Submitted by क्ष... on 22 December, 2010 - 16:27
ठिकाण/पत्ता:
माझे घर - पत्ता नाव नोंदणी केलेल्यांना येत्या वीकेंडला पाथवणेत येईल.
महागुरुंच्या घरी गटग (१०-१०-१०) झाले तेव्हा जानेवारीमधे सर्व पश्चिम किनार्यावरच्या लोकांचे संमेलन करावे असा बुट निघाला होता. बर्याच लोकांना मार्टिन ल्युथर किंग दिनाची सुट्टी असते म्हणुन मग त्या लंब सप्ताहांताला हा कार्यक्रमम ठेवावा असे लोकांनी सांगितल्यावरुन १५-१७ जानेवारी या तारखा निवडल्या आहेत.
पश्चिम किनार्यावरच्या लोकांचे स्नेहसंमेलन असले तरी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण
माहितीचा स्रोत:
मायबोली
विषय:
तारीख/वेळ:
रविवार, January 16, 2011 - 14:30 to 21:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी नक्की येणार.
मी नक्की येणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरेचा हा बीबी एवढा का थंड
अरेचा हा बीबी एवढा का थंड पडलाय, कुठून शोधून काढावा लागला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला सध्यातरी यायला जमेल असं वाटतय.
पण नक्की तारीख कधी ठरणार?
माझा सहभाग प्रचंड वाढलेल्या
माझा सहभाग प्रचंड वाढलेल्या कार्यबाहुल्यामुळे डळमळीत आहे. तरी सोमवारी परत एकदा कळवतो.
मजा करा .
मजा करा :).
प्रमुख पाहुण्यांचाच सहभाग
प्रमुख पाहुण्यांचाच सहभाग डळमळीत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बाकीचे बेकर्स आणि इतर पश्चिम किनार्यावरिल लोक गायब ?
मी आत्ताच बे एरियात जाऊन
मी आत्ताच बे एरियात जाऊन आले.. उशीरा पाहिला हा धागा..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी शनिवारी रात्री पोचून
मी शनिवारी रात्री पोचून रविवारी परतीचे तिकीट बघतो आहे.
लोकांना रविवारी भेटले तर चालेल का ?
मला पण रविवारी जमेल. पॉटलक
मला पण रविवारी जमेल. पॉटलक करायचं ना मागच्या वेळेसारखं?
मला पण जमेल
मला पण जमेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रविवारचे तिकीट बुक केले आहे.
रविवारचे तिकीट बुक केले आहे. तर मंडळी आता रविवार धरा. आणि कुठे भेटायचे ते ठरवा !
अरे वा! सहीच. मागच्या वेळी
अरे वा! सहीच.
मागच्या वेळी २०० च्या वर पोस्टी पडल्या होत्या. ह्या वेळी १३ दिवसात ११ पोस्टी? शोनाहो.
मेनु आणि व्हेन्यु वगैरे ठरवा लवकर.
त्याच आठवड्यात असलेल्या इतर
त्याच आठवड्यात असलेल्या इतर काही कामांमुळे संमेलनाला मला येता येणार नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
समीर, तरी बघ जमलं तर. रार पण
समीर,
तरी बघ जमलं तर.
रार पण येणार आहे.
फारएण्ड, रमा, प्रविणपा, सशल, पेशवा, फुलपाखरू आणि कोणाचं नाव विसरलं असेल तो/ती, नाव नोंदणी करा.
अरे, बोला ठरवा की काहीतरी. हा
अरे, बोला ठरवा की काहीतरी. हा हा म्हणता १६ तारीख येइल.
१६ तारीख म्हणजे १० दिवसांवर
१६ तारीख म्हणजे १० दिवसांवर आलं गटग; वेळ, ठिकाण, मेनु कधी ठरायच![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आणि बाकी बेकर्स कुठे गेले, अजून ईथे कसे नाही आले नावनोंदणी करायला ?
चुकीचा किनारा गारठलाय
चुकीचा किनारा गारठलाय वाटतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाराकरांना द्या मेन्यु ठरवायचे कॉन्ट्रॅक्ट धपाधप पोस्टी टाकतील १००-२००
गटगला शुभेच्छा.
आमचे एक दोन कार्यक्रम त्याच
आमचे एक दोन कार्यक्रम त्याच वीकेन्ड ला आहेत त्यामुळे जरा अनिश्चित आहे. लौकर नक्की सांगतो.
ओके पॉटलक का बाहेर ह्या वर
ओके पॉटलक का बाहेर ह्या वर तरी व्होट करा. माझ्या मते पॉटलक केलं तर हवा तेवढा वेळ दंगा करता येतो.
राखी.. तू अटलांटाला शिफ्ट
राखी.. तू अटलांटाला शिफ्ट हो.. आमच्याइथे बघ गटग कशी पटापट ठरतात आणि पार पडतात...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते पाssssर 'पडतात' असं आहे
ते पाssssर 'पडतात' असं आहे का?
लालू.. नसलेल्या टायपो काढू
लालू.. नसलेल्या टायपो काढू नकोस..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आमच्याकडे ठेवायचे का?
आमच्याकडे ठेवायचे का? मध्यवर्ती आहे बहुतेकांना.
पॉटलक? कोण काय काय आणतेय?
मिनोतीकडे आहे म्हणजे कुणी
मिनोतीकडे आहे म्हणजे कुणी काही करुन आणायला नको. उरलेलं भरुन न्यायला रिकामे डबे न्या फक्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी बटाटेवडे आणू का?
मी बटाटेवडे आणू का?
हे नक्कि कस लिहु कळत नाहि. पण
हे नक्कि कस लिहु कळत नाहि. पण मला यायला खुप ऑक्वर्ड वाटतय. मागच्या गटग ला प्रचेतस मुळे काहिसा बेरंग झाला :(. त्यामुळे त्याला घेउन येण बरोबर होणार नाहि. पण एवढे ५/६ तास तो माझ्याशिवाय रहाणार नाहि त्यामुळे मी एकटीने येण पण जमणार नाहि. म्हणुन मी यायच नाहि अस ठरवलय. मज्जा करा लोक्स.
नक्की काय? संम्मेलन का गटग
नक्की काय? संम्मेलन का गटग आहे?
मी बहुतेक येइन.
रमा, अगं लहान मुलांना काहीतरी होतचं असतं. असं काही वाटुन घेवु नकोस. घेवुन ये त्याला.
माझं अजून नक्की नाही .. नक्की
माझं अजून नक्की नाही .. नक्की झालं तर नाव नोंदवेन ..
बॉम्बे गारडन वगैरे तत्सम
बॉम्बे गारडन वगैरे तत्सम ठिकाणी जेवण करून मग मिनोतीकडे जाऊन गप्पा-दंगा करणे पण चालेल.
काय वाटतंय ते कळवा.
रमा, मला माहीत नाही काय झालं मागच्या वेळी ते. पण चल्ता है, सगळे आपलेच आहेत, ये तू नक्की.
दोन दोन ठिकाणी जाण्यापेक्षा
दोन दोन ठिकाणी जाण्यापेक्षा कुठेतरी एकाच ठिकाणी भेटु, लहान मुलांना घेवुन यायला सोपं पडतं यामुळे.
पण सर्वांना जर ते मान्य असेल तर मला चालेल.
आश, चालेल की एकाच ठिकाणी [एका
आश, चालेल की एकाच ठिकाणी [एका दिशी] भेटू !
रमा तुला चालेल का गं तसे?
Pages