Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:36
मायबोली आयडी: रैना
मुलीचे नाव : इरा
वय: ३ वर्षे २ महिने
एटू लोकांचा देश- विंदा करंदीकर ( पॉप्युलर प्रकाशन)
'नैसर्गिक रचना' आणि 'वाङ्मय ' या दोन बालकविता.
मुलीचे नाव : इरा
वय: ३ वर्षे २ महिने
एटू लोकांचा देश- विंदा करंदीकर ( पॉप्युलर प्रकाशन)
'नैसर्गिक रचना' आणि 'वाङ्मय ' या दोन बालकविता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इरा मस्त गोड आणि कॉन्फिडन्ट
इरा मस्त गोड आणि कॉन्फिडन्ट वाटतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि रैना, तुझाही आवाज कसला गोड आहे
अहाहा . क्युट. क्युट . क्युट
अहाहा . क्युट. क्युट . क्युट एकदम. : खणखणीत आणि किती स्पष्ट म्हटलयं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड गं गोड.
गोड गं गोड.
मस्त इरा, किती कठीण शब्द आहेत
मस्त इरा, किती कठीण शब्द आहेत पण मस्त म्हटले आहेस.
जबरी..
जबरी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान इरा ..जंतर -मंतर
खूप छान इरा :)..जंतर -मंतर मस्तच म्हनते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रैना तुझा ही आवाज एकदम गोड आहे
कविता मस्त जोशात ,उत्साहात
कविता मस्त जोशात ,उत्साहात म्हंटलेली जाणवते .मस्त .
छान!
छान!
३ वर्ष.. मस्त.. कसले स्पष्ट
३ वर्ष.. मस्त.. कसले स्पष्ट उच्चार.. गोड आवाज
अद्भुत आणि वृक्ष हे दोन शब्द
अद्भुत आणि वृक्ष हे दोन शब्द मनात साठवून ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकले! मझा आला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगं, किती गोड!
अगं, किती गोड!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बाऽस
शाब्बाऽस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप धन्यवाद लोकहो.
खूप खूप धन्यवाद लोकहो.
अवांतर- विंदांचे 'एटू लोकांचा देश' हे पुस्तक खरेच फार गोड आहे. नवीन आवृत्ती काढली आहे पॉप्युलरने बहुतेक. किंमत रुपये ३५. पण अक्षरश: अमूल्य ठेवा आहे हा. सोपे शब्द, यमक, नाद, त्यातील चित्रे हे सर्व मुलांना लगेचच अपील होतात. इराला यातील कविता अ ति श य आवडतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुलांसाठी नक्की घ्या/ भेट द्या.
थोड्या मोठ्या मुलांसाठी विंदांचे - 'पिशीमावशी आणि तिची भूतावळ'.
आणि पाडगावरकांच्या बालकविता 'अफाटराव' वगैरे याही इराला फार आवडायच्या.
खूप गोड अन स्पष्ट म्हटलय.
खूप गोड अन स्पष्ट म्हटलय.
आईचाही आवाज गोड आहे. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! मस्त! मस्त!
मस्त! मस्त! मस्त!
माझे व पौर्णिमाताईचे मत
माझे व पौर्णिमाताईचे मत इराला. अद्भुत व वृक्ष साठी. तीनदा ऐकली हपिसातूनच.
वॉव मत्त कशलं गोऽऽऽड ग...
वॉव मत्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कशलं गोऽऽऽड ग...:)
मस्तच इरा, शाब्बास
मस्तच इरा, शाब्बास
फारच गोड. आता वाङ्मय
फारच गोड.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता वाङ्मय म्हटल्यावर इराच "हा" खुपच गोड.
डोक हलवणारी बाहुलीच डोळ्यासमोर आली
गोड!! टिम्म म्हणता येते
गोड!! टिम्म म्हणता येते खाली..टुम्म म्हणता जाते वर..खुपच छान म्हणालिये..चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर..
इतक्या अवघड कविता आहेत...पण
इतक्या अवघड कविता आहेत...पण इराने आव्हान छान पेललेय...
३ वर्ष आणि कसलं खणखणित
३ वर्ष आणि कसलं खणखणित म्हंटलय! लै भारी, शाब्बास इरा आणि इराचे आई-बाबा!
शाब्बास इरा! मस्त मस्त एकदम.
शाब्बास इरा! मस्त मस्त एकदम. खणखणीत आवाज अगदी. शब्दोच्चार देखील स्पष्ट.
गोडच झालंय इराचं गाणं.
गोडच झालंय इराचं गाणं. गेल्यावर्षीसारखंच.
कस्सलं गोड.. उत्साहाने
कस्सलं गोड..
उत्साहाने सळसळतेय नुसती पोर.
बॅकग्राऊंड स्कोअर पण आवडला बरं का रैनाताई!
इरा, खुपच गोड गायली आहेस!!!
इरा, खुपच गोड गायली आहेस!!! खुप खुप आवडल्या! शाब्बास!!
रैना, तुझा आवाजही किती छान आहे!
वॉव इरा, शाब्बास. मस्त
वॉव इरा, शाब्बास. मस्त म्हटल्यात दोन्ही कविता. अवघड शब्द पण अगदी स्पष्ट उच्चारलेत. रैना, तिला बहूतेक अजून काही कविता ऐकवायच्या असणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रैना, त्या पुस्तकाबद्दल थँक्यु. आमच्या ध्यानाला पण आवडलंय. बरेच शब्द कळलेच नाहीत त्याला पहिल्यांदा कविता वाचून दाखवल्यावर. पण तरिही पुस्तक आवडलय. रात्री झोपताना यातली पोएम वाच म्हणत असतो.
व्वा ! शाब्बास इरा. किती
व्वा ! शाब्बास इरा.
किती मनापासून आणि लक्ष देऊन म्हटल्या आहेत दोन्ही कविता. अद्भुत, वृक्ष...मस्तच !
रैना, तुझा आवाजही खूप गोड आहे.
एकदम जोरदार ...
एकदम जोरदार ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे खरंच सुंदर
छान आहे
खरंच सुंदर
Pages