बोलगाणी - प्रवेशिका ५ (स्वर)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:31
पाल्याचे नाव: स्वरा भणगे
वय: ३.४ वर्षे


ही प्रवेशिका व्हीडीओ स्वरूपात पण उपलब्ध आहे.
http://www.youtube.com/watch?v=6HStfo2yzCM
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हातारी बितारी मला नाही ठाऊक....चल रे भोपळ्या टुणूक टुणूक! शाब्बास स्वरा! गोड म्हटलं आहे. Happy

व्हिडिओ पाहिला... जितकं तालासुरात म्हटलंय...तितक्याच मस्त हावभावात, नाच वगैरे करुन गोड गोड सादर केलेय स्वराने.... शाब्बास स्वरा! Happy

मस्त!! आवडतं गाणं दिसतंय स्वराचं Happy एकदम मस्त हावभाव केलेत..उपजत अ‍ॅक्टींगचे गुण आहेत असे वाटते...सुंदर Happy

Pages