Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:31
पाल्याचे नाव: स्वरा भणगे
वय: ३.४ वर्षे
ही प्रवेशिका व्हीडीओ स्वरूपात पण उपलब्ध आहे.
http://www.youtube.com/watch?v=6HStfo2yzCM
वय: ३.४ वर्षे
ही प्रवेशिका व्हीडीओ स्वरूपात पण उपलब्ध आहे.
http://www.youtube.com/watch?v=6HStfo2yzCM
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसले भारी आहेत साऊंड इफेक्टस.
कसले भारी आहेत साऊंड इफेक्टस.
शाब्बास स्वरा.
होतेय प्ले. अगदी तालासुरात
होतेय प्ले. अगदी तालासुरात म्हटलय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हातारी बितारी मला नाही ठाऊक्..चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त एकदम
वा ! छान .
वा ! छान .
भारीये!
भारीये!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ही प्रवेशिका व्हीडीओ स्वरूपात
ही प्रवेशिका व्हीडीओ स्वरूपात पण उपलब्ध आहे.
http://www.youtube.com/watch?v=6HStfo2yzCM
भन्नाट आहेत साऊंड इफे़क्ट्स..
भन्नाट आहेत साऊंड इफे़क्ट्स..:)
शाब्बास स्वरा,मस्त एकदम
शाब्बास स्वरा,मस्त एकदम
म्हातारी बितारी मला नाही
म्हातारी बितारी मला नाही ठाऊक....चल रे भोपळ्या टुणूक टुणूक! शाब्बास स्वरा! गोड म्हटलं आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हिडिओ पाहिला... जितकं
व्हिडिओ पाहिला... जितकं तालासुरात म्हटलंय...तितक्याच मस्त हावभावात, नाच वगैरे करुन गोड गोड सादर केलेय स्वराने.... शाब्बास स्वरा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हिडिओ पाहिला. छानच
व्हिडिओ पाहिला. छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मत्तच एक्दम गोडुली आहे.
मत्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक्दम गोडुली आहे.
कसला गोड व्हिडीयो आहे. मस्त
कसला गोड व्हिडीयो आहे. मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कस्सल भारी म्हटलय!!! येकदम
कस्सल भारी म्हटलय!!! येकदम गोड...सगळ्या अॅक्शन्स झाल्याच पाहिजेत अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती छान. मस्तच.
कित्ती छान. मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी म्हटलय. हावभाव तर एकदम
भारी म्हटलय. हावभाव तर एकदम मस्त केलेत.
आत्ताच पाहिला व्हिडिओ!
आत्ताच पाहिला व्हिडिओ! शाब्बास स्वरा!
आत्ताच पाहिला व्हिडिओ!
आत्ताच पाहिला व्हिडिओ! शाब्बास स्वरा!
मस्तच म्हटलय हावभावासह!!!!
मस्तच म्हटलय हावभावासह!!!!
मस्त!! आवडतं गाणं दिसतंय
मस्त!! आवडतं गाणं दिसतंय स्वराचं
एकदम मस्त हावभाव केलेत..उपजत अॅक्टींगचे गुण आहेत असे वाटते...सुंदर ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास !
झक्कास !
जबरदस्त ! हावभाव किती भारी
जबरदस्त ! हावभाव किती भारी आहेत.
शाब्बास स्वरा !
खूप मस्त हावभावांसह म्हटलेय
खूप मस्त हावभावांसह म्हटलेय कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मध्येच 'उभं राहून म्हणते' खूप गोड वाटतंय
मस्त. अॅक्टिन्ग जोरात आहे!
मस्त. अॅक्टिन्ग जोरात आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वराने स्वर १दम मस्त लावलेले
स्वराने स्वर १दम मस्त लावलेले दिसतायेत. जबरी sound effects
गोड म्हंटलय अभिनय करत करत
गोड म्हंटलय अभिनय करत करत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्रे वा! नुसतं म्हटलं नाहीये
अर्रे वा! नुसतं म्हटलं नाहीये - त्याबरोबर अभिनय केलाय!! किती मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसला मस्त अभिनय केला आहे !
कसला मस्त अभिनय केला आहे ! शाब्बास स्वरा. खूप छान.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीये!
भारीये!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शाब्बास स्वरा.
शाब्बास स्वरा.
Pages