मी सध्या ऑरिगाता ही जपानी कला शिकतेय. ऑरिगाता हे ओरिगामी पेक्षा पूर्ण वेगळं आहे!
यात क्रेप पेपर्स चुण्या करून धुवून, ३-४ तास वाळवून, फेविकॉलने चिकटवतात. असे चिकटवल्यावर कागदाची जाडी आणि पर्यायाने स्ट्रेंथ वाढते. मग या कागदाची फुलं, पानं कापून त्या कापलेल्या आकारांना पीळ द्यायचा आणि २४ तास ती तशीच ठेवायची. दुसर्या दिवशी सगळे पीळ सोडवून थोडा आकार द्यायचा आणि मग फुलं, पानं वगैरे चिकटवायची.
मी ही सगळी प्रक्रिया खूपच थोडक्यात सांगितली आहे. या प्रकारच्या फुलांनी मी एक ज्वेलरी बॉक्स सजवला, त्याचं हे प्रचि.
प्रक्रिया करताना फोटो नाही काढले, पण पुढच्या वेळी नवीन काही सजावट करेन तेव्हा टाकेन इथे फोटो.
ही फ्रेम. कालच केली. आधीच सगळं मटेरिअल तयार होतं, आता नवीन कागद आणले की स्टेप बाय स्टेप देइन. यात लावायला माझ्याकडे फोटो त्याच मापात नाहिये
सगळे ४*६ आहेत.
सुरेख.
सुरेख.
छान दिसतायत फुलं.
छान दिसतायत फुलं.
छान !
छान !
सावली, मी जपानमधे नाहिये,
सावली,
मी जपानमधे नाहिये, अमेरिकेत आहे. माझ्या हस्तकलेच्या बाई साऊथ इंडिअन आहेत, त्या ऑरिगाता म्हणतात, पण ओरिगाता असाच असावा उच्चार.
बाकी सर्वांना धन्यवाद!
पुढच्या प्रोसेसचे फोटो टाकेन. अगदी सुरुवातीपासून कसे टाकायचे बघायला हवं, कारण ते कागद, चुण्या करून, धुवून, वाळवून ठेवले होते क्लास सुरू झाला तेव्हाच!
पण नक्की देते इथे, नवीन आणून करता येइल.
केशरी फुलं दिसतातच खूप गोड! "साईड फ्लार्स लूक सू क्यूट!" असं बाई म्हणातात.

प्रज्ञा, पार्ल्यात लिहिलंच
प्रज्ञा, पार्ल्यात लिहिलंच होतं, मस्त दिसतायत फुलं!
सुंदर.. खूपच छान... अगदी खरी
सुंदर.. खूपच छान...
अगदी खरी वाटतायेत...
अतिशय सुंदर..
अतिशय सुंदर..
झक्कास आहे! ते केशरी/अबोली
झक्कास आहे! ते केशरी/अबोली फूल तर एकदम खरं वाटतंय
मस्तच ग.
मस्तच ग.
व्वाव्वा.. सुंदरच आहेत..
व्वाव्वा.. सुंदरच आहेत.. पुढच्या वेळी एकेक स्टेप, सूचनांसकट टाक प्लीज
पुढच्या वेळी एकेक स्टेप,
पुढच्या वेळी एकेक स्टेप, सूचनांसकट टाक प्लीज >>>

आता ही नवी फ्रेम केलिये काल, फुलं वगैरे केली होती आधीच.
मस्तैगं फ्रेम्..पुढच्या वेळी
मस्तैगं फ्रेम्..पुढच्या वेळी साहित्या बरोबर कॅमेरा पण सज्ज ठेव हां..
खूपच छान! अगदी खरी दिसतायत
खूपच छान! अगदी खरी दिसतायत फुलं. तरी म्हटलं ही हल्ली गप्पा मारायचं सोडून कुठे गायब झालीय म्हणून! वेळ चांगला सत्कारणी लावलास हो!
ती फोटोफ्रेम तर आणखीनच सुंदर
ती फोटोफ्रेम तर आणखीनच सुंदर आहे. मोठा हवा होता, फोटो त्याचा.
फ्रेम मस्तच दिसत्ये.
फ्रेम मस्तच दिसत्ये.
फ्रेमवर टिचकी मारली तर फोटो
फ्रेमवर टिचकी मारली तर फोटो मोठा होतो.
मस्त दिसतेय फ्रेम.
मस्त दिसतेय फ्रेम.
काय मस्त बनवलीस गं फ्रेम
काय मस्त बनवलीस गं फ्रेम
फ्रेम मस्त झालीये अगदी.
