ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bakul:
I have a friend born at 9.05 am in some other city -- same day with almost the same horoscope with some changes in ascendant & navamansh kundali! Happy Your navamansh is vert strong.

1. You have currently Guru mahadasha from Feb 2010 which is going to be a great one for 16 years!!
2. Your Moon Sign Vrushabh has had a great period from 2009 to May 2011 due to 9, 10 and 11th house Guru bhraman. This has been a great period for you -- very similar to excellent year of 2005.
3. The year from May2011 to May 2012 is of पीडा, कश्ट tremendous hard-work, planning for next 12 years and so on. हे वर्श तुम्हाला खुप अस्वस्थ करेल पण एक लक्शात ठेवा -- ह्या वर्शात केलेले कश्ट तुमचा June 2012 to JUne 2013 मध्ये भाग्योदय करतील !!! चालु ठेवा काम.
4. Navamansh horoscope has a clarity that you would do something related to "expression", "media" for sure. Please continue the efforts.
5. Your economic zone is GREAT with Guru and Shani there -- Also लाभ स्थान मध्ये शुक्र बुध अन्द all mighty सुर्य बसला आहे -- त्यामुळे हा प्रश्ण तुम्ही विचारणे चुक आहे! Happy तुम्हाला 'ह्य' पैसा मिळेल आयुश्यात. शनि महादशेत तर तुम्ही राज्य कराल -- Feb 2026 to Feb 2045 - -Masses will work for you and pay you in that period!!
६. July 2007 to Sept 2009 was not good for जमीन जुमला property etc. पण २०१० was very good to resolve any issues in that.

सुचरिता मुलगी:
१. विवाह कारक शुक्र विवाह स्थानातच आहे. वर्गोत्तम आहे हे छान आहे. पण त्याच्यावर शनि आणि मन्गळ दोघान्चि द्रुश्टी आहे. शनि चि द्रुश्टी विवाह स्थान किन्व शुक्रावर विलाम्ब दाखवते किन्वा तसा सल्ला देते साधारण मुली साठी २७ वर्श किन्व जास्त. मुलासाठी २९/३०. इथे शुक्र हा चन्द्रा चा सुद्ध सप्तमेश आहे (मेश रास सप्त्म स्थान owned by शुक्र) -- त्यांमुळे थोडा जास्त delay चा सल्ला रागील. पण मल वाटते कि अत योग्य वेळ आहे.
२. मे २०१० ते मे २०११ -- मीन राशितल्या गुरु ची द्रुश्टी शुक्रावर आहे -- त्यामुळे मे २०११ पर्यन्त मुलगा मिळेल योग्य असा तिल आवडेल असा पण काही गोश्टीत थोडा adjustment करवी लागेल. लग्न मे २०११ ते मे २०१२ होइल.

Hope this helps.
~Milind

एम एन सी, वर मी विष्टी करण योगाबद्द्ल विचारले आहे. कॄपया त्याबद्द्ल माहिती द्याल का? त्याने काय त्रास होऊ शकतो?

मी अमि --
खर सान्गयच तर माझा ग्र्हयोगान्न काय म्हणातात (सन्स्क्रुत) मध्ये ह्याचा फार पाठान्तर नाहीये. विश्ती करण योग म्हणजे exactly काय हे मला माहीत नाही -- जसे गुरु जर चन्द्राला १,४,७,१० असला तर त्याला गजकेसरी योग म्हणतात --- विश्ती करण योग म्हणजे काय हे जर कळले तर मात्र मी तुम्हाला सान्गु शकेन! Also, saying something based on 1 ग्रहयोग is not good. Comprehensive analysis करायला पाहीजे.

zee & joojooley1:
Sorry! आजकाल email बघायला भिति वाटते -- बरेच pending आहे. मि बघतोच. परव असेल इकदे अलो तर म्हन्टल उत्तर टाकावे --कारण प्रश्ण १ होता विहाह आणि १२Aug 1974 चा माझाअ अतिशय चान्गला मित्र आहे same पत्रिकेचा! Happy

