Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता:
चटणी मॅनोर
3793 US Highway 1 South
Monmouth Junction, New Jersey 08852
From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.
From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.
सगळ्यानी जरुर या.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाई, २० BC ?
भाई, २० BC ?
अन्कॅनी, काही लोक चर्चेतून
अन्कॅनी, काही लोक चर्चेतून काही निष्पन्न व्हावे म्हणून चर्चा करत नाहीत तर आत्मिक आनंदासाठी चर्चा करतात.
भाईंना वाढत्या वयाच्या
भाईंना वाढत्या वयाच्या जाणीवेतून काय आत्मिक आनंद मिळत असावा?
भाईंच्या वाढत्या वयाच्या
भाईंच्या वाढत्या वयाच्या जाणीवेतून आपल्याला मिळू शकतो ना?
(No subject)
काय झालं सिंडी? तुला मिळणार
काय झालं सिंडी? तुला मिळणार नाहीये का आत्मिक आनंद? की भाई एवढे 'जुने' असू शकतील ह्यावर विश्वास बसत नाहीये?
यावेळी ह्या बीबीला फार बाळसं
यावेळी ह्या बीबीला फार बाळसं धरायला वेळ मिळाला नाही.
काय झालं सिंडी? तुला मिळणार
काय झालं सिंडी? तुला मिळणार नाहीये का आत्मिक आनंद?
>> सायो, जेटलॅगमुळे तिला सुधरतच नसावं सध्या मायबोलीवर कुठं काय चाललंय ते. जीटीजीला काहीतरी असंबद्ध बडबड केली तिने तर लक्ष देऊ नका..
सिंडी येतेय का? नाव नोंदणी
सिंडी येतेय का? नाव नोंदणी नाही केली ती. खुर्ची घेवुन ये ग. मी फक्त १८ जणांच बुकिंग केलय.
हा शंभरावा प्रतिसाद..
हा शंभरावा प्रतिसाद..
मी येतेय का ? मला माहिती
मी येतेय का ? मला माहिती नाही.
सिंडी, खुर्ची घेऊन यायची
सिंडी, खुर्ची घेऊन यायची लक्षात ठेव.
हो. आणि बातमी गुप्त ठेवायची
हो. आणि बातमी गुप्त ठेवायची असेल तर निदान मला तरी कळव. खुर्चीची व्यवस्था करीन.
>>>मी येतेय का ? मला माहिती
>>>मी येतेय का ? मला माहिती नाही.
सायो, तुझ्या गाडीत एका मध्यम आकाराच्या माणसासाठी जागा शिल्लक आहे का अजून ? की भरल्या शिटा सगळ्या ?
२ शिटा रिकाम्या आहेत अजून.
२ शिटा रिकाम्या आहेत अजून.
अरे मला कोणी न्यु ब्रन्सविक
अरे मला कोणी न्यु ब्रन्सविक वरून उचलेल का? मी फचिनला विचारले आहे, पण त्याला उलट सुलट पडेल. न्यू यॉर्क पेन स्टेशन ते न्यु ब्रन्सविक ट्रेन आहे नंतर बरचं काही काही घ्यावे लागेल नाहीतर. (अर्थात मी गरज पडली तर टॅक्सी घेईन, पण न्यु ब्रन्सविक सहज शक्य असेल तर मी दिलेल्या वेळेवर तिथे पोचू शकेन.
केदार, तुला हवंतर ट्रेनने
केदार, तुला हवंतर ट्रेनने मिलबर्नला ये नी तिथून गाडीने चल.
केदार मला फोन टाक रे.
केदार मला फोन टाक रे.
न्युयोर्क वरुन मिलबर्न कीती
न्युयोर्क वरुन मिलबर्न कीती लांब आहे?
केदार, अरे थेट प्रिन्स्टन
केदार, अरे थेट प्रिन्स्टन जंक्शन पर्यंत आहे ना ट्रेन.
Depart : NEW YORK PENN STATION at 11:06 PM
Board : Train 3895 toward TRENTON TRANSIT CENTER
Arrive : PRINCETON JCT. at 12:27 AM
मिलबर्नला जायला ही डोवर ट्रेन आहे.
Depart : NEW YORK PENN STATION at 10:51 PM
Board : Train 6679 toward DOVER
Arrive : MILLBURN at 11:31 PM
न्युयोर्क वरुन मिलबर्न कीती
न्युयोर्क वरुन मिलबर्न कीती लांब आहे?>>> माहित नाही. मी ट्रेनने गेले नाहीये कधीच.
भाईंना बोललो, त्यांनी बसचा
भाईंना बोललो, त्यांनी बसचा उपाय सांगीतला. बघू फचिनशीही बोलतो.
मध्यम माणूस कोण म्हणे ? मला
मध्यम माणूस कोण म्हणे ? मला माणूस आणि बाई माणूस माहिती आहेत.
जीएस हा उपायही मस्त.
जीएस हा उपायही मस्त. गुगलमॅपउपदेवाने मला भलताच मार्ग सांगीतला होता.
बरेच प्रकार असतात. बायकांचेही
बरेच प्रकार असतात. बायकांचेही असतात.
मेरे अंगनेमे गाण ऐक.. कळेल..
प्रिंस्टन जंकशन पासून मी पण ३
प्रिंस्टन जंकशन पासून मी पण ३ लोकांना पिक अप करू शकते .
कोणाला पुस्तकं / बिया हव्या असतील तर मेल करणे
केदार, जीएस, मी तुम्हाला,
केदार, जीएस,
मी तुम्हाला, न्यू ब्रुन्सविक, जर्सी अवेन्यू, प्रिंसटन जंक्षन यापैकी कुठेही तुम्ही येणार असाल तरी पिक करू शकतो. त्यातल्या त्यात प्रिं जं. सगळ्यांनाच जास्त सोयीचं आहे.
मी साऊथ ब्रुन्सविकमध्येच आहे रहायला, चटणीपासून पाच-सात मिनिटांच्या ड्राईव्हवर.
जमत असल्यास तुम्ही दोघेही नाष्ट्यालाच या सकाळी आमच्याकडे.
हुसैन आणि तसल्या विषयांची रंगीत तालीम करूनच जाऊ आपण. मग चटणी, खिमा, खांडोळी काय करायचं ते बघता येईल.
नात्या नाही येत आहे का यावेळी. तो जवळच नॉर्थ ब्रुन्सविकला रहातो.
Anyone from Jersey City?
Anyone from Jersey City?
अरे काय चाललंय काय.. हा बाफ
अरे काय चाललंय काय.. हा बाफ म्हणजे बस स्टॅन्डवरचा चौकशी कक्ष झालाय..
अबेडेकर, मी केदारला न्यूयॉर्क सिटीतून पिक करून हॉलंड टनेल घेऊन न्यू जर्सीत येतो आहे. वाटेत तुला पिक करू शकेन.
बस स्टॅन्डवरचा चौकशी कक्ष
बस स्टॅन्डवरचा चौकशी कक्ष त्याशिवाय ३ तासाच्या गटग साठी ३०० पोस्टी कश्या पडणार?
Pages