Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाडवांच्या कौतुकासाठी
लाडवांच्या कौतुकासाठी धन्यवाद! पण सगळं श्रेय रेसिपी टाकणार्यांना
रच्याकने, मधुरीमाच्या लोणच्याची रेसिपी खणून काढली आहे. लाभ घ्या!
मधुरिमा (नावाला जागून ) फारशा
मधुरिमा (नावाला जागून ) फारशा तिखट नसलेल्या ठेच्याला पण घाबरत होती
तो ठेचा पण एकदम जबरद्स्त होता!
आणि हो "कुलफी" सुद्धा होती बर
आणि हो "कुलफी" सुद्धा होती बर का! नंतर कळल की त्याला "कुलदीप" अरर् "coolwhip" असे म्हणतात....
"Mad"eleine cakes आणि बेलजियम चोकलेट कपकेक पोरांना लै आवडले म्हणजे त्यांनी आम्हाला सांगुन टाकले की तुम्ही खाल्ले नाहीत तर आम्ही संपवून टाकू....
ठेचा खरच एक नंबर होता पण कैरी
ठेचा खरच एक नंबर होता पण कैरी कांदा लोणचं रॉक्स!
योगी केक्स खरच भारी होते, मी गाडीत खालला नंतर जाताना.
कल्लोळाला खाल्लंत की मस्करी
कल्लोळाला खाल्लंत की मस्करी केलीत?
मस्करीपण केली ना!
मस्करीपण केली ना!
अग अंजली, केलस केंव्हा एवढं
अग अंजली, केलस केंव्हा एवढं सगळं? प्लॅनींगपण सांगून टाक आता. मलापण बाजारचा पनीर टिक्का आवडत नाही. तेंव्हा तुझी पनीर टिक्काची रेसिपी जरूर लिही. पनीर विकत आणलं असशील तर ब्रँडही लिही. एकदम टेम्प्टींग दिसतय.
सक्काळी उठून केलं सग्गळं तिने
सक्काळी उठून केलं सग्गळं तिने . बाराबशीतले लोक जराशी डुलकी काढत होते तेंव्हा चिरल्याचे, वाटल्याचे, खोवल्याचे आवाज आले नाहीत कारण ८०० खिडक्या, ९०० दारांचं भलं थोरलं घर
शोनू, डुलकी तू एकटीच काढत
शोनू, डुलकी तू एकटीच काढत होतीस. ते आवाज आम्हीच करत होतो.
जोक्स अपार्ट, पण अंजलीची सगळी जय्यत तयारी होती. पदार्थ गरम करणे / ग्रिल करणे इतकंच आयत्या वेळचं काम होतं (जे मुख्यत: पन्ना आणि शोनूने केलं.)
बाकी वृत्तांत येतीलच. पण एक
बाकी वृत्तांत येतीलच. पण एक प्रश्न विचारायचाच राहिला.
(पुरुषस्वप्नांच्या निमित्ताने) वेमांना कोपच्यात घेतलं का?
घेतलं ना. पण ते म्हणाले 'What
घेतलं ना. पण ते म्हणाले 'What happens in NC, stays in NC' हे मान्य असेल तरच उत्तर देईन. त्यामुळे ते कल्लोळाला न आलेल्यांना सांगायचं नाहीये.
सांगू नका. पण तुम्हांला उत्तर
सांगू नका. पण तुम्हांला उत्तर मिळालं ना मग झालं तर
(No subject)
च्च च्च. काय हे? हा कसला
च्च च्च. काय हे? हा कसला वृत्तांत! पार्ल्याच्या बा.फ. वर गेल्यासारखे वाटते. नुसते खाण्यापिण्याबद्दल!
इतर काही गप्पा, काही कुचाळक्या, कुणाच्या 'आठवणी ' काढल्या का? विशेषतः भारतातल्या कुणाच्या?
काही उद्बोधक चर्चा, कुणाचे गाणे? काही सांस्कृतिक कार्यक्रम केलेत की नुसते हादडत बसलात?
झक्की: गटग ला आलेले २-३ इसम
झक्की: गटग ला आलेले २-३ इसम चक्क "मी झक्की" अशी ओळख सांगत होते.... मग आता पुन्हा वृतांत कश्याला वेगळा!!!
गटग ला आलेले २-३ इसम चक्क "मी
गटग ला आलेले २-३ इसम चक्क "मी झक्की" अशी ओळख सांगत होते.>>> झक्कींसारखे वागले, बोलले ना. बरंय. त्यांची उणीव तुम्हांला भासली नसेलच
एका जणांनी झक्की आणि दुसर्या
एका जणांनी झक्की आणि दुसर्या गृहस्थांनी तुमच्या परम मित्राचा आयडी घेतला. मग झक्कींनी त्या परम मित्राच्या ग्लास्तात दारू ओतली.
मग झक्कींनी त्या परम
मग झक्कींनी त्या परम मित्राच्या ग्लास्तात दारू ओतली. >> छे मग ते झक्की असूच शकत नाहित
अंजली तो पा सू वाटतेय सगळे
मेधाने काढलेले फोटो: आइसक्रीम
मेधाने काढलेले फोटो:


आइसक्रीम सोडा
व्हेज कबाब

मटण कबाब

तंदूरी पनीर

मधुरीमाकडचा मेन्यू

मटकीची उसळ
भरभक्कम डावी बाजू


आता अजून खाण्याचे फोटो टाकत नाही
ह्या फोटो मधे कोणाचा हात आहे
ह्या फोटो मधे कोणाचा हात आहे ते ओळखा पाहू.....
भारीच मज्जा केलीत की!! आय
भारीच मज्जा केलीत की!! आय मिस्स्ड इट
भ्या

रविवार सकाळचा लंच
रविवार सकाळचा लंच मेनू
सोलापूरी भरली वांगी, चिंच-गुळाचं वरण, काकडीची कोशींबीर, लोणचं, सोलापूरी दाण्याची चटणी, पोळ्या, भात.
बरोबर यजमान आणि यजमाणीन बाईंबरोबर मस्त गप्पा ! नॉर्थ कॅरोलिना कसं रहायला मस्त आहे याची माहिती.
अन्नदाता सुखी भव ! खूप मजा आली.
अंजली, केवढे सारे प्रकार
अंजली, केवढे सारे प्रकार केलेस, मस्त मेनु आणि भारी फोटोज
धमाल मजा केलीत! तोंपासु फोटो
धमाल मजा केलीत! तोंपासु फोटो एकदम! अंजली आणि मधुरिमा, ग्रेट आहात!
अन्नदाता सुखी भव ! असेच
अन्नदाता सुखी भव !
असेच म्हणायला पाहिजे.
सहीच फोटो आहेत !!!
सहीच फोटो आहेत !!!
क्या बात है अंजली आणि
क्या बात है अंजली आणि मधुरिमा.
अंजली कौतुक तुमचे.
अंजली कौतुक तुमचे. अनबिलीवेबल पदार्थ आहेत.
अंजली आणि मधुरिमा, जबरदस्तं
अंजली आणि मधुरिमा,
जबरदस्तं सगळे पदार्थ.. मिस केलं :(.
मेंदीची हात छान रंगलेत ( मायबोली लोगो साठी कॉपीराइट इश्यु नाही आला ना :फिदी:) .. नेक्स्ट टाइम मेंदी + टॅटु जीटीजी करु मी आल्यावर .
अरे वा, छान मज्जा केलेली
अरे वा, छान मज्जा केलेली दिसते आहे सर्वांनी! मेन्यू लै भारी!!
Pages