Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 21:59
मुलीचे नावः गार्गी कट्यारे
वयः ५.५ वर्षे
मायबोली आयडी: वत्सला
गडबड गुंडा गडबड गुंडा
ईकडे जातो तिकडे जातो
ईकडे जातो तिकडे जातो
आई शोधत बसते
आई शोधत बसते
चांगला मार देते
चांगला मार देते
बिचारा गडबड गुंडा
रडत बसतो
व्यॅव व्यॅव व्यॅव करत बसतो!
वयः ५.५ वर्षे
मायबोली आयडी: वत्सला
गडबड गुंडा गडबड गुंडा
ईकडे जातो तिकडे जातो
ईकडे जातो तिकडे जातो
आई शोधत बसते
आई शोधत बसते
चांगला मार देते
चांगला मार देते
बिचारा गडबड गुंडा
रडत बसतो
व्यॅव व्यॅव व्यॅव करत बसतो!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाणं बनवलंय तुमच्यासाठी
गाणं बनवलंय तुमच्यासाठी
गार्गी, मस्त आहे गाणं!
>>बिचारा गडबड गुंडा रडत
>>बिचारा गडबड गुंडा
रडत बसतो
व्यॅव व्यॅव व्यॅव करत बसतो >>
व्यॅऽऽव व्यॅऽऽव व्यॅऽऽव
का गं आई? व्यॅव व्यॅव व्यॅव करीपर्यंत मारतेस?
गोड आहे
गोड आहे
बाय- बाय गार्गी आणि राधा.
बाय- बाय गार्गी आणि राधा.
मस्त जमलय गार्गी . शाब्बास.
का ग आई मारतेस?
खुपच गोड!!
खुपच गोड!!
गार्गी, मस्त झालायं गाणं,
गार्गी, मस्त झालायं गाणं, राधाचा पण आवाज येतो ना मधे
स्वरचित काव्य. ऑस्सम. गार्गी.
स्वरचित काव्य. ऑस्सम. गार्गी.
बायबाय राधा.
बाबाचा आवाजही एकदम निवेदकाचा आहे.
व्यॅव व्यॅव करणारा गुंडा बाय
व्यॅव व्यॅव करणारा गुंडा
बाय बाय मायबोली!
मस्त आहे!
मस्त आहे!
पुन्हा ऐकले ही 'गणपतीची
पुन्हा ऐकले
ही 'गणपतीची गोष्ट' वाली गार्गी ना..
(No subject)
काय मस्त, गयबय गुंडा
काय मस्त, गयबय गुंडा
शाब्बास गार्गी बाय- बाय
शाब्बास गार्गी
बाय- बाय गार्गी आणि राधा
गोड आहे, गाणं आणि गायिका
गोड आहे, गाणं आणि गायिका दोन्ही
कसला गोडेय हा गडबड गुंडा!!!
कसला गोडेय हा गडबड गुंडा!!!
शाबास गार्गी!
शाबास गार्गी!
व्वाव ! प्रतिभावान आहे गार्गी
व्वाव ! प्रतिभावान आहे गार्गी ,
मायबोलीवरच पहिल स्वरचित गायलेलं गाणं असाव बहुतेक हे.
शाब्बास गार्गी !
खुप गोड
खुप गोड
थॅक्यु सगळ्यांना! -
थॅक्यु सगळ्यांना! - गार्गी
@शैलजा, मी नाही ग मारत, पण मधुन मधुन म्हणत असते , चांगला मार दिला पाहिजे!
@लालु, हो ग ही गणपतीची गोष्ट सांगणारी गार्गी आहे!
ताई काहीतरी करतेय म्हटल्यावर राधाला गप्प बसवेना. त्यामुळे तिने पण बाय बाय करुन टाकला!
गार्गीसाठी मायबोली म्हणजे काहीतरी आपलं असल्यासारखं आहे. मधुन मधुन ती मला विचारत असते, नवीन काही गोष्ट, गाणं, फोटो आलय का माबोवर?
संयुक्याने मराठी भाषा दिवस २०११ निमित्त बालगोपालांसाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे पुढची पिढी तयार होतेय हे नक्की! धन्यवाद माबो आणि संयुक्ता!
क्या बात है गार्गी!
क्या बात है गार्गी!
मस्तच एकदम !
मस्तच एकदम !
अरे वा! खुप मस्त!!! बाबा आणि
अरे वा! खुप मस्त!!! बाबा आणि लेकीचे संवाद, अधून मधून छोटुकलीचे हमिंग आणि आईचं हसू, सगळंच एन्जॉय केलं... गार्गी, तुझं गाणं एकदम मस्त गं
गयबय गुंडा थँक्यू गार्गी,
गयबय गुंडा थँक्यू गार्गी, राधा. We are having a very good day indeed listening to you two गयबय गुंडा.