Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 23 March, 2011 - 02:55
मायबोली वरील एक लोकप्रिय लेखक्,गझलकार्,कादंबरीकार्,श्री.भूषण कटककर उर्फ बेफिकिर यांच्या ''हसलात तर कळवा'' या पुस्तकास ''साहित्य गौरव पुरस्कार'' जाहीर झाला असून २०१२ ला बारामती येथे एका गौरव समारंभात त्यांस तो प्रदान करण्यात येणार आहे.
या खेरिज्,''साहित्य प्रेमी संस्था'', बारामती, या संस्थेने आपल्या संस्थेचे मानद आजन्म सदस्यत्व श्री .भूषण कटककर यांना बहाल केले आहे.
भूषणजींचे मनःपूर्वक अभिनंदन.
आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो व उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती आपल्या हातून घडो ही सदिच्छा.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भूषणजी हार्दीक अभिनंदन. आपली
भूषणजी हार्दीक अभिनंदन.
आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो व उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती आपल्या हाती घडो ही सदिच्छा.
भूषणजी यांचे मनःपूर्वक
भूषणजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन
खूप खूप अभिनंदन..! उत्तरोत्तर
खूप खूप अभिनंदन..!
उत्तरोत्तर आपली लेखनी अशीच लोकाभिमुख बहरत जावो, हि सदिच्छा...!!
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन बेफिकीर जी
अभिनंदन बेफिकीर जी
बेफिकीरजी अभिनंदन !
बेफिकीरजी अभिनंदन !
मनःपूर्वक अभिनंदन बेफिकीर...
मनःपूर्वक अभिनंदन बेफिकीर...
अभिनंदन बेफिकीरजी
अभिनंदन बेफिकीरजी
बेफिकीरजी हार्दिक अभिनंदन
बेफिकीरजी हार्दिक अभिनंदन !!!!!
बेफिकिर, अभिनंदन
बेफिकिर, अभिनंदन
मनापासून अभिनंदन
मनापासून अभिनंदन भूषणजी....
आमच्या वतीने हा धागा काढल्याबद्दल तुमचे आभार डॉ. कैलास
अभिनंदन !!
अभिनंदन !!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन भूषणजी! डॉ. कैलास,
अभिनंदन भूषणजी!
डॉ. कैलास, तुमचेही कौतुक करायला हवे. कारण वेळोवेळी तुम्ही अशा बातम्या माहीत करून घेऊन अभिनंदन प्रस्ताव मांडता असता. हे फार मोलाचे काम आहे.
अभिनंदन बेफिकिरजी ...
अभिनंदन बेफिकिरजी ...
श्री भूषण यांच हार्दीक
श्री भूषण यांच हार्दीक अभिनंदन .त्यांच्याकडून उत्तमोत्तम लिखाण व्हाव ही शुभेच्छा .
खूप खूप अभिनंदन बेफिकिरजी
खूप खूप अभिनंदन बेफिकिरजी
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन.. स्मायली अगदी झकास
अभिनंदन.. स्मायली अगदी झकास आहे, म्हणुन राहवले नाही..
अभिनंदन बेफि
अभिनंदन बेफि
अभिनंदन बेफिकीरजी.
अभिनंदन बेफिकीरजी.
अभिनंदन बेफिकीरजी! असे अनेक
अभिनंदन बेफिकीरजी!
असे अनेक पुरस्कार आपल्याला मिळोत...
अरे वा... खुप खुप खुप अभिनंदन
अरे वा... खुप खुप खुप अभिनंदन बेफिकिरजी... आपल्याला असच भरगोस यश मिळत राहो आणि तुमच्याकडुन असेच उत्तम लिखाण होत राहो......
<<डॉ. कैलास, तुमचेही कौतुक करायला हवे. कारण वेळोवेळी तुम्ही अशा बातम्या माहीत करून घेऊन अभिनंदन प्रस्ताव मांडता असता. हे फार मोलाचे काम आहे.>> अनुमोदन, धन्स डॉक
बेफिकीरजीना मानाचा मुजरा!
बेफिकीरजीना मानाचा मुजरा!
अभिनंदन बेफिकिरजी ...
अभिनंदन बेफिकिरजी ...
अभिनंदन बेफिकिर... डॉक्टर
अभिनंदन बेफिकिर...
डॉक्टर तुमचेही कौतुक...
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन बेफिकिर...
अभिनंदन बेफिकिर...
अभिनंदन
अभिनंदन
Pages