Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मै, पुढच्या आठवड्यात वेळात
मै, पुढच्या आठवड्यात वेळात वेळ काढून माझ्याकडे ये. स्वातीही येतेय. तिच्याकडून आंखो देखा हाल ऐकूया, काय?
सिंडी, तू ही ये ग. नाहीतरी तुझं काम आहेच ना माझ्या घराजवळ.
पोहोचले का सगळे कल्लोळाला ?
पोहोचले का सगळे कल्लोळाला ? कल्लोळाला खुप सार्या शुभेच्छा , धमाल करा , मजा करा. Have Safe Trip !
मज्जा करा!!
मज्जा करा!!
मी अंजलीला फोन केला तेंव्हा
मी अंजलीला फोन केला तेंव्हा बहुदा करमणुकीचे प्रोग्रॅम चालु होते.
मेनु नीट कळला नाही पण पहाटे पहाटे आलेल्या बाराकरांना शेतावर जावं लागलं म्हणे ( भाज्या तोडायला.)
कोंबड्या पकडून हलाल करायचं काम बहुदा लालु आणि डीसीकरांकडे गेले.
डिनर मधुरिमा कडे होता.
वृत्तान्त येउ द्या पब्लिक. मेनुचे फोटो पण !
शेवटची बॅच नुकतीच निघाली आहे.
शेवटची बॅच नुकतीच निघाली आहे. कल्लोळाची ऑफिशयली सांगता झाली आहे :).
पहाटे पहाटे आलेल्या
पहाटे पहाटे आलेल्या बाराकरांना शेतावर जावं लागलं म्हणे ( भाज्या तोडायला.) >>> Dज्जे ते कंसात स्पष्ट केलसं म्हणुन बरं नाही तर भलतेच गैरसमज व्हायचे . ( व्होल वावर इज अवर :P)
श्री, म्हणूनच तसं वाक्य
श्री,
म्हणूनच तसं वाक्य लिहिल्म
मी आत्ताच तिकडे बे एरियातल्या
मी आत्ताच तिकडे बे एरियातल्या "गटग" चा वृत्तांत वाचला नि प्रतिक्रिया देऊन आलो! ते वाचा नि मग तुमचा वृत्तांत येऊ दे. म्हणजे खरे ए.वे.ए.ठि. कसे असते नि 'गटग' कसे हे कळेल लोकांना.
आत्ताच डीसीला
आत्ताच डीसीला पोचलो.
कल्लोळाला धऽऽमाऽऽल आली. सलग दिड दिवस आणि १ रात्र एवढा वेळ मॅराथॉन गटग चालू होते.
अंजली आणि मधुरिमा दोघीही एकदम सुगरण कॅटेगरीत मोडतात.
भरगच्च खाणे-पिणे, भरगच्च गप्पा आणि तोंडी लावायला गॉसीप अश्या कार्यक्रमांची रेलचेल होती. काही सरप्राइझ गेस्टही आले होते त्यामुळे अजून जास्त मजा आली.
उरलेला वृत्तांत उद्या सकाळी.
Mi pohochalo! Aajun gaadit
Mi pohochalo!
Aajun gaadit basalya saarkha wattay.
Anjali Devi aani tyanche malak shri Sanjay hyanche manapurwak abhaaar!
Tyanchya Aadaratithyache kautuk karwe titke thode! Aata Vruttanta yetilach.
अरे वा, बुवांना सुखरुप आलेलं
अरे वा, बुवांना सुखरुप आलेलं पाहून जीवात जीव आला.
मी पोचले. बाकीचेही सुखरुप
मी पोचले.
बाकीचेही सुखरुप असतीलच.
धन्यवाद.
सायो +१. केव्हाची गटग बाफवए
सायो +१. केव्हाची गटग बाफवए फ५ करत होते.
Aajun gaadit basalya saarkha
Aajun gaadit basalya saarkha wattay. >>>

