Submitted by aschig on 27 March, 2011 - 00:35
हे येथे आधीच लिहिल्या गेले आहे के ते माहीत नाही, पण अॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.
(१) मार्केट वरून मिनी-ओपेरा डाऊनलोड करा
(२) ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
(३) “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा.
आणि खुशाल मायबोली सारख्या संकेतस्थळांचा आनंद लुटा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे असं काही माझ्या नोकिया
हे असं काही माझ्या नोकिया ५२३३ (सिम्बियन!) च्या ऑपेरा मोबाईल मधे सापडत नाहीये.
ऑपेरा मिनीच लागेल का?
धन्यवाद... नोकिया मिनी
धन्यवाद...
नोकिया मिनी इन्स्टॉलला... आख्खा ब्राऊजरच मराठीत मिळतो. शुद्ध मराठीत!!!
आणि मायबोलीवर र्या र्या असाच दिसतोय. र्या दिसत नाहीये. त्यासाठी काय करावे? अजून कोणाला ही समस्या आहे का?
ब्लॅकबेरीवरती देखिल ऑपेरा
ब्लॅकबेरीवरती देखिल ऑपेरा मिनी ईन्स्टॉल केला. मायबोली आता मायबोलीत दिसतेय
धन्स!!!
माझ्याकडे पाम ट्रिओ ७५५ आहे.
माझ्याकडे पाम ट्रिओ ७५५ आहे. मी डाउनलोड वर जाउन मिनी ओपरा डाउनलोड केला. "opera:config" या संकेतस्थळावर मला एरर मिळते - "This link type is not supported. (0x1511)" का??![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हि ट्रिक चालते, पण २.२ किंवा
हि ट्रिक चालते, पण २.२ किंवा २.३ मधे बाय डिफॉल्ट देवनागरी दिसत नाही. काही वेगळे करावे लागते का? एचटीसी हिरो वर मी रुट करुन सायनोजन रॉम वापरला आहे.
लक्ष लक्ष धन्यवाद आशिष!!!!!!
लक्ष लक्ष धन्यवाद आशिष!!!!!! माझ्या ब्ल्याकबेरीवर मायबोली दिसायला लागली! आता उगीच द्वेष नको करायला मला ब्लायकबेरीचा,
Ashish , aahes Ka? Marathi umatanarch naahi Ka opera waaprun? Ki tyala pan klaahi tikadam aahe?
यात एक प्रोब्लेम असा
यात एक प्रोब्लेम असा आहे...........मराठी दिसते पण टाईप करता येत नाही....................![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
...तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच
...तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. नोकियाच्या बर्याच मॉडेल्समध्ये ऑपेरा ब्राऊझरवर देवनागरी फाँट व्यवस्थित दिसत होता, तो गेल्या दिड महिन्यापासून नीट कां दिसत नाहिये??
मी mini opera असे सर्च
मी mini opera असे सर्च केले.
mini opera 6 for Android
&
opera mobile 11 for Android
हे दोन options दिसत आहेत. या मधे काही फरक आहे का?
माझ्याकडे - HTC EVO आहे. कोणता option select करावा?
११ ओपेरा
११ ओपेरा करा.................चागला आहे////////////////////
हेम, नोकियाच्या ऑपेरा मिनीवर
हेम, नोकियाच्या ऑपेरा मिनीवर देवनागरी आता पुर्वीसारखेच नीट दिसू लागले आहे.
बिटमॅप इमेजचे सेव केलेले सेटींग आता काढून टाकायला हरकत नाही.
<<माझ्याकडे पाम ट्रिओ ७५५
<<माझ्याकडे पाम ट्रिओ ७५५ आहे. मी डाउनलोड वर जाउन मिनी ओपरा डाउनलोड केला. "opera:config" या संकेतस्थळावर मला एरर मिळते - "This link type is not supported. (0x1511)" का??
<<
कुणी पाम ट्रिओ ७५५ वर करुन बघितलय का?
HTC.... हेssss अस्चिग
HTC.... हेssss
अस्चिग झिंदाबाद.
गुगल झिंदाबाद!! अँड्रॉईड
गुगल झिंदाबाद!!
अँड्रॉईड झिंदाबाद!!
आशिष झिंदाबाद!!!
वाह वाह....जमले... एचटीसी
वाह वाह....जमले...
एचटीसी आरिया आहे माझा... म आता जीटॉकवर पण मराठी वाचता येणार का म्हणजे...आणि लिहिता नाही का येणार...
यात आपण फेसबुक, जीमेल या
यात आपण फेसबुक, जीमेल या अकाउंट्स मधुन साईन आउट कसे करायचे? मिनी ऑपेरा वर प्रयोग चालू आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझ्या एच.टी.सी. सेन्सेशन ४जी
माझ्या एच.टी.सी. सेन्सेशन ४जी (गिजंर ब्रेड ओ.एस.) वर मस्त पैकी चालले.