मी अमी :
ग्रहयोग हे आपल्याच प्पुर्व कर्माचे reflection असते. त्यामुळे एखादा ग्रहयोग खुप वाइट असेल पत्रिक्त किन्वा खुप चान्गला आसेल तर दोन्ही ठिकानी आपले प्रयत्न फार चालु शकत नाहीत. पण अश्या खुप गोश्टी असतात जीथे पुर्व कर्म फार वाइट किन्व चान्गले नसते -- तिथे मात्र ह्य जन्माची कर्मे जोरदार फरक पादु शकतात...!!

बकुळः
तुमचा मुळ प्रश्ण मी उत्तर केले नाही -- पत्रिके वरुन तुम्ही करावे किन्व करु नये असे मि सान्गु शकत नाही firmly (either way!). त्यामुळेच मी तुम्हाला patterns दिले आहेत. मे २०११ ते मे २०१२ जरा त्रास्दायक असेल पण कश्ट करण्यासथी अति -उत्तम -- सिनेमा जर मे २०१२ नन्तेर release / प्रदर्शित होणार असेल तर काहीच हरकत नाही.

गुजारिश : ह्रितिक ल ८ व गुरु आणि ऐश्वर्य ला ४ थ गुरु असतन्ना आला त्यामुळे त्यन्नी खुप छान काम केले तरी भाट्टी जमली नाही. अता तेच्ग बघा मे २०१० नन्तर ची ३ वर्शे ह्रितिक ची असतिल.

सुहासिनी मुलगी: शाह रुख खान ची जन्म-तारिख आहे... Happy
१. छान आहे पत्रिका - मेश रास आणि पोउर्णिमेचा जन्म आहेच. तुळ सुर्य छान आहे. त्याचा मालक शुक्र सप्तमाध्ये वर्गोत्तम आहे. शनि बरोबर आहे त्यामुळे artist होवु शकेल आणि Critique तर नक्किच! Happy
२. गुरु चि द्रुश्टी छान आहे मन्गळावर - -जो राशिस्वमि आहे. जर तुमच्य माहेर कडे कुणी sports मध्ये असेल तर हिला पण खुप छान जमेल.
३. तिचे रक्त गुणधर्म हे तुमच्या वडिलान्च्या कुटुम्बाकडुन आले असतिल. (DNA etc). Blood history both good and bad willl repeat from maternal grandfather.
4. शनि सप्तम आहे शुक्राबरोबर - सो विवाह विलन्ब असेल आणि कदाचित आन्तरजातोय होवु शकेल. पण ह्याची अत्त चिन्ता नको! Happy
५. योग छान आहेत कारण शुक्र महदशा आहे ओक्टोबर २०१० पासुन २० वर्शे! ही छान जाइल. wordly pleasures, good material life: सुखवस्तु असे म्हणता येइल.\
६. केतु शुक राहु वर्गोत्तम आहेत. चन्द्र आणि मन्गळ स्वनवमन्शात आहे -- फारच छान. बुध मेश नवमन्श -- थिक शनि मेश नवमान्श -- below average.
7. Jwellery etc राहील, Share Market, Investments etc मध्ये गती राहील. बोलणे छान आसेल. आवाज चान्गला असेल. बड्बड करायला आवडेल.

So overalll it is a very good horoscope!!

भारत२३ / bharat23 मित्र:
जन्मवेळ २ मिनिटे जरी कमी केली तर पुर्ण पत्रिक बदलेल. वेळ बरोबर आहे अशी आशा करतो! धनु लग्न समजत आहे.

