मी सध्या ऑरिगाता ही जपानी कला शिकतेय. ऑरिगाता हे ओरिगामी पेक्षा पूर्ण वेगळं आहे!
यात क्रेप पेपर्स चुण्या करून धुवून, ३-४ तास वाळवून, फेविकॉलने चिकटवतात. असे चिकटवल्यावर कागदाची जाडी आणि पर्यायाने स्ट्रेंथ वाढते. मग या कागदाची फुलं, पानं कापून त्या कापलेल्या आकारांना पीळ द्यायचा आणि २४ तास ती तशीच ठेवायची. दुसर्या दिवशी सगळे पीळ सोडवून थोडा आकार द्यायचा आणि मग फुलं, पानं वगैरे चिकटवायची.
मी ही सगळी प्रक्रिया खूपच थोडक्यात सांगितली आहे. या प्रकारच्या फुलांनी मी एक ज्वेलरी बॉक्स सजवला, त्याचं हे प्रचि.
प्रक्रिया करताना फोटो नाही काढले, पण पुढच्या वेळी नवीन काही सजावट करेन तेव्हा टाकेन इथे फोटो.
ही फ्रेम. कालच केली. आधीच सगळं मटेरिअल तयार होतं, आता नवीन कागद आणले की स्टेप बाय स्टेप देइन. यात लावायला माझ्याकडे फोटो त्याच मापात नाहिये
सगळे ४*६ आहेत.
प्रज्ञा छान बनवली आहेस
प्रज्ञा छान बनवली आहेस फुलं....आवडली
ती लाल फुलं मस्त दिसत आहेत. त्यांचे पराग कण काय क्युट दिसतात.
मस्त प्रकार दिसतोय. शुभेच्छा!
मस्त प्रकार दिसतोय. शुभेच्छा!
लोकहो, काही तांत्रिक
लोकहो, काही तांत्रिक अडचणींमुळे प्रचि थेट इथेच बघायची सोय देता येत नाहिये, क्षमस्व!
पण पुढच्या वेळी नवीन डेकोरेशन केल्यावर प्रचि थेट इथेच दिसतील असं करेन.
धन्यवाद.
...........तर मला अनेकांनी
...........तर मला अनेकांनी मदत केल्यावर मला हे प्रचि प्रकरण थेट इथे द्यायला जमलेलं आहे!!!!!!!!!!! :आनंदाने नाचणारी बाहुली:
मदत केलेल्या सर्वांचे (सिंडरेला, नंद्या यांचे) मनःपूर्वक आभार!
बापरे कसला जबरी पेशन्स आहे
बापरे कसला जबरी पेशन्स आहे तुझ्यात मस्त आहेत प्रचि आणि तुझी कला पण मस्तच
मस्त!
मस्त!
प्रज्ञा.. मस्तच कला ! पुढच्या
प्रज्ञा.. मस्तच कला ! पुढच्या वेळेस स्टेप बाय स्टेप फोटु हवेत !
मस्त आहेत फुलं. पिवळ्या
मस्त आहेत फुलं. पिवळ्या फुलातले परागकण गोजिरवाणे दिस्ताहेत.
खूपच खरी वाटतायत ........
खूपच खरी वाटतायत ........
<<पुढच्या वेळेस स्टेप बाय स्टेप फोटु हवेत !>>>> +++++
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
मस्त झालियेत फुल! पुढच्यावेळी
मस्त झालियेत फुल! पुढच्यावेळी स्टेप बाय स्टेप फोटो टाक.
प्रज्ञा, माझ्या अगदी
प्रज्ञा, माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा ! फारच सुंदर आहे हि फूले. आणखी बघायला मिळावीत...
सुंदर! पाकळ्या आणि पराग
सुंदर! पाकळ्या आणि पराग दोन्ही सुंदर झाले आहेत.
छान! प्रज्ञा, तुम्ही अगदी
छान! प्रज्ञा, तुम्ही अगदी कलाकार आहात!
माझ्याकडून शिर्षक सारखं
माझ्याकडून शिर्षक सारखं अरिगातो वाचलं जातंय.
मला ते केशरट फूल जास्त आवडलं.
पाकळ्या आणि पराग दोन्ही सुंदर
पाकळ्या आणि पराग दोन्ही सुंदर झाले आहेत.>>> पराग विकत आणलेले आहेत सगळ्या साहित्याबरोबर.
तुम्ही अगदी कलाकार आहात!>>>>
कलाकार असणं वगैरे फार लांबची गोष्ट आहे हो माझ्यासाठी!! माझ्या हस्तकलेच्या बाई शिकवत गेल्या, मी करत गेले एवढंच!
आता जेव्हा उद्या क्लास संपणार आहे, आणि परवापासूनच मला माझ्या प्रतिभेला कौल लावायचा आहे, तेव्हा खरी कसोटी!
प्रज्ञा फारच सुंदर आणी सुबक
प्रज्ञा फारच सुंदर आणी सुबक आहेत फुलं.
कलाकार असणं वगैरे फार लांबची गोष्ट आहे हो माझ्यासाठी!! <<< अगं कलाकुसर म्हणून ती जी काही चार फुलं एकत्र केलीत तितक्या सौंदर्य दॄष्टीचीही ईथे मारामार आहे. खरंच खूप छान!! पुढच्या कलाकृतीचे फोटो पण जरूर येउदेत.
प्रज्ञा सुंदर फुलं आहेत. कुठे
प्रज्ञा सुंदर फुलं आहेत.
कुठे शिकते आहेस? जपानमधे आहेस का?
तो उच्चार बहुधा ओरिगाता (折形) असा आहे का?
प्रज्ञा९ - सुंदर आहेत फुले.
प्रज्ञा९ - सुंदर आहेत फुले.
मस्त बनवलीत !
मस्त बनवलीत !
प्रज्ञा फारच सुंदर. ओरिगाता
प्रज्ञा फारच सुंदर.
ओरिगाता नविन आहे का? नेट वर काही मिळाले नाही. मेथड पण नविन दिसतेय.
फार छान.
फार छान.
प्रज्ञा.. सुंदर!!
प्रज्ञा.. सुंदर!!
छान आहेत फुलं. केशरी फुल
छान आहेत फुलं. केशरी फुल जास्त आवडलं.
छानच दिसताहेत ती फुलं !
छानच दिसताहेत ती फुलं !
खुपच सुरेख.
खुपच सुरेख.
मला ते पिवळे फुल नैसर्गिक
मला ते पिवळे फुल नैसर्गिक वाटले आतल्या परागांसकट
प्रज्ञा मस्त केलेयस सगळे. पुढच्या कामांचे फोटो टाक इथे जमेल तसे
सुंदर
सुंदर
कशाला सांगितलेस कागदी आहेत
कशाला सांगितलेस कागदी आहेत म्हणून?:डोमा: सुंदर! नैसर्गिक टवटवीतपणा दिसतोय फुलांत.
वा वा! सुबक आणि रसरशीत दिसत
वा वा! सुबक आणि रसरशीत दिसत आहेत फुलं.
Pages