धन्यवाद
अस्चिग, आदि एकदा केले होते
अस्चिग,
आदि एकदा केले होते तेव्हा मराठि दिसत होते मग ओपेरा डिलिट झाला. आता mini opera 6 for Android डाउन लोड केले तर ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर गेल्यवर “Use bitmap fonts for complex scripts” हे मिळ्त नाहि.
काय करु?
ब्राऊजर उघडुन "opera:config"
ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर गेल्यवर “Use bitmap fonts for complex scripts” हे मिळ्त नाहि.>>>> सेम पिंच भलतीच काहीतरी लिस्ट येते आणि त्यात फाँट्स मध्ये काहितरी आकडे दिसतात.
अस्चिग, आदि एकदा केले होते
अस्चिग,
आदि एकदा केले होते तेव्हा मराठि दिसत होते मग ओपेरा डिलिट झाला. आता mini opera 6 for Android डाउन लोड केले तर ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर गेल्यवर “Use bitmap fonts for complex scripts” हे मिळ्त नाहि.
मा़झ्याकडे Samsung Galaxy I5801 आहे. लवकर उत्तर अपेक्शित आहे.
प्लिज उत्तर द्या.......प्लिज उत्तर द्या.......प्लिज उत्तर द्या.......प्लिज उत्तर द्या.......प्लिज उत्तर द्या.......प्लिज उत्तर द्या.......अ ओ, आता काय करायचंअ ओ, आता काय करायचंअ ओ, आता काय करायचं
धन्स aschig माझ्या dell
धन्स aschig![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या dell streak वर आता मायबोली दिसु शकते.
खूप खूप धन्स.
@ निलेश www. हे आधी काढुन
@ निलेश www. हे आधी काढुन टाका आणि जिथे bitmap लिहिले आहे ते शोधा..आणि ते यस म्हणुन करा,,
नाही तर काय काय option yetaat ते लिहा इथे...
कोणी सांगेल का की मराठी टाइप कसे करावे...english मधेच टाइप होते........मोबाइल वरुन......![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Android वर मराठी टाइप कसे
Android वर मराठी टाइप कसे करावे ???
लाभले आम्हास भाग्य,वाचतो
लाभले आम्हास भाग्य,वाचतो मराठी,
मी आणि माझा अॅण्ड्रॉईड तुझे खूप खूप आभारी आहोत...मित्रा,aschig!!
माझ्या अॅन्ड्रॉइड फोनला
माझ्या अॅन्ड्रॉइड फोनला देवनागरी दिसू लागलं, पण टॅब्लेटवर सेटींग कसं बदलायचं? xoom motorola आहे. वरच्या पद्धतीनं गेलं तर सेटींगचा ऑप्शन दिसत नाही.
मी सॅमसंग चा टॅब्लेट घेतला
मी सॅमसंग चा टॅब्लेट घेतला आहे सॅमसंग १०.७ त्यात ऑपेरा ११.७ आहे.............
मराठी दिसत नाही आहे.. config: वगैरे सगळे टाकुन बघितले ......भलतेच सेटिंग्स येत आहे.... त्यात bitmap कुठेच नाही आहे.........
काही माहीती मिळेल का ?????????????
मला पर्सनल यूज़ साठी लॅपटॉप
मला पर्सनल यूज़ साठी लॅपटॉप घ्यायचा आहे बजेट तीस ह्जार. डेल, कॉम्पाक़, एसर यातला कोणता चांगला प्लीज़ स्पेसिफिकेशन द्या. खालिल कोणते स्पेसिफिकेशन माझ्या बजेट मधे येयिल???
आइ ३ प्रोसेसर
४ जीबी रॅम ५०० जीबी एच डी
एटीआय ग्रॅफिक कार्ड १ जीबी
ड्युयल कोर प्रोसेसर
२ जीबी रॅम ३२० जीबी एच डी
एटीआय ग्रॅफिक कार्ड १ जीबी
कोणिच नाहि का प्रतिसाद द्यायला?????????????????????
किंडलफायर वर देवनागरी दिसत
किंडलफायर वर देवनागरी दिसत नाहिये. हा मिनी ओप्रा पण येत नाही त्यावर.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मराठी इबुक्स डाऊनलोड केले तर वाचता येणार नाही का मग?
दुसरी काही आयडिया?
वाचता येते पण लिहिता येत नाही
वाचता येते पण लिहिता येत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला ब्लॅकबेरी ८५२० वर हे
मला ब्लॅकबेरी ८५२० वर हे सेटिंग कसे करायचे हे कोणी सांगेल का?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला जमतच नाहिये.
Pages