१. लग्न १ला अन्श आहे मुळ नक्शत्राचा धनु राशित! ह्या आउश्यावर फार मोठा प्रभाव आहे ह्या अति शिस्तबद्ध आणि तीव्र नक्शत्राचा! माणुस जरा एकटा राहणारा होवु शकतो ह्यामुळे. तुळ रास आहे त्यामुले खुपच balance आहे. पण तरीहि -- १ल आन्श मुळ चा जरा विचार करायला लावणारा आहे. सुर्य सुद्धा १/२ र्या अन्शात आहे मघा नक्शत्राच्या सिन्व्ह राशित -- This is exactly or VERY similar to मुळ नक्शत्र effect. It AIDS the lone/dsciplinary and तुटक वागणे - फटकुन वागणे effect. 17 date खडुस पणा दाखवतेच. पुर्ण बेरिज ७ आहे -- हे थिक आहे. But stil l1st degrees of 2 fire sign shows a lot of thinking in the past 2-3 lives and action is pending and the person needs to take a a great / drastic action in some regard in this life.

२. शुक्र सप्तम स्थानात आहे आणि शनी च्या दुश्टीत आहे. हा ग्रहयोग ३० च्या आस्-पास लग्न दाखवतो किन्व तसा सल्ला देतो आहे. २००८ मध्ये कुनीतरि भेटण्यासाठी छान काळ होता. तसाच काळ २०१० मध्ये सुद्धा होता. Actual marriage साठी मे २०११ ते मे २०१२ खुपच छान आहे. त्यानी मनावर घेतले तर होइलच. त्यानी मनावल घेणे -- त्यना ह्याचि गरज वाटणे फार महत्वाचे आहे!

जुई /juee: baghato ho -- एमैल्स ला जरा वेळ लागत आहे! Sad

निलेश निलेशः
१. पहिले पण तुमचा बघितला होता होरोस्चोपे. आठवत नही अता कि कश्या सन्दर्भात होता. तुमचा शुक्र ५ व्य घरात त्यमुले प्रेम विवाह शक्यता आहेच पण शनी चि द्रुश्टी आहे शुक्रावर त्यामुळे २९ च्या आस्-पास लग्न होणे बरोबर राहील.
२. नवमान्शात शुक्र राहु बरोबर आहे - सो आन्तरजातिय विवाहाचे मला फार अश्चर्य वाटणार नाही -- व्हायलच पाहेजे असे नही पण शक्यता जोर्दार अहेच आहे.
३. तुम्ही पुर्ण पणे १ -- सुर्या च्या प्रभावाखलि आहात -- Pioneer, Starting something nobody in the family did is your personality and life purpose. Doing somehting on your own and in you own sphere of influence is something which you would love to do. १० तारिख (१) पुर्ण बेरिज १, आणि चन्द्र नक्शत्र सुर्याचे, बुध नक्शत्र सुर्यचे. सुर्य सिन्व्ह नवमन्शात हे सगळे १ च्या प्रभावला वाढवत आहेत!
४. तुही जन्मठिकणा पासुन ६-८ तसावर settle व्हाल आयुश्यात. छोते प्रवास वरचे वर होतिल तुम्हाला. ३ रे घर ४ ग्रह आहेत आणि गुरु च्या द्रुश्टीन आहेत! छान अहे. राशिस्वमि -- ह्या सगळ्या ग्रहन्चा मालक सुद्ध गुरु च्या द्रुश्टीत आहेच. हे फार छान आहे. तुमच्या हातुन वाइट कामे होणार नाहीत फारशि..भक्कम पाठिम्ब आहे गुरु चा! गुरु वक्रि आहे म्हणुन तुम्ही पुश्कराज जरुरु घाला -- सगळ्याच ग्रहान्ना त्याचा फायदा होइल.
५. राहु महादशा २००१ ते २०२० जबर्दस्त राहिल कारण राहु हा उच्च राशित आहे आणि ४थ्य घाअर्त आहे...Paternal family che good-will खुप उपय्गी होइल तुम्हाला..

