मा कं खे
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
10
कंटाळा आला की हा खेळायचा
नवीन लेखनावर जायचे
पहिले तीन बाफ निवडायचे - शिर्षक, लेखकार, व शेवटचे तीन टीकाकार अशा ५ गोष्टी गुंफुन वाक्य बनवुन पाडायचे.
ती तिथेच लिहावे असे आधी वाटत होते पण आपला खेळ तो लोकांचा खंडोबा व्हायचा (म्हणजे देवावर बेतल्यासारखे म्हणुन लोक बोंबलायचे)
म्हणुन मग इथे लिहायचे ठरविले
सब-खेळः वाक्य थोडे क्रिप्टीक केले तर कशाबद्दल बोलतो आहोत हे पण आळखायला मजा येईल.
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
आश्चिगा उदाहरणासह स्पष्टीकरण
आश्चिगा उदाहरणासह स्पष्टीकरण द्यावे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुण्यातल्या पुणेकरांनी
पुण्यातल्या पुणेकरांनी फारएण्ड गाठला की ते निधप सारखे वागतात की केश्वीनी सारखे? उडवु नका हो admineshvara
अद्मिन, या वल्संगीकरांचे काही करा. अनंत चेतन असल्याप्रमाणे श्याम-लीला करत उदगीरला पण पोचले.
मंदारच्या गप्पा कमी नसतात - पण इथे बेफिकीर गोष्टी करायला हरहुन्नरगे भुंगा पण?
लोक हलके घ्या - क्वाल्त्टी वरुन कंटाळ्याचा स्तर कळला असावा. परत आपले काम करावे. कसे?
(No subject)
हे हे भारी आहे.
हे हे भारी आहे.
मस्त हे फार आवडणार लोकांना.
मस्त हे फार आवडणार लोकांना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आहे छान पण शोधाशोध करत जरा
आहे छान पण शोधाशोध करत जरा डोक्याला ताप होईल की काय असं वाटतंय.
पण फक्त मीच इथे लिहायचे असे
पण फक्त मीच इथे लिहायचे असे नाही - तुम्ही देखील लिहु शकता.
मला पुन्हा कंटाळा आलाच नाही तर?
मागे क्रिक इन्फो वर खेळाडूंची
मागे क्रिक इन्फो वर खेळाडूंची नावे वापरून वाक्ये तयार करण्याचे चालले होते. अर्थात फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, काही वेस्ट इंडिज व काही द. अफ्रिकेचे खेळाडू यांचीच नावे वापरून बरीच वाक्ये झाली.
भारतीय व विशेषतः श्रीलंका, पाकीस्तान, बांगलादेशच्या खेळाडूंची नावे घेऊन काही फारसे जमले नाही.
तसा मी पेटी वाजवण्यात अगदीच लिंबुटिंबू. म्हणजे सारेगम पासून सुरुवात केली की उलट सानिधप पर्यंत बरं जमायचं, पण नंतर चुकायचे. मग आमचे नागपूरचे महागुरू ओरडत - अबे झक्की आहे का तू, हे काय वाजवून राहिलास? बिल्कुल भंपक चंपक असामी आहेस!!
हाही धागा भारीच!
हाही धागा भारीच!