कधी तरी..
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
13
कधी तरी रात्र संपेल
कधी तरी सूर्य उगवेल
कधी तरी पाऊस पडेल
कधी तरी जीव रमेल
कधी तरी मनासारखं होईल
कधी तरी त्याला आठवण येईल
कधी तरी फोन करेल
कधी तरी माझ्यासाठी झुरेल
कधी तरी असं होईल
कधी तरी तसं होईल..
कधी तरी ....
हम्म!
कधी तरी हा फडतूस आशावाद संपेल,
कधी तरी पाय जमिनीला लागेल...
त्या दिवसाची मी वाट पाहतेय..
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त लिहिलीय....
मस्त लिहिलीय....
आशावाद संपाय्ची काय हो आशा ?
आशावाद संपाय्ची काय हो आशा ? कशाला पाहिजेत जमिनीवर पाय ? तेवढीच गम्जा
चांगलं लिहीलंय बायदवे...
(No subject)
मीन्वाताय, फुल जोशात कमबॅक
मीन्वाताय, फुल जोशात कमबॅक म्हणायचा तुमचा.
(No subject)
ऋयाम आशावाद संपला तर
ऋयाम आशावाद संपला तर वर्तमानात शांतपणे जगता येईल ना आनंदाने.. म्हणून तो संपायची वाट पहायची
बाकी धन्यवाद सगळ्यांना.
योडे परीक्षा संपलीये ना आता
छान लिहीली आहेस ग.
छान लिहीली आहेस ग.
(No subject)
प्राची आणी मंजूदी धन्यवाद
प्राची आणी मंजूदी धन्यवाद
(No subject)
छान लिहिलंय... आशावाद अजिबात
छान लिहिलंय...
आशावाद अजिबात संपवु नये. उद्या उजाडावा अशी इच्छा केवळ आशावादी माणसांनाच होऊ शकते. एकदा तो संपला की आज काय, उद्या काय नी काल काय सगळे सारखेच.. मला तरी आशावादी राहायलाच आवडेल.
खरय ..... माणुस आशेवरच जगत
खरय ..... माणुस आशेवरच जगत असतो..निराशावादी माणसाच्या जगण्याला कीमत नाही......
खरचं आशा असणे साहजिकच आहे..
खरचं आशा असणे साहजिकच आहे..