धनन्जय८३: / dhananjay83:
१. शनी ४ थे घर -- ४ थे घर हे academic qualification दाखवते -- ५ वे घर बुद्धि स्थान. ४ था शनी हा विलम्ब देतो academic -- certificates पण खुप छान attention to details in job पण देतो जे तुम्हाला महत्वाचे आहे CA / CS झाल्यावर. म्हणजे CA/CS चे काम करायची तुम्हच्याच पुर्पुर क्शमता अहे पण ते certificate मिळवायला त्रास होतो आहे! Happy
२. गुरु मे २०११ ते मे २०१२ मध्ये चन्द्रा आणि शुक्रावरुन जाइल १० व्य घरातल्या -- तेन्व्हा त्याची द्रुश्टी शनि वर असेल ..This period is VERY GOOD and you should put ALL THE EFFORTS now -- ह्या १२ महिन्य मध्ये तुम्हाला यश जरुर मीळेल.
३. सध्या शनि मावुली चि आन्तर्दश आहे ओगस्ट २०११ पर्यन्त -- त्यानन्तर बुध अन्तर्दशा -- एक्दम मस्त वातावरण आहे त्या नन्तेर -- म्हणजे ओग २०११ पर्यन्त कश्ट करयला (शनी) आणि नन्तेर degree मिळायला!! लगे रहो - आणि जय हो!!!

~मिलिन्द

Dear Milindji

Groom DOB: 15/12/1983, Place: Pune 17.16 hrs

Bride DOB: 06/02/1983 Taunton UK 17.00 hrs

Is this match alright? The gunmilan is 24.5 but I am not sure about the finer points.

My son has moved to 3rd country of his birth. When and where will he settle get married? According to our guruji's old prediction he will not marry out of cast, religion. He wants to be a surgeon. Is this match ok?

Regards

Sujata Vaidya

Milindji,

Mazya muliche details khalil pramane ahet. Krupaya ticha shikshanavishai sangne !
Mulat eka jagi shikshan hot nahiyet, atta paryanta 11 vela shala badlavi lagli ahe, amchya kama nimitta zalelya transfers mule. Ticha shikshanachi mala far kalji vatat ahe, krupya shikshanavishai sanga.
DOB 13/06/2000
Time: 12:15 PM
Place: Mumbai

Email suddha takli ahe, krupaya reply kara

thanks

एम एन सी, तुम्हाला अ‍ॅश व रितिक पण कुंडली पाठवतो की काय?
मला हे कधीच कळले नाही की हे स्टार लोकं आपल्या कुंडल्या व जन्मवेळ जाहिर रित्या मांडून बसतात की काय कि कोणीही सांगतो भविष्य. Wink

परवाच कुठल्या तरी पेपरात वाचले की अ‍ॅशचे ह्यावर्षात तिच्या नवर्‍याशी ज्यास्त वाद होणार वगैरे... कैच्याकै.

ध्वनी: Happy चान्गला प्रश्ण आहे! Happy

अहो त्यान्चे जन्मदिवस आणि साल सगळ्यान्ना माहीत असते. वेळ ही बर्याच वेळी त्यन्चा biograophy मध्ये असते किन्वा चेहेरा चरित्र घटना ह्यन्ची सान्गड घालुन आणली जावु शकते -- ह्या साठी अफाट observation पाहीजे!

(१) बच्चन साहेब ह्यन्चा चन्द्र जीथे (तुळ) आहे -- exact तेच behavious (cracking jokes and aan voice) मला मित्रा मद्ये दिसले एका -- त्याच्न्ही रास मिथुन आहे सुर्य मीन मध्ये -- मग मी म्हन्टल त्याला की त्याचा जन्म हा सधारण ७ ते ९ असेल रात्रि -- ते बरोबर निघाले (तुळ लग्न -- उगवती रास जीचा प्रभाव असतोच चेहेरा डोके मुख्य पण शह्रियश्टी सुद्ध...) मुग मि exact वेळ काढाली -- बच्चन साहेबान्चा चन्द्र degree आणि ह्याची लग्न degree एक करुन -- त्यान्चा आइ वडीलानी सान्गितलेली वेळ आणि हि वेळ ५ मिनिटे फरक होता फक्त! Happy

(२) सलमान हा १ ले घर राहु असतानाच जन्मला आहे -- हे फार obvious आहे -- अगदी सोम्य गोम्य ज्योतिशाला सुद्ध कळु शकते हे.

