Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
गेला कोहली. मॅचही गेली.
गेला कोहली. मॅचही गेली.
B + मोड ऑफ केला मी आता...
B + मोड ऑफ केला मी आता...
रैनाही गेला. पहिली हारलो
रैनाही गेला.
पहिली हारलो म्हणजे आता आपण सिरीज मारणार.
पहिली हारलो म्हणजे आता आपण
पहिली हारलो म्हणजे आता आपण सिरीज मारणार.>>>
अगदी मनातलं
सचिन ज्या पद्धतीने आउट झाला
सचिन ज्या पद्धतीने आउट झाला ती फार चुकीची होती. आउट व्हायच्या दोन बॉल आधी देखील त्याने तीच शॉट मारण्याच्या प्रयत्न केला होता आणि आधीही जमली नव्हती. इंग्लंड सोबत ८-१ (ऑफला) खेळणारा हाच सचिन का? असे वाटून गेले. पहिल्या टेस्ट मध्ये त्सोसोबेने त्याची विकेट काढली, तेंव्हापासून त्याला त्सोसोबे सोबत त्याला काही तरी मानसिक प्रॉब्लेम झाला आहे. टेस्ट मध्येही विनाकारण तो त्याला मारायचा प्रयत्न करत होता. अपवाद फक्त तिसर्या टेस्ट मधील पहिली इनिंग.
मला कोहलीची इनिंग फार आवडली कारण त्याने कुठलेही प्रेशर न घेता खूप चांगल्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. बाकी लोक चाचपडत होते.
मुरली विजय सरवात जास्त चाचपडत
मुरली विजय सरवात जास्त चाचपडत खेळतो. एखादी सिरीज खेळू दिली पाहिजे पण. कधी कधी सुर गवसत नाही.
तेंडल्याच्या मानसिक प्रॉबलेम वरुन फानी ड विलीयर्स आठवला. तेव्हा तेंडल्या अगदी बकरा झाला होता त्याचा.
केदार मला वाटते की बरेच बॉल
केदार मला वाटते की बरेच बॉल ऑफच्या बाहेरून जात असल्याने जे थोडे मिडल्/लेग वर आले त्यावर रिस्क घ्यायचा तो प्रयत्न करत होता.
हो ना. आणि तोच तर त्यांचा गेम
हो ना. आणि तोच तर त्यांचा गेम प्लान होता व सचिन त्याला बळी पडला. अन्यथा शॉर्ट लेग पण तिथे ठेवायची गरज नव्हतीच. गंमत म्हणजे तो नुसता उभा असणे म्हणजे दुसर्या टीमला टेन्शन, ते घालवायचे कशाला? मला सचिनच्या त्या लेगच्या शॉटची नेहमी भीती वाटते. गेले दोन वर्ष तो तीच शॉट नेहमी खेळतो. अगदी ऑस्ट्रेलियाचे १७५ आठव, त्यातही अशाच पद्धतीच्या शॉटने तो बाद झाला.
पहिला डाव भुताचा तसं परदेशात
पहिला डाव भुताचा तसं परदेशात गेल्यावर पहिला सामना यजमानांना जिंकू द्यायचा अशी आमची प्रंप्रा आहे.
आपल्या मॅच बद्दल काहीही बोलू
आपल्या मॅच बद्दल काहीही बोलू नका... त्यापेक्षा कालची ऑसीज - इंग्लंड टी२० जबरी झाली.... इंग्लंडनी महान प्रकारे बॅटींग करुन मॅच जिंकली शेवटच्या बॉलला.... वॉटसन पेटलाय सध्या... काल जोरदार अर्धशतक आणि नंतर ३ बळी.. पण येवढे करुनही हारलेच... त्यानीच मॅच खेचून आणली होती.. पण शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा कमी पडला... आणि इंग्लंडा विक्रमी ८ वा विजय मिळाला टी२० मधला...
साहेबांना आपण द. आफ्रीकेच्या
साहेबांना आपण द. आफ्रीकेच्या पिच वर खेळतोय याचा विसर पडला होता बहुतेक.. आशिया खंडात तो फटका चालेल कारण चेंडू तेव्हडा ऊसळत नाही. तरिही असा फटका मारून बाद होणे साहेबांकडून अपेक्षित नाही (ईतर नवोदीतांना ते करू देत!). असो. नशीब विश्वचषक आशीया खंडात खेळाला जाणार आहे..
पुढील सामन्यात काही चमत्कार घडतात का पाहूयात- त्यातला पहिला चमत्कार म्हणजे धोणी ने टॉस जिंकणे हा असेल
>>पुढील सामन्यात काही चमत्कार
>>पुढील सामन्यात काही चमत्कार घडतात का पाहूयात- त्यातला पहिला चमत्कार म्हणजे धोणी ने टॉस जिंकणे हा असेल<<
धोनीने नुसता टॉस जिंकला तरी
धोनीने नुसता टॉस जिंकला तरी आपण जिंकलो हे गृहीत धरून विजय साजरा करायला सुरूवात करावी.
महान जिंकली मॅच आपण. शेवटचे
महान जिंकली मॅच आपण. शेवटचे दोन्ही कॅच जबरी! युवराज चा चेहरा बघा रिप्ले मधे आफ्रिकेचे "चोकर" नाव येणार पुन्हा चर्चेत!
What a match ! भारतीय संघाचं
What a match ! भारतीय संघाचं अभिनंदन !
