Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 18:15
पाल्याचे नाव - सॄष्टी
वय - अडीच वर्षे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाल्याचे नाव - सॄष्टी
वय - अडीच वर्षे
बोबडकांदा आहे गाणं अगदी
बोबडकांदा आहे गाणं अगदी सुरात म्हटलंय पण.
दाते तुला मी अंदाई....
दाते तुला मी अंदाई.... बोबलकांदा गोड आहे एकदम! गाणं छान सुरात म्हटलंय!
मस्त किती छान खूप सुंदर
मस्त किती छान खूप सुंदर अप्रतिम तिने आत्ता पासूनच सुरांच्या मागे
पाळायला सुरवात केली अहें. मस्तच जिंकलस...
गायिका इन द मेकिंग गं बाई.
गायिका इन द मेकिंग गं बाई. होऽऽऽ पण किती व्यवस्थित म्हणलय.
शाब्बास बाळा.
किती गोड! तानामात्रा परफेक्ट
किती गोड! तानामात्रा परफेक्ट एकदम!
सूर पक्का आहे अगदी!
सूर पक्का आहे अगदी!
व्वॉव ! खुपच सुंदर आणि सुरात
व्वॉव ! खुपच सुंदर आणि सुरात गायलीय .
शाब्बास सृष्टी !
मस्तच!! खूप गोऽऽड.
मस्तच!! खूप गोऽऽड.
गोड!! पुल्न अंदाई पाथ आहे
गोड!! पुल्न अंदाई पाथ आहे की....
खुप छान. शाब्बास सृष्टी !
खूप गोड ग बाई .स्मरणशक्ती
खूप गोड ग बाई .स्मरणशक्ती ,स्वरज्ञान उत्तम .
खूप छान सृष्टी. एव्ल्लीश्शी
खूप छान सृष्टी. एव्ल्लीश्शी असून शब्द लक्षात ठेवून , चालीत छान म्हणलयं.
कित्ती गोग्गोड! ताला-सूराला
कित्ती गोग्गोड! ताला-सूराला पक्की आहे एकदम. शाब्बास ग बाहुले.
अगं बाई... किती गोडुला
अगं बाई... किती गोडुला बोबडाकांदा आहे हा... खुप आवडलं गं सृष्टी
मस्तच.
मस्तच.