(३) मरीया शरापोवा बघितली आणि बोलणे ऐकले की धनु रास लगेच कळते - -ती bdate ने लगेच validate होते.

हो, आणि माझ्ह्यकडे कुठल्या तारका येतात किन्वा call करतात ज्योतिश साठी हे मी सान्गु शकत नाही! Sorry! Happy

ह्रितिक १० जान १९७४. सिन्व्ह रास
अश १ नोव १९७३ धनु रास

अहो उलट मे नन्तर धनु राशी साठी जबर्दस्त वातावरण आहे. ५ वा गुरु -- आन्तरिक इछा पुर्ती आहे. सचिन सुद्ध आहे धनु चा.

mnc,
माझी जन्म तारी़ख,
१८ फेब १९७६, वेळ १२:३९. स्थ्ळ मुबंई.

मी सध्या नोकरी बदलायला बघते आहे. पण काही होत नाहीय. तसंच घरं पण घ्यायच आहे.
दोन्ही बाबतीत नीट काही होत नाही. सांगाल का?

हेलो मिलीदजी

Date of birth: 14-12-1980
Time of birth: 23:40
Place: pune

१. मला चागली नोकरी कधी लागेल?
२. मला व्यवसायात यश मिळेल का?
३. माझ पूढ्च लाईफ कस असेल?
४. मी कोणता स्टोन वापरु शकतो?

सागर

मी अमि,....
प्रत्येक तिथिचे दोन समान भाग केले असता त्या दोन भागान्ना दोन वेगवेगळे करण म्हणतात.
शुक्लपक्ष व कृष्णपक्षाचे प्रत्येक तिथिस विशिष्ट क्रमानेच ही करणे येत असतात.
पैकी किस्तुघ्न, शकुनि, चतुष्पाद, नाग तसेच विष्टी (अथवा भद्रा) ही करणे अशुभ मानली जातात.
प्रगतीत सातत्याने विविध मार्गान्नी अडथळे निर्माण होणे, अपयश/अपघाताचे गालबोट लागणे, वृत्तीतील चन्चलता, कमी निर्णयक्षमता, डोकेदुखी, मेन्दुचे आजार इत्यादी बाबी, हे यान्चे वैशिष्ट्य. यात प्रत्येक करणाप्रमाणे तपशीलात बघता येते.
ही करणे, तसेच वैध्रुती, गंड, अतिगंड सारखे काही योग, तसेच मूळ, ज्येष्ठा, आश्लेषा, चित्रा इत्यादिक विशिष्ट नक्षत्रान्वर (तसेच मातापित्यान्चेच जन्मनक्षत्रावर) जन्म झाला असता, शिवाय, यमल, सदन्त, अधोमुख इत्यादी प्रकारे जन्म झाला असता, यान्ची शान्ती करण्यास शास्त्रकारान्नी सुचविलेले आहे.

26 July 1978
Time 11.15 pm
Place kalyan

ह्या मुलीला लग्नाचा योग कधी आहे कळेल का? गेली ५ वर्षे प्रयत्न चालु आहेत तरी अजुन जमत नाही. तिच्या घरचे चिंतेत आहेत त्यामुळे तीही चिताग्रस्त झालीय
आणी तीला लग्ना न॑तर त्रास आहे असे सा॑गीतले. विवाह सुख नाहि हे खरे आहे का?

milind dada please reply my request . I have been waiting from past 3 months. my situation is very critical

please respond me

Pages

Back to top