फ्रेम मस्त झालीये अगदी. माझ्याकडे खूप फोटो आहेत त्या साइझचे
प्रज्ञा, फ्रेम त्या फुलांनी
प्रज्ञा, फ्रेम त्या फुलांनी मस्त सजली आहे.... ह्या फुलांचा गुच्छही किती सुरेख दिसेल नै?
प्रज्ञा, मस्त!!सुरेख झालियेत
प्रज्ञा, मस्त!!सुरेख झालियेत फुलं.....वेळखाऊ काम आहे का?
internet वर किवा class न
internet वर किवा class न करता शिकता येइल का ? तुमचि छान छान फुले पाहुन शिकावे वाटत आहे. तुम्हीच मा.बो. करान साठी class घ्या ना.
पूर्वा, तयारी करायलाच जरा वेळ
पूर्वा,
तयारी करायलाच जरा वेळ लागतो. क्रेप पेपर्स आधी जपानी पंख्यासारखे चुण्या करून फोल्ड करायचे, मग ते नळाखाली अगदी चटकन फिरवून ३-४ सेकंदात ओले करायचे,( जास्त वेळ केलं तर त्यांचा रंग जातो आणि ते फाटायचे शक्यता जास्त), मग ते निथळायला २ तास ठेवायचे.
निथळले की पूर्ण वाळायच्या आत, निट हलक्या हाताने उलगडून वाळवायचे. मी बाथटब मधे रॉडवर चक्क कपडे वाळवतो तसे वाळवले!
ते वाळायला ३-४ तास. मग मधे दुमडूम एका बाजूला थोडा थोडा फेव्हिकॉल लावत दुसरी बाजू दुमडायची त्यावर, म्हणजे पेपर जाड आणि थोडा कडक होतो. हे चिकटकाम सगळ्यात कटकटीचं, कारण वाळताना पेपर जरा वाकडातिकडा होतो. त्यात त्याला अजून चुण्या पडणार नाहीत अशा बेताने तो किंचित ताण देत, पण शक्यतो फाटणार नाही अशा प्रकारे चिकटवायचा. मग जरा अर्धा तास वाळू द्यायचा आतला फेव्हिकॉल.
मग तयार पेपरच्या पाकळ्या, पानं वगैरे करायची. शेवंतीची फुलं आहेत ती एकेरी कागदची आहेत. म्हणजे नुसता ओला करून मग वाळवलेला कागद. चिकटवलेला नाही.
पानं आणि फुलं एका विशिष्ट पद्धतीने पिळायची आणि २४ तास ठेवायची तशीच.
दुसर्या दिवशी पीळ हलकेच सोडवून, थोडासा नैसर्गिक पान/पाकळी वाटेल इतपत पीळ ठेवून मग मधे परागकण घेऊन ती दोर्याने बांधायची.
यातली मुख्य फुलं आहेत त्यात पाकळी करतानाही पीळ सोडवून वेगळा आकार पुन्हा देऊन ग्लू गन ने चिकटवलीत. मग कागदाचा साधा गोल कापून घेऊन त्यावर पाकळ्या वरून चिकटवल्यायत.
पाना-फुलांना जास्त ग्रेस यावी म्हणून प्रत्येकी ४-५ कोट्स दिलेत व्हार्निश स्प्रेचे.
आणि आवडल्याचं कळवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!
बापरे बरीच मेहनत दिसते
बापरे बरीच मेहनत दिसते
मस्तच झालय गं प्रज्ञा ..
मस्तच झालय गं प्रज्ञा .. अप्रतिम... क्लासच्या बाई म्हणजे अगं मला एकदम शिकवणीला गेल्यासारखं वाटलं
अगं ते कौतुकाने म्हणते मी.
अगं ते कौतुकाने म्हणते मी. माझ्याएवढ्याच तर आहेत की त्या! पण भारी शिकवलं...
खूपच छान... फोटोफ्रेम तर
खूपच छान... फोटोफ्रेम तर अतिशय सुंदर
मस्त आहे की ओरिगातो.. -
मस्त आहे की ओरिगातो..
- (ओरिगामीवाला) पिंगू
आता त्या जुलरी बॉक्सपेक्षाही
आता त्या जुलरी बॉक्सपेक्षाही फ्रेम जास्त मनमोहक दिसतेय.
मस्तये! मलापण जुलरी
मस्तये! मलापण जुलरी बॉक्सपेक्षा फ्रेम जास्त आवडली. त्या जुलरी बॉक्सचा समोरून पण फोटो टाक ना एखादा.
Pages