आयला जिंकले!!!! अशक्य..
आयला जिंकले!!!! अशक्य..
गेल्या वर्षी प्लेट
गेल्या वर्षी प्लेट विभागाच्याही तळाला असलेल्या राजस्थानने यंदा स्पर्धा रणजी करंडक जिंकून इतिहास घडविला. राजस्थान संघाचे नेतृत्व हृषिकेश कानिटकरने केले होते.
क्लासच जिंकले!!!
क्लासच जिंकले!!!
जिंकले.......................
जिंकले...........................................
अर्र साहेबांना हॅमस्ट्रिंग
अर्र साहेबांना हॅमस्ट्रिंग इंज्युरी. द. आफ्रिकेविरुद्ध पुढले तीन सामने खेळणार नाहीत.
'या' देवासाठी 'त्या' देवांवर संकट घालायला लागणार की काय?
इंग्लंडने पहिल्या वनडेत आज
इंग्लंडने पहिल्या वनडेत आज इंग्लंडने २९४ धावा काढल्यात. आत्ता ऑसीज कसे खेळतात हे पहायला हवे.
काल चांगले जिंकलो. आफ्रिकेने
काल चांगले जिंकलो. आफ्रिकेने पहिल्या २५ षटकांत ३ बाद ११९ धावा केल्यावर, आपण सामना हरला हे गृहित धरून झोपलो, त्यामुळे विजय पाहता आला नाही.
आता सचिनही नाही. सलामीला कोण जाणार? मुरली विजयला काढायला पाहिजे होते. सचिन नसल्यामुळे त्याला ठेवावेच लागणार. पुढच्या सामन्यात नेहरा व रोहीत शर्मा ऐवजी स्रिसंथ व पठाणला घेणे आवश्यक आहे. पण सचिन नसल्याने एक खेळाडू कमी पडत आहे. कोणाला घ्यायचे व कोणाला काढायचे हा मोठा प्रश्न आहे.
>>सचिन नसल्याने एक खेळाडू कमी
>>सचिन नसल्याने एक खेळाडू कमी पडत आहे. कोणाला घ्यायचे व कोणाला काढायचे हा मोठा प्रश्न आहे.
जाऊदे हो ऊगाच त्रास करून घेवू नका.. काही विशेष फरक पडणार नाहीये..
कालचा सामना ईतका चुरशीचा केल्याबद्दल आफ्रिकेला धन्यवाद द्यायला हवेत. अन्यथा आपण नेहेमीचा रतीब घालून घरी गेलोच होतो.
विश्वचषका आधी या मालिकेच्या निमित्ताने युवी, मुनाफ, युसूफ यांना फॉर्म आणि आत्मविश्वास दोन्ही परत मिळाले तर या एकदीवसीय मालीकेचा ऊपयोग झाला असे म्हणूयात.
कालचा सामना ईतका चुरशीचा
कालचा सामना ईतका चुरशीचा केल्याबद्दल आफ्रिकेला धन्यवाद द्यायला हवेत.>>> योग मधल्या विकेट्स मी पाहिल्या नाहीत पण शेवटच्या काही मिळवण्याचे श्रेय झहीर, मुनाफ ना आणि शेवटपर्यंत जिद्द न सोडलेल्या फिल्डर्सना द्यायला पाहिजे. अजून काहीही होउ शकते ही बॉडी लॅग्वेज कायम दिसत होती काल. आफ्रिकेविरूद्ध "ऑसी" स्टाईल विजय होता कालचा
<<आफ्रिकेविरूद्ध "ऑसी" स्टाईल
<<आफ्रिकेविरूद्ध "ऑसी" स्टाईल विजय होता कालचा >>हे वाचलं तर सद्य स्थितीत ऑसीजना पॅराशूट उघडल्यासारखा सुखद धक्का जाणवेल !
<<.....श्रेय झहीर, मुनाफ ना आणि शेवटपर्यंत जिद्द न सोडलेल्या फिल्डर्सना द्यायला पाहिजे.>> १००% सहमत.
<<अर्र साहेबांना हॅमस्ट्रिंग इंज्युरी. द. आफ्रिकेविरुद्ध पुढले तीन सामने खेळणार नाहीत.>> अति क्रिकेटमुळे विश्वचषकात आपला "अ" संघ जायबंदी व "ब"संघ मैदानात असं न होवो म्हणजे झालं !
ऑस्सीनीही ऑसी स्टायलीत विजय
ऑस्सीनीही ऑसी स्टायलीत विजय मिळवला तिकडे...
इंग्लंडलाही फार गर्व झाला होता...
ओपनिंगला हरभजनला पाठवा,
ओपनिंगला हरभजनला पाठवा, जयसुर्या स्टाईल हाणामारी तरी करेल!
चला आता आजच्या सामन्याची
चला आता आजच्या सामन्याची तयारी! काय होणार? अंदाज?
भारत जिंकणार.. पुन्हा एकदा..
भारत जिंकणार.. पुन्हा एकदा..
धोणी टॉस जिंकणार... आज नेमके
धोणी टॉस जिंकणार...
आज नेमके विजय, रैना अन युसुफ चमकणार (विश्वचषक जवळ आलाय, आणि आजची खेळपट्टी आफ्रीकन स्वभावाची नाही.) सामन्याच्या निकालाचं माहित नाही.. आफ्रीकेला पुन्हा चुरशीचा सामना करायची लहर आली तर शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जावू शकतो.
Pages