''साहित्य गौरव पुरस्कार'' - श्री.भूषण कटककर उर्फ बेफिकिर

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 23 March, 2011 - 02:55

मायबोली वरील एक लोकप्रिय लेखक्,गझलकार्,कादंबरीकार्,श्री.भूषण कटककर उर्फ बेफिकिर यांच्या ''हसलात तर कळवा'' या पुस्तकास ''साहित्य गौरव पुरस्कार'' जाहीर झाला असून २०१२ ला बारामती येथे एका गौरव समारंभात त्यांस तो प्रदान करण्यात येणार आहे.

या खेरिज्,''साहित्य प्रेमी संस्था'', बारामती, या संस्थेने आपल्या संस्थेचे मानद आजन्म सदस्यत्व श्री .भूषण कटककर यांना बहाल केले आहे.

भूषणजींचे मनःपूर्वक अभिनंदन.

आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो व उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती आपल्या हातून घडो ही सदिच्छा. Happy

--डॉ.कैलास गायकवाड.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिजी अभिनंदन इन रीट्रोस्पेक्ट.

वरचा तांबेजींनी पोस्ट केलेला बुके काय मस्त आहे!

Pages