निबंध - प्रवेशिका १ (मंजिरी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 20:31

नावः अवनी
इयत्ता: दुसरी (वय ७.११)

Avani_Nibandha.pdf (169.07 KB)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवनी एकदम मस्त लिहीलं आहेस Happy ग्रेट.
आणि मुख्य म्हणजे भारतात न राहाता इतक छान मराठी बोलू, वाचू आणि लिहू शकतेस म्हणुन जास्त कौतुक तुझं आणि तुझ्या आईबाबांचही बर का.

मस्त लिहीलेस! अवनी, तुझं अक्षर खूप छान, स्पष्ट आहे. वाचताना तू बोलतेयस असंच वाटत होतं. चिंटू, बोक्या, तोत्तोचान ही दोस्तमंडळी आयुष्यभर आठवतात बघ! चष्मा लागू नये ही काळजी घेणे बरोबर आहे. शाब्बास.

अवनी, खुप मस्त लिहिलंयस... तोत्तोचानची आठवण जागवलीस... टपोर्‍या अक्षरातला तुझा निबंध खुप गोड आहे.

किती गोड!! विचारात किती स्पष्टपणा आहे- कोणतं पुस्तक का आवडतं हे अगदी माहित आहे! Happy मस्तच अवनी. तुझं खूप कौतुक. खूप वाच. खूप लिही Happy

मस्त लिहिलंय. आणि किती सुवाच्य! कुठे खोडाखोड नाही, एकसारखं अक्षर!
शाब्बास अवनी! Happy

शाब्बास अवनी. तुझे अक्षर खुपच छान आहे. अशीच पुस्तके वाचत रहा आणि लिहीत रहा.

मंजिरी, तुमचे कौतुक आहे ग. तिला वेगवेगळी मराठी पुस्तके आणुन वाचायला देणे, सवय लावणे वगैरे अवघड जातच असेल पण तुम्ही ते नेटाने करताय त्याचे कौतुक.

अरे अवनी! किती छान लिहीलंयस Happy अक्षर पण मस्त!

अजून जोडाक्षर वाले शब्द लिहीतेस का गं? Proud लिहीत जा भरपूर~

आणि मोठी झालीस की टिंकल वाच Happy

मातापित्यांचेही कौतुक होऽ, इतकं छान वाचायला देताय, चांगली सवय आहे फार! Happy

Pages