी पॉटर माहितिये? व्वा...:)
ही पुस्तकं मी कोणालाही देत
ही पुस्तकं मी कोणालाही देत नाही, देणार नाही <<<<<<<<<<
मागतय कोण...:फिदी:
मगल्सना हा धागा दिसणार नाही
मगल्सना हा धागा दिसणार नाही असं काही करता येईल का?
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शैलजा, धाग्याचं नाव फॅन क्लबच
शैलजा, धाग्याचं नाव फॅन क्लबच करणार होते.. पण नको म्हटलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही पुस्तकं मी कोणालाही देत नाही, देणार नाही >>>>> मी देते कारण पहिली सहा पुस्तकं मी कोणाकोणाकडुन एक-दोन दिवसाच्या बोलीवर आणुन वाचली होती... नंतर पारायणं करायची म्हणुन १-४ भाग मी विकत घेतले आणि ५-६ भाग मैत्रिणीने.. आणि ७वं पुस्तक मात्र ते ज्या दिवशी आलं त्यादिवशी माझ्याकरता मैत्रिणीने घेवुन स्वतः १ दिवसात वाचुन नंतर मला दिलं.. phd च्या अॅडमिशनच्या मुलाखतीसाठी गेले होते तरिही ते पुस्तक वाचत बसले होते.. मुलाखतीत काय झालं हे सांगायलाच नको..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यामुळे जे कोणी हॅरी पॉटरचे फॅन आहेत आणि केवळ पुस्तके नाहीत म्हणुन जे वाचत नाहियेत त्यांना मी देते पुस्तकं..
सातवं पुस्तक एका दिवसात?
सातवं पुस्तक एका दिवसात? म्हणजे पूर्ण २४ तास वाचनात का?
चिमुरी बरं केलंस. आजकाल फॅन
चिमुरी बरं केलंस. आजकाल फॅन क्लब हा शब्द जरा धडकी भरवतो!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शेवटचे तिन थिएटरमध्ये बघता
शेवटचे तिन थिएटरमध्ये बघता नाही आले.>>>
सो सॅड अल्पना... हे मूव्हीज थिअटरमधे बघायला जास्त मजा येते...
कोनी अगदी तंतोतंत पुस्तकाप्रमाणे मूव्ही काढला आणि तो अगदी १०-१२ तासाचा झाला तरिही मी बघायला तयार आहे...
मगल्सना हा धागा दिसणार नाही असं काही करता येईल का?>>> भरत, आपण स्वतःला विझार्ड समजता का???![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खरं तर असा धागा असावा असं मला
खरं तर असा धागा असावा असं मला केव्हापासून वाटत होतं, पण स्वतः उघडायची हिंमत नव्हती. चिमुरी तुमचं अभिनंदन आणि आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हणजे पूर्ण २४ तास वाचनात
म्हणजे पूर्ण २४ तास वाचनात का?>>> ऑलमोस्ट... कारण पुस्तक तिने घेतल्याच्या दुसर्या दिवशी दुपारी ते माझ्याकडे होते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरं तर असा धागा असावा असं मला
खरं तर असा धागा असावा असं मला केव्हापासून वाटत होतं, पण स्वतः उघडायची हिंमत नव्हती. >>>>>>> घाबरायचं काय यात... ग्रिफिन्डर्सला शोभत नाही हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुस्तके मी वाचली नाहीयेत पण
पुस्तके मी वाचली नाहीयेत पण सिनेमे सगळे पाहिलेत.
आत्ता शेवटचा ३डी पाहिला. ३डी मधे हॉगवर्डस अफलातुन दिसतेय.
चित्रपट बघता न आल्याबद्दल खूप
चित्रपट बघता न आल्याबद्दल खूप काही वाईट वाटत नाही मला. कारण तसंही हॅपॉ चित्रपट बघण्यात तितकी मजा नाही जितकी पुस्तकांमध्ये आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी हफलपफ मधे आहे ना
मी हफलपफ मधे आहे ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.pottermore.com/
इथे कोण कोण गेलंय?
सावली, मूव्हीज आवडले असतील
सावली, मूव्हीज आवडले असतील आणि वेळ असेल तर पुस्तकं नक्की वाच... पुस्तकं खूप छान आहेत...
कारण तसंही हॅपॉ चित्रपट बघण्यात तितकी मजा नाही जितकी पुस्तकांमध्ये आहे.>>>>>>>>>> अगदी अगदी... पण तरिही बघ जमल तर कारण नंतर सीडीवर बघायला तितकी मजा येत नाही..
मी हफलपफ मधे आहे ना>>> हो का? मला माहित नव्हत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.pottermore.com/>>> मी नाही गेलेय तिथे...
<<भरत, आपण स्वतःला विझार्ड
<<भरत, आपण स्वतःला विझार्ड समजता का??? >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोयीसाठी हॅरीफॅन हे विझार्ड्स आणि फॅन नसलेले मगल्स
सोयीसाठी हॅरीफॅन हे विझार्ड्स
सोयीसाठी हॅरीफॅन हे विझार्ड्स आणि फॅन नसलेले मगल्स>>>>>>>>>> सहीच... ही सोय आता मी पण वापरत जाइल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्या चित्रपटांची लिन्क
सगळ्या चित्रपटांची लिन्क कोणत्या साइट वर बघायला मिळेल
हॅरीपट broke my heart (तरीपण
हॅरीपट broke my heart (तरीपण काही पाहिलेत
). त्यानंतर मी त्या चित्रपटांचा नादच सोडला. माझ्या मनातील रॉन, रॉनची आई, फ्रेड ,जॉर्ज,जिनी & आख्खी वीझली फॅमिली, हेग्रीड, पेटुनिया मावशी - हे सर्वच वेगळे होते.
त्यातल्यात्यात हॅरी आणि हर्मायनी मात्र ओके.
फॅन नसलेले मगल्स >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही पुस्तकं मी कोणालाही देत नाही, देणार नाही >> मीपण आता देणार नाहीये. सातातील ३ गायब आहेत. त्या लोकांना मी शाप दिलाय यु नो.
चिमुरी- २४ तास
मला तर नेहमी वाटतं की
मला तर नेहमी वाटतं की हॉगवर्टस सारखी शाळा असावी. मी तर हॅरी पॉटर थीम पार्क्स कुठे आहेत का हे पण गुगललंय. आहेत म्हणे. तिथं जाऊन एक दिवसतरी त्यांच्या सारखं आयुष्य जगायला मिळालं पाहीजे असं वाटतं.
चित्रपटांविषयी बोलायचं म्हटालं तर शेवटचा ३डी भाग हा हॅरी पॉटरच्या सर्व भागांपेक्षा उच्च झाला आहे. तो पाहून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. या एकाच भागाने पुस्तकाशी सर्वात जास्त ईमान राखलंय. नाहीतर ईतर भाग पाहिल्यावर 'कुछ जम्या नही ' , 'पुस्तकच बरं' असं म्हणतंच सिनेमागृहातून बाहेर पडायचो.
मात्र आता पुन्हा हॅरी पॉटर भेटणार नाही ही हुरहुर फार लागलीय हो मनाला.
ता.क. - सर्वच्या सर्व पुस्तकांची आजवर कमीत कमी १५-२० वेळातरी पारायणं केली आहेत मी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages