खूप गोड. श्रीशैल, एक वर्षाचे आमचे बंटीबाबा तुझं गाणं ऐकताऐकता गाण्याच्या तालावर डोलत आनंदाने टाळ्या वाजवतात, खिदळतात आणि परत परत ऐकवायला लावतात. तू खूप खूप गोड गायलंयस हे गाणं. माझ्याकडून तुला मोठ्ठी शाब्बासकी.
Submitted by एम.कर्णिक on 22 February, 2011 - 13:33
गुडजॉब श्रीशैल.
गुडजॉब श्रीशैल.
गोड.
गोड्ड्
गोड्ड्![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त म्हंटल आहे .ऐकून अगदी
मस्त म्हंटल आहे .ऐकून अगदी फ्रेश वाटल .छान .
कसलं गोड वाटलं ऐकायला!
कसलं गोड वाटलं ऐकायला!
मस्त म्हटलं आहे!
मस्त म्हटलं आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे मडके गेs s s sले
माझे मडके गेs s s sले वाहून... श्रीशैलचे हे अॅडिशन छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप गोड. श्रीशैल, एक वर्षाचे
खूप गोड. श्रीशैल, एक वर्षाचे आमचे बंटीबाबा तुझं गाणं ऐकताऐकता गाण्याच्या तालावर डोलत आनंदाने टाळ्या वाजवतात, खिदळतात आणि परत परत ऐकवायला लावतात. तू खूप खूप गोड गायलंयस हे गाणं. माझ्याकडून तुला मोठ्ठी शाब्बासकी.
मस्तच रे
मस्तच रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड
गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास श्रीशैल
शाब्बास श्रीशैल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंद्रा, श्रीशैलला मस्त
इंद्रा, श्रीशैलला मस्त शाबासकी दे! सुंदर खणखणीत म्हणले आहे गाणे.
शाबास रे पठ्ठ्या.
ग्गोग्गोड !
ग्गोग्गोड !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही
सही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप गोड
खुप गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान म्हटलंय श्रीशैलनं.
छान म्हटलंय श्रीशैलनं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages