Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद गजाभाऊ लेव्हल १०वर
धन्यवाद गजाभाऊ
लेव्हल १०वर अडकलोय
आता लेव्हल ३ चं उत्तरच मला
आता लेव्हल ३ चं उत्तरच मला कोणीतरी समस करा...
मग थोड्या वेळाने ४ चं...
मग थोड्या वेळाने ५ चं...
बाकीची उद्या...
कसे खेलायचे हे टाका एकदा आता
कसे खेलायचे हे टाका एकदा आता नाही वाचत तो मूळ धागा...
दुसर्या लेवलला अडकलेय
दुसर्या लेवलला अडकलेय
आता लेव्हल ३ चं उत्तरच मला ही
आता लेव्हल ३ चं उत्तरच मला ही कोणीतरी सांगा रे .
मी पण दहाव्या लेव्हलला
मी पण दहाव्या लेव्हलला अडकलेय.
योडी, क्लूलेसमध्ये प्रत्येक लेव्हलला सोर्स, यूआरएल सर्व एकदा तपासावे.
नूतनजे, त्यातला शब्द कळला का? आणि सोर्स काय सांगतो? दोन्हींचा एकत्र विचार करा.
चिनूक्स.. सुटलेल्या
चिनूक्स.. सुटलेल्या लेव्हल्सचे क्लू इथे देऊन ठेव.. म्हणजे नव्याने सुरु करणार्याला फार शोधा शोध करावी लागणार नाही..
नाही ना कळाला श्रद्धा , प्लीज
नाही ना कळाला श्रद्धा , प्लीज काहितरी क्लु दे .
नूतन, सांगितलं ना, जे आहे तेच
नूतन, सांगितलं ना, जे आहे तेच उत्तर
कसे खेलायचे हे टाका एकदा आता
कसे खेलायचे हे टाका एकदा आता नाही वाचत तो मूळ धागा...
मला सातव्या लेव्हलचे काहीतरी
मला सातव्या लेव्हलचे काहीतरी सांगा रे.. Sponge आहे की simpson?
.
.
आता लेव्हल ८..
आता लेव्हल ८..
हिम्या, लेव्हल ३ चं उत्तर मला
हिम्या, लेव्हल ३ चं उत्तर मला मेल कर
चिनूक्स माझ्या विपुत सांग ना
चिनूक्स माझ्या विपुत सांग ना उत्तर मी नंतर डिलीट करेन .
सामुहिक परीक्षेला बसलेत सगळे
सामुहिक परीक्षेला बसलेत सगळे कोंडाळं करुन
९ लेव्हल बळच आहे राव.. उगाच
९ लेव्हल बळच आहे राव.. उगाच काहीतरी Flash होत राहिलं आहे.. जे वाचता पण येत नाहीये..
काखेत कळसा गावाला वळसा आलं,
काखेत कळसा गावाला वळसा
आलं, आलं उत्तर. आता ४थी लेव्हल.
हिरकू, पक्षी आणि जागेचा
हिरकू,
पक्षी आणि जागेचा संबंध. पक्षी ओळख, मग तिथे अजून एक क्लू येईल.
<<सामुहिक परीक्षेला बसलेत
<<सामुहिक परीक्षेला बसलेत सगळे कोंडाळं करुन>>
केअश्वे
कोड सोडवायलाआता हा धागा वाचते.
मी अजुनही दुसर्याच लेवलला..
मी अजुनही दुसर्याच लेवलला..
सहावर आलो. पाचवी पातळी पार
सहावर आलो. पाचवी पातळी पार करणं फारच सोपं आहे.
९ लेव्हलला मी फारच क्लूलेस
९ लेव्हलला मी फारच क्लूलेस झालोय..
बापरे, तुम्ही सगळे ९-१० व्या
बापरे, तुम्ही सगळे ९-१० व्या लेवलला पोचलात आणि मी अजुनही दुसर्याच लेवलवर..
हिम्या, पक्षी शोध. एका
हिम्या,
पक्षी शोध. एका प्रसिद्ध पुस्तकातला. पक्ष्याच्या नावाचं गाव. त्या गावात राहणारे.
मंजुडी काय केलेस सांग ना मी
मंजुडी काय केलेस सांग ना मी पण कधीपासून ३ लेव्हला आहे .
नूतन, चिनूक्स जे सांगतोय
नूतन, चिनूक्स जे सांगतोय तेच... जे दिसतंय ते लिही.
४ थ्या लेव्हलचं कोडं सोडवल्यावर काय करायचं?
(No subject)
मला दुसर्या लेवलचं उत्तर
मला दुसर्या लेवलचं उत्तर सांगा कुणीतरी.
योडी विपू बघ आणि उडवून टाक.
योडी विपू बघ आणि उडवून टाक.
Pages