Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता:
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :)
शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!
भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.
सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा ! मस्तच.. आधी सांगितलं
अरे वा ! मस्तच..
आधी सांगितलं असतं तर आलो असतो ( ६०० ड्युअआय सहित )
मी मिसल शैलुताई, वॄ झकास!!!
मी मिसल
शैलुताई, वॄ झकास!!!
आत्ता हाती आलेल्या
आत्ता हाती आलेल्या वृत्तानुसार दि. २१ मेला ओकवूड हॉटेलच्या मॅनेजमेंटची तातडीने एक बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत मायबोलीकरांना होटेलच्या परीसरात फिरकू देऊ नये असे ठरवण्यात आले आहे.
धम्माल, मस्ती, दंगा असा तीन शब्दांत वृत्तांत लिहीता येईल या गटगचा.
बर्याच नव्या ओळखी झाल्या. नव्या-जुन्या गप्पाटप्पा झाल्या.
पोरंबाळं धरून जवळ्जवळ २०-२५ जण भेटलो आणि अभूतपूर्व गोंधळ घातला. हाटिलातल्या वेटरलोकांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. शेवटी 'सव्वासातला कॉन्फरन्स आहे' असे सांगून आम्हांला बाहेर काढण्यात आले. तरी आम्ही हॉटेलबाहेर फोटोसेशन करण्यात १५-२० मिनिटे दंगा घातलाच.
मस्त वाटले. बोलून बोलून आणि हसून तोंड दुखू लागले.
परत पुण्यात फेरी झाली की गटग नक्की.
गिरी, स्वीट कॉर्न पॅटीस
गिरी, स्वीट कॉर्न पॅटीस विसरलास यादीत.
> मायबोलीकरांना होटेलच्या
> मायबोलीकरांना होटेलच्या परीसरात फिरकू देऊ नये असे ठरवण्यात आले आहे. >>
धम्माल, मस्ती, दंगा असा तीन शब्दांत वृत्तांत लिहीता येईल या गटगचा. >> अनुचमोदन अगदी
शैलजा छान वृत्तांत लिहिलाय.
शैलजा छान वृत्तांत लिहिलाय.
गिरी, स्वीट कॉर्न पॅटीस
गिरी, स्वीट कॉर्न पॅटीस विसरलास यादीत.
>>>माझ्या पोटात जे जे गेले ते आठवत्य
विवेक
जीटीजीला आलेले आणि ज्यांना
जीटीजीला आलेले आणि ज्यांना फोटो हवेत, त्यांनी कृपया मला संपर्कातून मेल पाठवल्यास फोटो पाठवण्यात येतील.
Pages