Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 23 March, 2011 - 02:55
मायबोली वरील एक लोकप्रिय लेखक्,गझलकार्,कादंबरीकार्,श्री.भूषण कटककर उर्फ बेफिकिर यांच्या ''हसलात तर कळवा'' या पुस्तकास ''साहित्य गौरव पुरस्कार'' जाहीर झाला असून २०१२ ला बारामती येथे एका गौरव समारंभात त्यांस तो प्रदान करण्यात येणार आहे.
या खेरिज्,''साहित्य प्रेमी संस्था'', बारामती, या संस्थेने आपल्या संस्थेचे मानद आजन्म सदस्यत्व श्री .भूषण कटककर यांना बहाल केले आहे.
भूषणजींचे मनःपूर्वक अभिनंदन.
आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो व उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती आपल्या हातून घडो ही सदिच्छा.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भूषण हार्दिक अभिनंदन आणि
भूषण हार्दिक अभिनंदन
आणि पुढील साहित्य प्रवासासाठी अनेक शुभेच्छा
अभिनंदन बेफिकीर साहेब.
अभिनंदन बेफिकीर साहेब. तुमच्या साहित्याच्या पुढील प्रवासास शुभेच्छा..
हार्दिक अभिनंदन बेफी!! आणि
हार्दिक अभिनंदन बेफी!! आणि पु.ले.शु.
नाव जरी असले तुमचे
नाव जरी असले तुमचे भूषण;
पुरस्कार तुम्हाला, आम्हालाहि भूषण !
मनःपूर्वक अभिनन्दन ! पुढील वाटचालीसाठीहि अनन्त शुभेच्छा !!
कैलासजी, तुम्हालाहि धन्यवाद !
मनःपुर्वक अभिनंदन !!!
मनःपुर्वक अभिनंदन !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
मनःपुर्वक अभिनंदन !!!
मनःपुर्वक अभिनंदन !!!
अभिनंदन बेफिकीर!
अभिनंदन बेफिकीर!
अभिनंदन, अभिनंदन...अभिनंदन
अभिनंदन, अभिनंदन...अभिनंदन
अभिनंदन बेफिकीरजी!
अभिनंदन बेफिकीरजी!
माझ्या कडुन आणि माझ्या मनीमाऊ
माझ्या कडुन आणि माझ्या मनीमाऊ कडुन भूषणजी उर्फ बेफिकीरजी या॑ना मनःपुर्वक अभिनंदन!!!!!!!!!
ओह अरे वा मस्त बेफिकिरजी.
ओह अरे वा मस्त बेफिकिरजी. आपली अशीच प्रगत होवो.
मनापासून अभिनंदन बेफिकीरजी
मनापासून अभिनंदन बेफिकीरजी
अभिनंदन बेफिकीरजी!
अभिनंदन बेफिकीरजी!
मनापासून अभिनंदन बेफिकीरजी
मनापासून अभिनंदन बेफिकीरजी
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन भूषणजी! !
अभिनंदन भूषणजी!
!
मनःपुर्वक अभिनंदन बेफिकीरजी
मनःपुर्वक अभिनंदन बेफिकीरजी पुलेशु
वर्गात येणार्या शेवटच्या
वर्गात येणार्या शेवटच्या मुलाकडे सर्वांचेच लक्ष जाते .... हे माझा नंबर शेवटचा म्हणून
अभिनंदन मनापासून .... आणि खणखणीत उत्तर वाकड्या तिकड्या प्रतिक्रीयांना
कैलासजी, तुम्हाला धन्यवाद !
अभिनंदन
अभिनंदन
बेफिकिरजी हार्दीक अभिनंदन
बेफिकिरजी हार्दीक अभिनंदन
अभिनंदन....
अभिनंदन....
भुषणजी, आपली उत्तरोत्तर
भुषणजी,
आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो व उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती आपल्या हातून घडो ही सदिच्छा !
आखिर ये तो होना हि था !
सही !! मनापासून अभिनंदन आणि
सही !! मनापासून अभिनंदन आणि पुढच्या लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा
बेफिकिरराव हार्दिक अभिनंदन..
बेफिकिरराव हार्दिक अभिनंदन..
- शुभेच्छुक पिंगू
बेफिकिरजी हार्दीक अभिनंदन !!!
बेफिकिरजी हार्दीक अभिनंदन !!!
बेफिकीरजी अभिनंदन !तुम्हाला
बेफिकीरजी अभिनंदन !तुम्हाला माझा सलाम व मानाचा मुजरासुद्धा !
उत्तरोत्तर आपल्याला असेच भरगोस यश मिळत राहो आणि तुमच्याकडुन असेच उत्तम लिखाण होत राहो हीच सदिच्छा !
बातमी जुनी असली तरी
बातमी जुनी असली तरी माझ्यासाठी नविन.
अभिनंदन बेफिजी
अभिनंदन
अभिनंदन
अरेच्चा ! हे तर माहितच
अरेच्चा ! हे तर माहितच नव्हतं .
मनःपुर्वक अभिनंद्न बेफिजी !!
दुस-या गझल संग्र्हाच्या प्रतिक्षेत,
-सुप्रिया.
Pages