Submitted by aschig on 27 March, 2011 - 00:35
हे येथे आधीच लिहिल्या गेले आहे के ते माहीत नाही, पण अॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.
(१) मार्केट वरून मिनी-ओपेरा डाऊनलोड करा
(२) ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
(३) “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा.
आणि खुशाल मायबोली सारख्या संकेतस्थळांचा आनंद लुटा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अश्चिग : धन्स ! आज हा धागा
अश्चिग : धन्स ! आज हा धागा पाहिला म्हणून आज प्रतिसाद देतेय. आता मराठी वेबसाईट बघता येतेय फोन वर. व्हॉट्सअप वर अजूनही मराठी टेक्स्ट दिसत नाही. अँड्रॉईड ओ.एस. अपडेट करून बघते.
मला मायबोलीवर लिहून फोटोपण
मला मायबोलीवर लिहून फोटोपण लेखात फोनमधुनच डकवायचे आहेत कोणता अॅन्ड्रॉईड (मॉडेल ) घेऊ ? लावा ४५५ ?जोलो क्यु ७०० ?
ऐका ......... फोन मधे गुगल
ऐका ......... फोन मधे गुगल क्रोम ब्राउझर मधुन तुम्ही फोटो अपलोड करु शकतात....... माझ्याकडे सोनी एक्स्पिरीया झेड आहे.........त्यातुन करु शकतो
उदयन , स्वस्त फोनमधल्या
उदयन ,
स्वस्त फोनमधल्या "stock android" मधून करता येईल का ?
झेडची कमालीची क्षमता आहे .
धन्यवाद .
जमले बुवा एकदाचे smartphone
जमले बुवा एकदाचे smartphone वर मराठीतुन लिहायला.
मुलांनो..... मला व्हॉट्स
मुलांनो..... मला व्हॉट्स अॅप मधले मराठी मेसेजेस दिसत नाहीत. फक्त चौकोन दिस्तात ....काय कारण असेल ?
मी मिनी ऑपेरा डाऊनलोड करुन कॉम्प्लेक्स स्क्रीप्ट येस केलंय तरीसुद्धा कुठलाही मराठी मेसेज का दिसत नाही ??
प्लीज कोणीतरी मदत करा ना.......
तुमच्या मोबाईल मधे मराठी
तुमच्या मोबाईल मधे मराठी फाँन्ट नाही आहे..
तुम्ही मिनी ऑपेरावर मराठी बघु शकतात कारण तुम्ही ब्राउझर सेटींग केलेली आहे.. मोबाईल ची नाही.
म्हणुन वॉट्सप वरचे मराठी मेसेज बघु शकत नाहीत
ओह .असं आहे होय....
ओह .असं आहे होय....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मग मोबाईलवर मराटी दिसण्यासाटी
मग मोबाईलवर मराटी दिसण्यासाटी काय कराचे?
मित्रानो, आपल्या अॅन्ड्रॉईड
मित्रानो,
आपल्या अॅन्ड्रॉईड स्मार्ट फोन वरून मराठीत लिहायला स्विफ्ट की बोर्ड नामक अॅप वापरून पहा.त्यात अनेक भाषांपैकी मराठी हा पर्याय निवडा. आता आपल्याला एकदा पुर्वी टाईप केलेला शब्द पुन्हा लिहायची वेळ येणार नाही कारण हवे ते शब्द आपल्या समोर येतात त्यातील नको असतील तर पुढे टाईप करून शब्द बनवा तो त्यानंतर कामी येईल.
इन्स्क्रिप्ट की बोर्ड वापरणाऱ्यांसाठी उपयोगी...
अधिक माहितीसाठी संपर्क ९८८१९०१०४९
Pages