Submitted by aschig on 27 March, 2011 - 00:35
हे येथे आधीच लिहिल्या गेले आहे के ते माहीत नाही, पण अॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.
(१) मार्केट वरून मिनी-ओपेरा डाऊनलोड करा
(२) ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
(३) “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा.
आणि खुशाल मायबोली सारख्या संकेतस्थळांचा आनंद लुटा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे भारी! माझ्या काही
अरे भारी! माझ्या काही मित्रांना माहित नाहीये . सांगतो आता
धन्यवाद!
लैच उत्तम आश्चिग. लगेच कर्रोन
लैच उत्तम आश्चिग. लगेच कर्रोन पाहिले. बाडाला याचा गुण येतो का?
अनेक धन्यवाद !
अनेक धन्यवाद !
आला आला. बाडा वरही
आला आला. बाडा वरही चालते.स्यामसंग वेव्ह
मलाही जाणकारानी थोडी मदत करा.
मलाही जाणकारानी थोडी मदत करा. माझा nokia मॉडेल २७०० हँडसेट आहे. browser = opera mini आहे. गेल्या आठवड्यापासून नेटवरील सर्व देवनागरी ब्लॉग्जलिखाण नीट दिसत नाहीये(जोडाक्षरे वगैरे). त्यामुळे नीट वाचता येत नाहीये. माझ्या एका मित्राचाही सेम हँडसेट आहे नि त्यालाही सेम problem आला आहे. कांय गंडलं असेल??
अश्चिग, शेवटी शोधून काढलंस
अश्चिग, शेवटी शोधून काढलंस तर.
Samsung Galaxy Pop Android
Samsung Galaxy Pop
Android 2.2
मला काहीच करावे लागले नाही ...
धन्यवाद आशिष.. !!!!!!!
धन्यवाद आशिष.. !!!!!!!
हैला, मस्त. माझा Motoxine zn5
हैला, मस्त.
माझा Motoxine zn5 आहे. त्याआधी Nokia 7610 होता. आतापर्यंत मोबाईलमध्ये मराठी फाँट दिसण्यावरुन दोन्हीच्या सर्विस सेंटर्स नी पळवून लावलं होतं.
आतापर्यंत पीसी गंडला की बहिणीचा कीपॅड वर मराठी मुळाक्षरे असलेला सेल वापरायला लागायचा.
आता प्रॉब्लेम सॉल्व्ह्ड!
थँक यू च!
तुम्ही फोन रुट केला तर
तुम्ही फोन रुट केला तर मायबोलीच काय सगळ्याच भाषा (जगातील) दिसतील. अर्थात हा सोपा मार्ग आहे.
धन्यवाद आशिष, मी जरा आय फोन
धन्यवाद आशिष, मी जरा आय फोन की ड्रॉईड ह्या द्विधा मनस्थितीत होतो. ड्रॉईड चांगला आहे असं एकून होतो पण मायबोली चालणार नाही म्हणून इच्छा होत नव्हती घ्यायची.
स्यामसंग वेव्ह वर डॉल्फिन
स्यामसंग वेव्ह वर डॉल्फिन डिफॉल्त ब्रौझर आहे. त्यात माबो जोडाक्षरे सुटी दिसतात. आता बरहा साठी काय करावे बरे?
हेम, बहुदा २.२ नसेल तर दिसणार
हेम, बहुदा २.२ नसेल तर दिसणार नाही (फ्रोयो किंवा जिंजरब्रेड ओ.एस.)
अपग्रेड केले नसल्यास करुन पहा.
रच्याकने - आधी निट दिसायचे?
आशिष, खूप धन्यवाद!
आशिष, खूप धन्यवाद!
माझ्याकडे सॅमसंगची आकाशगंगा
माझ्याकडे सॅमसंगची आकाशगंगा फ्रोयो २.२ आहे पण मराठी अथवा देवनागरी फाँट नाही. हे करुन बघायला हवे.
आशिष, हो! आधी एकदम झक्कास
आशिष,
हो! आधी एकदम झक्कास दिसत होतं. आणि by default opera mini आहे.
हेम, मलाही तोच प्रॉब्लेम येतो
हेम, मलाही तोच प्रॉब्लेम येतो आहे. माझा Nokia Express Music ५१३० आहे. डिफॉल्ट ब्राऊजर ऑपेरा मिनी आहे. त्याव्र देवनागरी आधी एकदम भारी दिसत होतं. गेल्या दहा-बारा दिवसांपासून भयानक देवनागरी दिसतंय. सगळी जोडाक्षरं सुट्टी सुट्टी... काने, मात्रे, वेलांट्या नाहीत. बरं, फोनमधे देवनागरी नीट टाईप करता येतं आहे, फाँटचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त ब्राऊजरवर देवनागरी नीट दिसत नाहीये. आपल्याला किंवा कोणालाही त्यावर काही उपाय मिळाल्यास कृपया माझ्या विपूत कळवा, धन्यवाद.
कापो गेलक्सी म्हणजे सूर्यमाला
कापो गेलक्सी म्हणजे सूर्यमाला नव्हे...सुरुवातीस लक्शात आले नाही चुकीच्या प्रतिशब्दामुळे
हुर्रे...... जमलं! हेम,
हुर्रे...... जमलं!
हेम, ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमधे opera:config टाकून पुढे आश्चिगने लिहिलंय तसं करा, सेव करा. मराठी फाँट्स पूर्ववत दिसताहेत. फक्त फाँट साईज आधीच्यापेक्षा मोठा आहे, पण चलता है. बहुतेक पेज साईज पण मोठी होतेय त्यामुळे, हिस्टरी वारंवार डिलीट करावी लागेल. पण हरकत नाही.
बरहा पेड झालय का?
बरहा पेड झालय का?
बाजो, गल्ली चुकलात (आणि जुनी
बाजो, गल्ली चुकलात (आणि जुनी बातमी विचारताहात, ही चर्चा आधीच इथे करून झालीये)
इ-सकाळ देखील वाचून काढला...
इ-सकाळ देखील वाचून काढला...
मंजू ऑपेरा मिनिच्यासेटिंग्ज
मंजू ऑपेरा मिनिच्यासेटिंग्ज मध्ये जाऊन फॉन्ट साइज बदलता येतोय.
बाजो, मी काहीतरी चुकीचं लिहित
बाजो, मी काहीतरी चुकीचं लिहित असेन कदाचित, कारण सेटींग्जमधे फाँट साईज स्मॉल आहे, पण तरीही आधीच्यापेक्षा मोठा दिसतोय. बहुतेक फाँट टाईप आधीपेक्षा बदलला असणार. असो, आपल्याला हवं ते झाल्याशी कारण...
मंजु, अॅड्रेसबारमधे
मंजु, अॅड्रेसबारमधे opera:config type केल्यावर error येतोय...
http:// , www नको... नुसतं
http:// , www नको... नुसतं opera:config लिहा.
हेssssss धंदर ततर धंदर
हेssssss धंदर ततर धंदर ततर.......
जमलं.. धन्यू आशिष नि मंजू!!! फक्त फॉंट बदललाय...पण ओके!!
address bar मध्ये असलेला www सुद्धा खोडून टाकला नि opera:config type केलं!!!
कूल ओन्ली! धन्यवाद!
कूल ओन्ली! धन्यवाद!
सोलिड आश्चिग...
सोलिड आश्चिग...
सही थोड्याच वेळापुर्वी LG
सही थोड्याच वेळापुर्वी LG Kp500 वर हि ट्रिक वापरून पाहिली आणी पर्फेक्ट रिझल्ट ..... धन्स aschig
Pages