Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 20:31
नावः अवनी
इयत्ता: दुसरी (वय ७.११)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नावः अवनी
इयत्ता: दुसरी (वय ७.११)
अवनी मलाही रडू येतं तोत्तोचान
अवनी मलाही रडू येतं तोत्तोचान वाचताना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू खूप छान लिहीले आहेस. वी आर प्राऊड ऑफ यू.
अवनी एकदम मस्त लिहीलं आहेस
अवनी एकदम मस्त लिहीलं आहेस
ग्रेट.
आणि मुख्य म्हणजे भारतात न राहाता इतक छान मराठी बोलू, वाचू आणि लिहू शकतेस म्हणुन जास्त कौतुक तुझं आणि तुझ्या आईबाबांचही बर का.
मस्त लिहीलेस! अवनी, तुझं
मस्त लिहीलेस! अवनी, तुझं अक्षर खूप छान, स्पष्ट आहे. वाचताना तू बोलतेयस असंच वाटत होतं. चिंटू, बोक्या, तोत्तोचान ही दोस्तमंडळी आयुष्यभर आठवतात बघ! चष्मा लागू नये ही काळजी घेणे बरोबर आहे. शाब्बास.
मस्त लिहिलयं अवनी.
मस्त लिहिलयं अवनी.
अवनीचा मराठीचा अभ्यास छान
अवनीचा मराठीचा अभ्यास छान चालला आहे .वाचून बर वाटल .छान .
काय सुरेख लिहिलंय... शाब्बास
काय सुरेख लिहिलंय... शाब्बास अवनी!! अशीच भरपूर पुस्तकं वाच आणि खूप मोठी हो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवनी, खुप मस्त लिहिलंयस...
अवनी, खुप मस्त लिहिलंयस... तोत्तोचानची आठवण जागवलीस... टपोर्या अक्षरातला तुझा निबंध खुप गोड आहे.
मजकुरापेक्षाही माझे लक्ष
मजकुरापेक्षाही माझे लक्ष वेधले गेले ते "हस्ताक्षरामुळे"
भन्नाटच आहे!
छान लिहीलय.
सुरेख अक्षर! तोत्तोचान माझं
सुरेख अक्षर! तोत्तोचान माझं ही फेव्हरिट पुस्तक आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान हस्ताक्षर..छान झालाय
खुपच छान हस्ताक्षर..छान झालाय निबंध..:)
छान लिहिलं आहेस अवनी. तुझं
छान लिहिलं आहेस अवनी. तुझं हस्ताक्षर मस्त आहे.
अवनी खूप खूप शाब्बासकी! तुला
अवनी खूप खूप शाब्बासकी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला रोज रोज आवडती पुस्तक वाचायला मिळो हीच सदिच्छा
अरे एकदम सह्ही निबंध लिहिलाय
अरे एकदम सह्ही निबंध लिहिलाय अवनीने. खुप खुप आवडला हं अवनी.
अरे वा सही अवनी.
अरे वा सही अवनी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती गोड!! विचारात किती
किती गोड!! विचारात किती स्पष्टपणा आहे- कोणतं पुस्तक का आवडतं हे अगदी माहित आहे!
मस्तच अवनी. तुझं खूप कौतुक. खूप वाच. खूप लिही ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवनीचं खूप खूप कौतुक !!!!
अवनीचं खूप खूप कौतुक !!!!
मस्त लिहिलंय. आणि किती
मस्त लिहिलंय. आणि किती सुवाच्य! कुठे खोडाखोड नाही, एकसारखं अक्षर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास अवनी!
मस्त लिहलय..
मस्त लिहलय..
छान लिहिलय. अवनीला शाबासकी.
छान लिहिलय. अवनीला शाबासकी.
अवनी, खूप मस्त लिहीलंय.
अवनी, खूप मस्त लिहीलंय. शाब्बास!
अवनी, खूप छान लिहिला आहेस
अवनी, खूप छान लिहिला आहेस निबंध. अक्षर मस्त आहे. भरपूर वाच. मोठी झाल्यावर टिंकल वाच नक्की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
सुरेख अक्षर,आणि निबन्ध ही खूप
सुरेख अक्षर,आणि निबन्ध ही खूप छान झालाय.
मस्त लिहीलं आहेस ग अवनी.
मस्त लिहीलं आहेस ग अवनी. तुला मोठ्ठी शाब्बासकी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!! खुपच छान लिहिलय
सुंदर!! खुपच छान लिहिलय अवनी!!
शाब्बास अवनी!
शाब्बास अवनी!
मस्तच आवड आहे.. ट्विंकल
मस्तच आवड आहे.. ट्विंकल आतापासूनच जमवायला सुरवात कर..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास अवनी. तुझे अक्षर खुपच
शाब्बास अवनी. तुझे अक्षर खुपच छान आहे. अशीच पुस्तके वाचत रहा आणि लिहीत रहा.
मंजिरी, तुमचे कौतुक आहे ग. तिला वेगवेगळी मराठी पुस्तके आणुन वाचायला देणे, सवय लावणे वगैरे अवघड जातच असेल पण तुम्ही ते नेटाने करताय त्याचे कौतुक.
धन्यवाद लोकहो लेक पण खुष
धन्यवाद लोकहो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेक पण खुष झाली सकाळी सगळे प्रतिसाद वाचुन
अरे अवनी! किती छान लिहीलंयस
अरे अवनी! किती छान लिहीलंयस
अक्षर पण मस्त!
अजून जोडाक्षर वाले शब्द लिहीतेस का गं?
लिहीत जा भरपूर~
आणि मोठी झालीस की टिंकल वाच
मातापित्यांचेही कौतुक होऽ, इतकं छान वाचायला देताय, चांगली सवय आहे फार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages