Submitted by अनिलभाई on 23 December, 2010 - 09:29
ठिकाण/पत्ता:
चांद पॅलेस.
239 Littleton Road, Parsippany - (973) 334-5444
आरतीला भेटण्यासाठी ए.वे.ए.ठी.
ह्या ए.वे.ए.ठि. वर स्नो पडला.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 8, 2011 - 11:30 to 16:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाई, धागा काढून स्वतः नाव
भाई, धागा काढून स्वतः नाव नोंदवायचं नाही म्हणजे अगदीच शोनाहो!
कित्ती बाई फास्ट तु?.. पत्ता
कित्ती बाई फास्ट तु?..
पत्ता द्या बघु जरा.. हॉटेलचा आणि तुमचा पण.
चांद पॅलेसला सेपरेट हॉल मिळेल
चांद पॅलेसला सेपरेट हॉल मिळेल का आपल्याला? नाहीतर रूट ४६ वरच्या स्पाईस ग्रील सोय आहे तशी.
माझं नांव दिसत नाही (आणि
माझं नांव दिसत नाही (आणि टाकता पण येत नाहीय).. माझा पत्ता कट..
दिसतय की..
दिसतय की..
चाँद पॅलेसचा पत्ता हा : 239
चाँद पॅलेसचा पत्ता हा :
239 Littleton Road, Parsippany - (973) 334-5444
माझा मेल करते.
पन्ना, सेपरेट हॉल नाही मिळणार तिथे. लहान आहे तसं.
आपल्या कलकलाटाला वैतागून इतर
आपल्या कलकलाटाला वैतागून इतर मंडळी ढळतील मग आहेच आपला शेप्रेट हॉल
सिंडे, एकटीचं नाव नोंदवलस ते?
सिंडे, एकटीचं नाव नोंदवलस ते?
पन्ना, नाव नोंदणी हे एकट्याने
पन्ना, नाव नोंदणी हे एकट्याने करायचे उद्योग आहेत आरतीला आकडा पाठवलाय. ती करेलच नोंदणी.
आठ तारखेपर्यंत काही खाऊ शिल्लक राहिला (:फिदी:) तर मी आणेन, \चहाबरोबर स्नॅक्स
शिंडे, शिल्लक म्हणजे काय?.
शिंडे,
शिल्लक म्हणजे काय?. तिने आमच्या साठी म्हणुन आणला असेल ना सेपरेट. तो सगळा घेवुन यायचा. काय समजलीस?.
सेपरेट आणला होता पण चुकून
सेपरेट आणला होता पण चुकून मिक्स होऊन आधी डब्यांमध्ये आणि मग पोटात गेला
आधी पोटात गेला मग चुकुन मिक्स
आधी पोटात गेला मग चुकुन मिक्स झाला का?.
अरे नावनोंदणी करा लवकर. दहा
अरे नावनोंदणी करा लवकर. दहा दिवस राहिले.
(दस दिन और लोग छे? बहुत नाइन्साफी है ये! :P)
बा रा और लोग छे... छे छे हे
बा रा और लोग छे... छे छे हे बरोबर नाही
चमन, नात्या कुठे आहेत? ते
चमन, नात्या कुठे आहेत? ते येणार आहेत का?
हलवा त्यांना..
सायो ही येईलच.
छे लोग और १५ पोस्ट्स!! बहुत
छे लोग और १५ पोस्ट्स!! बहुत नाइन्साफी है ये!
एकूण मेनू ठरवायचा नसल्यामुळे इथे कमी पोस्ट्स असाव्यात असा मी निष्कर्ष काढते.
नोंदणी न केलेल्यांचा निषेध कधी करावा? (त्यांना एवेएठिमत्सरी म्हणावं का? की चाँद पॅलेस मत्सरी?)
चमन बाराकर होतोय पुढल्या
चमन बाराकर होतोय पुढल्या आठवड्यात. वेळ झाला तर येइन म्हणालाय. नात्या भारतात आहे असे मामी गटग धाग्यावर वाचले.
बाईंच्या घरी कुठली कॉफी मिळेल ह्याची चर्चा करा
नमस्कार मंडळी. यायची खुप
नमस्कार मंडळी. यायची खुप इच्छा होती पण सध्या भारतात आहे आणी १० ला परत येतोय. त्यानंतर कधीही जमेल.
नात्या २९ ला बारात आहे. इथे
नात्या २९ ला बारात आहे. इथे बघ
http://www.maayboli.com/node/21943
नात्या २९ ला बारात आहे >>
नात्या २९ ला बारात आहे >> कोणाची हो ही बारात, भाई?
आल्यावर कळेल हो..
आल्यावर कळेल हो..
शनिवारी चांद पॅलेसला किती
शनिवारी चांद पॅलेसला किती वाजता ठरले?
दुपारी जेवायला. अर्थात
दुपारी जेवायला. अर्थात जेवायची वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.
मी बहुतेक फक्त चांद पॅलेसलाच येईन. नंतर स्वातीकडे जमेलसं नाही. अरेरे, नाच मिसेन. कुणीतरी व्हिडिओ घ्या प्लीज.
मी १२:३० ला जेवतो.. तेव्हा
मी १२:३० ला जेवतो.. तेव्हा येईन. आणि हो लगेच परत जाईन..
प्रत्येकाने स्वतःच्या वेळेप्रमाणे येऊन जेवुन जावे (असा नियम दिसतोय).
बाराची वेळ ठरवा. म्हणजे १२
बाराची वेळ ठरवा. म्हणजे १२ ची.
सायो, नाव नोंदव की.
(तरी सातच माणसं? शोनाहो!)
म्हणजे काय तर ए. ठि. आहे पण
म्हणजे काय तर ए. ठि. आहे पण ए. वे. नाही! नवा ट्रेंड!
मृण झक्कींना माहित्ये की
मृण
झक्कींना माहित्ये की नाही या एठिबद्दल?
वरती ११:३० चा टाईम आहे की.
वरती ११:३० चा टाईम आहे की. देसायनु मला उचलणार का?. गाडी न्हायं.
बुवा पण कदाचित येणार म्हणाले.
झक्कींना कळवा.
झक्कींना कळवा.
मैत्रेयी नाही का ह्या
मैत्रेयी नाही का ह्या छोटेखानी गटगला?
Pages