Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता:
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :)
शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!
भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.
सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा ! मस्तच.. आधी सांगितलं
अरे वा ! मस्तच..
आधी सांगितलं असतं तर आलो असतो ( ६०० ड्युअआय सहित )
मी मिसल शैलुताई, वॄ झकास!!!
मी मिसल![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
शैलुताई, वॄ झकास!!!
आत्ता हाती आलेल्या
आत्ता हाती आलेल्या वृत्तानुसार दि. २१ मेला ओकवूड हॉटेलच्या मॅनेजमेंटची तातडीने एक बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत मायबोलीकरांना होटेलच्या परीसरात फिरकू देऊ नये असे ठरवण्यात आले आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धम्माल, मस्ती, दंगा असा तीन शब्दांत वृत्तांत लिहीता येईल या गटगचा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर्याच नव्या ओळखी झाल्या. नव्या-जुन्या गप्पाटप्पा झाल्या.
पोरंबाळं धरून जवळ्जवळ २०-२५ जण भेटलो आणि अभूतपूर्व गोंधळ घातला. हाटिलातल्या वेटरलोकांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. शेवटी 'सव्वासातला कॉन्फरन्स आहे' असे सांगून आम्हांला बाहेर काढण्यात आले. तरी आम्ही हॉटेलबाहेर फोटोसेशन करण्यात १५-२० मिनिटे दंगा घातलाच.
मस्त वाटले. बोलून बोलून आणि हसून तोंड दुखू लागले.
परत पुण्यात फेरी झाली की गटग नक्की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गिरी, स्वीट कॉर्न पॅटीस
गिरी, स्वीट कॉर्न पॅटीस विसरलास यादीत.
> मायबोलीकरांना होटेलच्या
> मायबोलीकरांना होटेलच्या परीसरात फिरकू देऊ नये असे ठरवण्यात आले आहे. >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धम्माल, मस्ती, दंगा असा तीन शब्दांत वृत्तांत लिहीता येईल या गटगचा. >> अनुचमोदन अगदी
शैलजा छान वृत्तांत लिहिलाय.
शैलजा छान वृत्तांत लिहिलाय.
गिरी, स्वीट कॉर्न पॅटीस
गिरी, स्वीट कॉर्न पॅटीस विसरलास यादीत.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>माझ्या पोटात जे जे गेले ते आठवत्य
विवेक
जीटीजीला आलेले आणि ज्यांना
जीटीजीला आलेले आणि ज्यांना फोटो हवेत, त्यांनी कृपया मला संपर्कातून मेल पाठवल्यास फोटो पाठवण्यात येतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages