Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता पंधराव्यावर.. १४ फार वेळ
आता पंधराव्यावर.. १४ फार वेळ खाऊ आहे..
अवल, योडीने लिहिलेले कार्टून
अवल, योडीने लिहिलेले कार्टून कॅरॅक्टर आहे तसेच दिसणारे अजून एक पिवळे, उद्धट कार्टून कॅरॅक्टर आहे. त्याचे नाव हे तुमचे उत्तर. अजून मोठा क्लू: त्या कार्टून कुटुंबातल्या मुलाचे नाव हे उत्तर.
पंधरावी कूल आहे एकदम. लगेच होते.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
२४व्यापाशी अडलेय मी मघापासून. म्हणजे मला केवळ शेवटचं उत्तर येत नाहीये.
येस्स्स... सुटली २४वी. भारी लेव्हल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डोंबल सोप्पी.. १५व्यातलं
डोंबल सोप्पी.. १५व्यातलं काहीच कळत नाहीये..
आले मी... योडी पुढे गेली का
आले मी... योडी पुढे गेली का माझ्या... श्या... आता बसते मी शोधत ४थ्याचं उत्तर..
मी कशीबशी मदत मिळवत ८ वर
मी कशीबशी मदत मिळवत ८ वर आलो.
आता केदारचाच प्रश्न मला पण पडलाय.
सुटले बाबा एकदाची
सुटले बाबा एकदाची ४थ्यातून.
५वे उगाच आहे.
लेव्हल १५: ती जी कृती दिली
लेव्हल १५: ती जी कृती दिली आहे त्यातून काय तयार होईल? ते लक्षात घेतलं आणि सोर्स क्लूमध्ये पहिलं वाक्य वाचून तुम्हांला पहिल्यांदा काय आठवतं?
पंचविसाव्या लेव्हलीला गाठलं.
पंचविसाव्या लेव्हलीला गाठलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बुडणारी बोट वगैरे काहीतरी..
बुडणारी बोट वगैरे काहीतरी.. पण इतरत्र दिलेल्या क्लू मध्ये.. ३ बहिणी आणि एक जळणारा माणूस असे काहीसे आहे.. त्यावरून तर काहीच कळत नाहीये.
हिम्या, बुडणारी बोट बरोबर.
हिम्या,
बुडणारी बोट बरोबर. सोर्समधला क्लू नीट वाच. त्यातच उत्तर आहे.
इतक्या सगळ्यांच गेले २ एक
इतक्या सगळ्यांच गेले २ एक दिवस काहीच काम झालं नसेल ना?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
साजिरा, आठव्यावर कसा पोचलास
साजिरा, आठव्यावर कसा पोचलास ते सांग. श्रने एवढा मोठा क्लू दिलाय तरी काही उमगेना.
शैलजा, तर काय.. मी बॉसला पण खेळात सामिल करून घेतलंय. अख्खं ऑफिस क्लूलेस.. वेंडर्स गेले खड्ड्यात.
बुडणार्या बोटीबद्दल विचार
बुडणार्या बोटीबद्दल विचार करताना पहिलं नाव कुठलं येतं डोक्यात?
त्याला विकि कर. सब ग्यान मिलेगा.
>मी बॉसला पण खेळात सामिल करून
>मी बॉसला पण खेळात सामिल करून घेतलंय. अख्खं ऑफिस क्लूलेस >> भले शाब्बास!
छानच जमतं गं मंजू तुला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
८ व्याचं काय समजत नाहीये.
८ व्याचं काय समजत नाहीये.
त्या बुडणार्या बोटीबद्दल बरच
त्या बुडणार्या बोटीबद्दल बरच वाचून झालय पण काही समजे ना... न बुडलेल्या बोटीबद्दल काहीतरी असावे असे ही वाटते आहे.. पण खरच klueless झालोय.. जाऊ दे उद्याच बघावे.
पक्ष्याचं नाव शोधतेय. पण आता
पक्ष्याचं नाव शोधतेय. पण आता टॅम्प्लीज!!
८ व्याचा आणखी काहीतरी क्लू
८ व्याचा आणखी काहीतरी क्लू द्या. ३ तास अखंड प्रयत्न करतोय पण कुठेच जात नाहिये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
केदार, आरसा काय करतो ते बघ,
केदार,
आरसा काय करतो ते बघ, आणि योग्य डब्यात उत्तर लिही.
बारा पर्यंत आलो, आता कंटाळा
बारा पर्यंत आलो, आता कंटाळा आला. हे काहिखरे lateral thinking वाटत नाहि, ह्यातल्या काहि levels total gamble types आहेत.
लेव्हल २८: अमेझिंग! अतिशय
लेव्हल २८: अमेझिंग! अतिशय जबरदस्त लेव्हल...
आता २९पासून उद्या पुढे सुरू.
लेव्हल २८ मस्त आहे..
लेव्हल २८ मस्त आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सातवं उत्तर मी काल टाकलं
सातवं उत्तर मी काल टाकलं तेव्हा घेतलं नाही. आज चाललं.:अओ:![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
की चुकून आठव्या लेव्हलचं पान आलं काय?
८व्या वर अडकलेय!
८व्या वर अडकलेय!:(
चिंगे, आठवी पातळी म्हणजे
चिंगे, आठवी पातळी म्हणजे अगदीच ही आहे. जास्त मेंदू न वापरता विचार कर.
२ तास डोकं लावलंय , आता
२ तास डोकं लावलंय , आता काहीकळत नाहीये.. ऑब्वियस हिंट पाहीजे आता!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आरसा रीफ्लेक्ट करतो, खरं सांगतो आणि काय करतो बरं!!
वैताग!
४थ्या लेवलच काय करयचे???
४थ्या लेवलच काय करयचे???
१० पूर्ण ११ चालू. १० वी जरा
१० पूर्ण ११ चालू.
१० वी जरा लॉजिकल होती. पण एकदमच सोपी.
११ ला काय करायचे ते उघड आहे.
११ ला काय करायचे ते उघड आहे. पण टेक्स्ट मध्ये कसं कन्व्हर्ट करायच? प्लीज हेल्प!
मी ६व्या वर अडकलेय. वरचे
मी ६व्या वर अडकलेय. वरचे सगळे क्ल्युज वाचले पण सुटत नाहीये.
Pages