Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योगी आणि बुवा, तुम्ही 'बिझनेस
योगी आणि बुवा, तुम्ही 'बिझनेस प्लॅन' आणि 'फंड रेझिंग' बद्दल लिहा
अंजली: ..... नक्की लिहितो
अंजली:
..... नक्की लिहितो
अंजली मस्त लिहिलं आहेस. एकदम
अंजली मस्त लिहिलं आहेस. एकदम अंजली टच
कल्लोळाला न येता रडून आलो
कल्लोळाला न येता रडून आलो
आता तू आला असतास तर काय झालं
आता तू आला असतास तर काय झालं असतं ह्याचा विचार करुन मी बाथरुम मध्ये जाऊन आलो.
(No subject)
आता तू आला असतास तर काय झालं
आता तू आला असतास तर काय झालं असतं ह्याचा विचार करुन मी बाथरुम मध्ये जाऊन आलो >> बुवा लक्षणे ठीक दिसत नाहित तुमची काहि ! त्या दिवशी फारेंड रापचिक माल आहे का काहितरी म्हणत होता, आत्ता हे ! असे कधी झाले ?
अंजली, ज्या आपुलकीने सगळं
अंजली, ज्या आपुलकीने सगळं केलस त्याबद्दल मनापासून थँक्स
बुवा, मेधाने जे लिहिलय (बुवांनी १०-१२ तास गाडी चालवली तरी एकदाही लेनमधून वेव्हर झाली नाही की करकचून ब्रेक्स दाबण्याची वेळ आली नाही. गाडीत चालणार्या महत्वाच्या गप्पा लक्षात घेता ड्रायव्हिंगवरचे लक्ष विशेष कौतुकास्पद.) त्याला पुर्णपणे अनुमोदन आणि तुम्हाला पण थँक्स
कल्लोळाला आलेल्या सगळ्यांना धन्यवाद
आणि हे वाचणार्यांनाही धन्यवाद
बुवा असामी डॉयलॉग्स <<<<
बुवा असामी डॉयलॉग्स
<<<<
बुवा, काय हो?
बुवा, काय हो?
अंजली, मेन्यू, वृत्तांत सगळच
अंजली, मेन्यू, वृत्तांत सगळच सुरेख!!
पुढच्यावेळेला, तुझ्याकडे गटग असलं तर भारतात गेलेलो असलो तरी लवकर निघून अॅटेंड करु :).
असचं सशल तू वाचलसं न पण
असचं सशल
तू वाचलसं न पण 
अंजली खूप छान लिहिलयसं. आता वाईट वाटतयं मिस झालं म्हणून. पण एन सी ला येणार आहे नक्की.
सावनी, तू आमचा ग्रूप आहे -
सावनी, तू आमचा ग्रूप आहे - कंपू नाही म्हणालीस तेच ना? वाचलं हं मी.

असाम्या
असामी, मगाचचा तो लोडेडवाला
अंजु , नेहमीच अस काहीतरी भारी
अंजु , नेहमीच अस काहीतरी भारी लिहितीस . पण आज अति भारी लिहिली आहेस.

असामी , बुवा
स्वाती
स्वाती
बुवा लक्षणे ठीक दिसत नाहित
बुवा लक्षणे ठीक दिसत नाहित तुमची काहि ! त्या दिवशी फारेंड रापचिक माल आहे का काहितरी म्हणत होता, आत्ता हे ! असे कधी झाले ? >>>>> ते रापचिक सगळं सशल च्या लॉजिकनी तशी उत्तरं येत होती. जोशीबुव्या ला मिर्ची भजी आणि फारेंडाला चिकन विंग म्हंटली ती.

मी बाथरुमात रडायला जाणार होतो तुझा रडकल्लोळ बघून! काय, सगळं सांगावं लागतं. चांगल्या भावनांची कदर नाही राहिली लोकांना....
चांगल्या भावनांची कदर नाही
चांगल्या भावनांची कदर नाही राहिली लोकांना....
>>
भावना त्या भावना च हो बुवा, कशाही का असेना! :p
>>>वेमांचा मुलांबरोबरचा
>>>वेमांचा मुलांबरोबरचा पेशन्स जबरदस्त आहे हे नमूद करावसं वाटतं. तसा त्यांचा पेशन्स वाढायला असंख्य मायबोलीकरांनी मदत केली असावी असा माझा अंदाज आहे.
मस्तच लिहिलं आहेस गं अंजली. खाण्या-पिण्याचे फोटो देखिल तोंपासो देखणे!
मायबोली कल्लोळ आणि एवेएठी म्हणजे खरंच माहेरपण! याचा अनुभव शोनूकडे, लालूकडे, सिंडीकडे घेतला.
असेच माहेरपणाचे भरपूर योग येत राहोत.
वा, वृत्तांत छानच लिहीला आहे.
वा, वृत्तांत छानच लिहीला आहे. आता या पुढचे सगळे वृत्तांत अंजलीच लिहीणार! (याचा अर्थ...?)
अंजली छान. सग्ळे बाथरुममध्ये
अंजली छान. सग्ळे बाथरुममध्ये जावूनच का रडले? मला वाटलं जिथे असू तिथेही रडता येतं :-).
मोहना, तुम्हांला बाथरुममध्ये
मोहना, तुम्हांला बाथरुममध्ये जाऊन रडण्याची पार्श्वभूमी माहित नाही? कुणीच सांगितली नाही कल्लोळाला? असू द्या, अंजलीला गाठा नी विचारा.
ओ, असं पण आहे का सायो?
ओ, असं पण आहे का सायो? विचारते आता अंजलीला.
सर्वप्रथम इतक्या तोंपासु
सर्वप्रथम इतक्या तोंपासु पदार्थांचे फोटो टाकून जळवल्याबद्दल सर्वांचा निषेध

अंजली, वृत्तांत मस्तच. खूप धमाल केलेली दिसते सगळ्यांनी. गटग होस्टांचे कौतुक.

अजून वेगवेगळ्या चष्म्यांतून, लेन्समधून, तिरळ्या डोळ्यांतून वृत्तांत येऊ देत.
अंजली, हृद्य लिहीलंस. इथे
अंजली, हृद्य लिहीलंस. इथे सासरमाहेर जवळ असूनही मायबोलीकर म्हणजे तिसरं घर झालं आहे!
क्या बात है अंजली.
क्या बात है अंजली.
अखेर वृत्तांत आला आणि तो ही
अखेर वृत्तांत आला आणि तो ही होस्ट कडूनच.. पण एकदम मस्त वृत्तांत..
अरे ओ सांबा बहोत मजा किये
अरे ओ सांबा बहोत मजा किये लगता है ये कल्लोळवाले !
सगळ्यांचे आभार. (काही नाही,
सगळ्यांचे आभार.
(काही नाही, धागा वर काढायला म्हणून :फिदी:).
बाराचा वृतांत आला आहे होऽऽऽ!
बाराचा वृतांत आला आहे होऽऽऽ!
Pages