मा कं खे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कंटाळा आला की हा खेळायचा
नवीन लेखनावर जायचे
पहिले तीन बाफ निवडायचे - शिर्षक, लेखकार, व शेवटचे तीन टीकाकार अशा ५ गोष्टी गुंफुन वाक्य बनवुन पाडायचे.
ती तिथेच लिहावे असे आधी वाटत होते पण आपला खेळ तो लोकांचा खंडोबा व्हायचा (म्हणजे देवावर बेतल्यासारखे म्हणुन लोक बोंबलायचे)
म्हणुन मग इथे लिहायचे ठरविले

सब-खेळः वाक्य थोडे क्रिप्टीक केले तर कशाबद्दल बोलतो आहोत हे पण आळखायला मजा येईल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

पुण्यातल्या पुणेकरांनी फारएण्ड गाठला की ते निधप सारखे वागतात की केश्वीनी सारखे? उडवु नका हो admineshvara

अद्मिन, या वल्संगीकरांचे काही करा. अनंत चेतन असल्याप्रमाणे श्याम-लीला करत उदगीरला पण पोचले.

मंदारच्या गप्पा कमी नसतात - पण इथे बेफिकीर गोष्टी करायला हरहुन्नरगे भुंगा पण?

लोक हलके घ्या - क्वाल्त्टी वरुन कंटाळ्याचा स्तर कळला असावा. परत आपले काम करावे. कसे?

मागे क्रिक इन्फो वर खेळाडूंची नावे वापरून वाक्ये तयार करण्याचे चालले होते. अर्थात फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, काही वेस्ट इंडिज व काही द. अफ्रिकेचे खेळाडू यांचीच नावे वापरून बरीच वाक्ये झाली.
भारतीय व विशेषतः श्रीलंका, पाकीस्तान, बांगलादेशच्या खेळाडूंची नावे घेऊन काही फारसे जमले नाही.

तसा मी पेटी वाजवण्यात अगदीच लिंबुटिंबू. म्हणजे सारेगम पासून सुरुवात केली की उलट सानिधप पर्यंत बरं जमायचं, पण नंतर चुकायचे. मग आमचे नागपूरचे महागुरू ओरडत - अबे झक्की आहे का तू, हे काय वाजवून राहिलास? बिल्कुल भंपक चंपक असामी आहेस!!