Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योडी , अवल ४ था लेव्हल च
योडी , अवल ४ था लेव्हल च उअत्तर सांगा ना विपुत
.
.
नाही येताय..
नाही येताय.. भ्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
अरे कस खेळायच ते सांगा ना.
अरे कस खेळायच ते सांगा ना. मला तर पहिली लेवल पण कळाली नाहे
सातव्या लेव्हलमध्ये त्या
सातव्या लेव्हलमध्ये त्या डाऊनवर्ड स्टुपिडचं काय करायचं?
सहाव्यात कसला गुणाकार करायचाय
सहाव्यात कसला गुणाकार करायचाय थाऊजंड वर्ड्सचा?
सहाव्यात- जेपेग इमेज चे
सहाव्यात- जेपेग इमेज चे डिटेल्स/प्रॉपर्टीज बघ.
सातव्याचं सांगा रे.
अश्विनी "जेपेग" सातचे काय करू
अश्विनी "जेपेग"
सातचे काय करू बरे ?
कसला गुणाकार करायचाय थाऊजंड
कसला गुणाकार करायचाय थाऊजंड वर्ड्सचा <<< चित्रात काय दाखवलंय ते बघ आणि जरा कल्पनाशक्ती खेच.
(ही कोडी सोडवताना एकदम नेहमीच्या लॉजिकलाच चिकटून नका. कसाही जंगली विचार करा.
)
साजिरा, डाऊनवर्ड स्टुपिड कुठ
साजिरा, डाऊनवर्ड स्टुपिड कुठ चाललाय बघा .
अश्विनी के , तुमच या वर्षाच रेजोल्युशन काय आहे
८व्याचा मिरर काय बोलतच नाही
शुभांगी विपु बघ
शुभांगी विपु बघ
नाचो.. सहावी लेवल सुटली..
नाचो..
सहावी लेवल सुटली..
योडे नाचू नको, सातवी जीव
योडे नाचू नको, सातवी जीव खातेय
केदार अजून सांगा सातवीबद्दल
केदार अजून सांगा सातवीबद्दल .....
सातव्यात कार्टूनचा संदर्भ
सातव्यात कार्टूनचा संदर्भ आहे..
अरे मी अजुन ४थालाच अडकतेय .
अरे मी अजुन ४थालाच अडकतेय .
८व afroman किंवा snow white
८व afroman किंवा snow white शी रिलिटेड आहे का ?
सातवी: कार्टून नेटवर्क बघत
सातवी: कार्टून नेटवर्क बघत नाही का जनता? तो खालची दिशा दाखवणारा बाण आहे तो काय सांगतो बघा बरं. आणि तिथे चित्रात जे लिहिलंय ते गूगल करा. मग थोडा क्लू मिळेल.
श्रद्धा , तोच problem आहे ,
श्रद्धा , तोच problem आहे , ते cartoon इथे (भारतात) एवढ popular नाहिये
नाही जमत सहावी पास व्हायला
नाही जमत सहावी पास व्हायला
ह्म्म्म.. केदार बरोबर आहे. पण
ह्म्म्म.. केदार बरोबर आहे. पण म्हणून गूगल, विकिपीडिया वापरायचं.
आठव्यात काही विशेष नाही. सोर्सात जे सांगितलं तसं 'बघायचं'. आणि उत्तर 'योग्य' जागी लिहायचं.
आश्विनी विपु बघ
आश्विनी विपु बघ
माते १४ ल रंपाचे नाव मिळाले
माते १४ ल रंपाचे नाव मिळाले आहे.. पुढचे काही कळत नाहीये..
mi ajun 1000 ne gunat hote
mi ajun 1000 ne gunat hote chamyaसारखी.
सातवी : क्लू प्लिज
सातवी : क्लू प्लिज
हिम्या, काही अक्षरे
हिम्या, काही अक्षरे कॅलक्युलेटरावर दिसतात ते माहीत आहे का? तसंच, पेजचे नाव वाच.
SpongeBob असं काहीतरी येतंय
SpongeBob असं काहीतरी येतंय सातव्याच्या सर्चमध्ये.
मी विकीतले सगळे शब्द ट्राय
मी विकीतले सगळे शब्द ट्राय केले, मॅनकाईंडही टाकलं पण
श्रध्दा , आठव्यात काही विशेष
श्रध्दा ,
आठव्यात काही विशेष नाही. सोर्सात जे सांगितलं तसं 'बघायचं'. आणि उत्तर 'योग्य' जागी लिहायचं. >>
योग्य जागा कळाली , कस बघायच ते पण कळाल पण काय बघायच ते कळत नाहिये , ती वरची अक्षर तर उलटी वाचण्यापलिकडची आहेत , शेवट्ची चार अक्षरच कळतायत फक्त
श्रद्धा सोदव गं या सातवीतून
श्रद्धा सोदव गं या सातवीतून
Pages