बुवा गाणं कुठलं गायलासं , ढींक चिका !ढींक चिका !ढींक चिका ! म्हणालास का ?
सिंडी, झोप जा आता. वृत्तांत
सिंडी, झोप जा आता. वृत्तांत उद्याच येणारे म्हणे.
कुर्गी कॉफी पिऊन जरा जाग आली.
कुर्गी कॉफी पिऊन जरा जाग आली. म्हणून एक झलक..
"You guys are gossiping too much! It is crazy!!" - चि. आदित्य.
खालिदमुळे घात झाला!
तुला शिकवीन चांगलाच धडा...
नाना नेने आणि संतोष किल्लेदार यांना भेटून आनंद झाला.
खालिदमुळे घात झाला! <<< हे
खालिदमुळे घात झाला!
<<< हे खालिद, साजन, लावण्यखणी आयडी खरे होते कि खोटे
??
लालू: अजुन एक महत्वाची ओळ
लालू: अजुन एक महत्वाची ओळ लिहायला विसरलीस वाटत!
"मी sapphire grow करतो...."
आणि आदित्य, शिवानी,
आणि आदित्य, शिवानी, रेणुकाच्या अॅग्रिमेंटमधलं 'Amount:' विसरू नका...
अगदी अगदी..... fund raising
अगदी अगदी..... fund raising ची नविन पद्धत कशी विसरू आम्ही!!!
जबरदस्त कल्लोळ.. मृ, सायो,
जबरदस्त कल्लोळ..
मृ, सायो, मै, समस्त अट्लांटाकर्स, सिंडी, भाई, झक्की, देसाई, सीमा, चुकीचा किनाराकर्स अन सगळेच (जे जे ह्या कल्लोळाला येऊ शकले नाहीत ते ते) मी एवढचं म्हणेन की बहुत बडी गलती की भैय्या !!
अंजली आणि संजय, हॅट्स ऑफ! किती ते आदरातिथ्य!! मान गये!!
नमस्कार लोकहो!! तुम्हाला
नमस्कार लोकहो!! तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटलं...!! अनेक दिवसांनी इतक्या गप्पा मारल्या!....आयोजक आणि प्रायोजक, सर्वांना धन्यवाद!
कबाब आणि कॉकटेल फोटोज ची वाट
कबाब आणि कॉकटेल फोटोज ची वाट पहातेय अंजली.. ७ वर्षं होउन गेली का आपल्या पार्टीला ?
अंजली,संजय, धन्यवाद सुरेख
अंजली,संजय,
धन्यवाद सुरेख आयोजनासाठी.
सर्व मायबोलीकरांना भेटून खरंच खूप आनंद झाला.
@ लालू; योगीबेअर;
झालं का सुरु?
@खालिदः आत्ता पण एकीकडे
@खालिदः आत्ता पण एकीकडे 'सफायर ग्रो' करता करता टायपिंग का?
DJ, खास तुझासाठी टिक्का
DJ, खास तुझासाठी
टिक्का पनीर

चिकन तंदूर

वॉव.. टेम्प्टिंग एकदम.. थँक्स
वॉव.. टेम्प्टिंग एकदम.. थँक्स पन्ना !
बाकीचे वृत्तान्त येउ दे अता .
वा! धमाल केलेली दिसतेय
वा! धमाल केलेली दिसतेय सार्यांनी.. मस्त!
अंजली, आता वृ नंतरही काही दिवस पुन्हा त्या साफसफाईवाल्या स्मायली टाकायला विसरु नकोस!
अंजली ज्या आपुलकिने आमंत्रण
अंजली ज्या आपुलकिने आमंत्रण दिलस आणि मधुरिमा ज्या प्रेमाने ठेवुन घेतलस
आम्ही भंडारी कुटुंबाने खुप एन्जॉय केल. त्याची पावती म्हण्जे माझे दिर विचारत होते - "सुमंगला ये जो तुम्हारा होता है वो अगलीबार कब होगा|" (त्यांना गटग म्हणायचे होते.)
गो माबोकर.
अरे वा दैत्य पण आला का
अरे वा दैत्य पण आला का लगेच?
दैत्या मायबोलीवर स्वागत.
सौ. दैत्य नाही आल्या अजून?
Pages