अरे वा! मी ही प्रवेशिका पाहिलीच नव्हती.. ऐकून अचंबित झाले एकदम!!!! काहीच्या काहीच हुश्शार मुलगा दिसतोय हा आर्चिस... काय तो आवाज, काय ती संवादफेक आणि काय ती बोलण्याची पद्धत!!! एकदम अल्टिमेट रे आर्चिस.... शाब्बास!!! खुप शिक, खुप मोठा हो!!! तुला अनेक आशिर्वाद!!!
जॅक अॅण्ड जिल येतं मला
आणि येतं येरे येरे पावसा
आम्ही आहोत आई बाबा
तुमच्याच मनाचा कवडसा>>> व्व्वा!!! एकदम खणखणीत...
मस्त. खुपच आवडले.
मस्त. खुपच आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे त्याने स्वतः सगळं व्यक्त
हे त्याने स्वतः सगळं व्यक्त केलय? कमाल आहे.
I am really amazed.
शाब्बास अर्चिस. तू मराठी आणि इंग्रजी दोन्ही उत्तम बोलतोस.
शाब्बास अर्चिस. तू मराठी आणि
शाब्बास अर्चिस. तू मराठी आणि इंग्रजी दोन्ही उत्तम बोलतोस>>> अगदी अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे पोरगं डेंजर आहे..
हे पोरगं डेंजर आहे..
वा! सही. फार फार आवडले! खूप
वा! सही. फार फार आवडले! खूप हुशार आहे अर्चिस!
मस्त!
वॉव! किती पटर पटर बोलतोय हा
वॉव! किती पटर पटर बोलतोय हा छोटा गडी! आर्चिस, तुझं मनोगत आवडलं बरं का!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त ! मस्त !मस्त!
मस्त ! मस्त !मस्त!
अरे वा आर्चिस खूपच सुंदर!!
अरे वा आर्चिस खूपच सुंदर!! तुझ मनोगत अगदी पटल आणि असच मराठीत बोलत रहा. त्याच्या आई-बाबांच विशेष अभिनंदन तुम्ही दिलेल्या संस्कारांमुळेच हे शक्य झालं!!
अरे वा! मी ही प्रवेशिका
अरे वा! मी ही प्रवेशिका पाहिलीच नव्हती.. ऐकून अचंबित झाले एकदम!!!! काहीच्या काहीच हुश्शार मुलगा दिसतोय हा आर्चिस... काय तो आवाज, काय ती संवादफेक आणि काय ती बोलण्याची पद्धत!!! एकदम अल्टिमेट रे आर्चिस.... शाब्बास!!! खुप शिक, खुप मोठा हो!!! तुला अनेक आशिर्वाद!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जॅक अॅण्ड जिल येतं मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि येतं येरे येरे पावसा
आम्ही आहोत आई बाबा
तुमच्याच मनाचा कवडसा>>> व्व्वा!!! एकदम खणखणीत...
खुप छान! टपटप्या आवडतो का रे
खुप छान! टपटप्या आवडतो का रे ?