Submitted by क्ष... on 22 December, 2010 - 16:27
ठिकाण/पत्ता:
माझे घर - पत्ता नाव नोंदणी केलेल्यांना येत्या वीकेंडला पाथवणेत येईल.
महागुरुंच्या घरी गटग (१०-१०-१०) झाले तेव्हा जानेवारीमधे सर्व पश्चिम किनार्यावरच्या लोकांचे संमेलन करावे असा बुट निघाला होता. बर्याच लोकांना मार्टिन ल्युथर किंग दिनाची सुट्टी असते म्हणुन मग त्या लंब सप्ताहांताला हा कार्यक्रमम ठेवावा असे लोकांनी सांगितल्यावरुन १५-१७ जानेवारी या तारखा निवडल्या आहेत.
पश्चिम किनार्यावरच्या लोकांचे स्नेहसंमेलन असले तरी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण
माहितीचा स्रोत:
मायबोली
विषय:
तारीख/वेळ:
रविवार, January 16, 2011 - 14:30 to 21:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पण एक दोन दिवसात कळवते.
मी पण एक दोन दिवसात कळवते. आमचे पण त्या वीकेंडला प्रोग्रॅम आहेत पण मी बघते जमतय का ते.
रार , प्रविणपा आणि सुयोग
रार , प्रविणपा आणि सुयोग यांना विपु मधुन गटग बद्दल कळवले आहे.
रमा, लहान मुले असली की हे
रमा, लहान मुले असली की हे प्रकार होतातच. त्यामुळे तू अजिबात विचार करू नकोस. नक्की येच.
मंडळी, आपण माझ्याकडेच भेटायचे का? कारण मग लहान मुलांना पण टीव्ही वगैरे लावून दिला की आपण गप्पा टाकायला रिकामे. आणि थोडावेळ येउन जाणार्या लोकांनापण कधीही टपकता येईल.
कसे वाटतेय तुम्हाला?
सगळे हो म्हणत असाल तर मग मेनु ठरवूयात.
हो
हो
माझ्याकडून हो
माझ्याकडून हो
मला चालणाराय ! मेनू
मला चालणाराय !![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u344/woot.gif)
मेनू
आशला तिचे फेमस अळूच्या
आशला तिचे फेमस अळूच्या पानांचे सामोसे आणायला सांगायचे का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझं पण हो रमा अगं आण मुलाला
माझं पण हो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणी तू पण नक्की ये.
रमा अगं आण मुलाला
मी भाताचा प्रकार/ भाजी आणते.
नक्कि तारिख / वेळ काय? घरीच
नक्कि तारिख / वेळ काय? घरीच भेटु, बाहेर खाण्यापेक्क्शा पॉटलक बरे, बाहेरचे खायचे असेल तर food बाहेरुन मागवु
मा. पेशवा यांना धाग्याबद्दल
मा. पेशवा यांना धाग्याबद्दल कळवले आहे.
मी आळूची भाजी/फदफदे/गरगटे
मी आळूची भाजी/फदफदे/गरगटे करते. साधा भात आणि एखादी कोशिंबीर करू शकते.
पोळ्या कोणाला चांगल्या मिळतात हे माहिती असेल तर २ लोकांनी पोळ्या घेउन येण्याचे करावे.
एकाने पाणी/सोडा वगैरेची जबाबदारी घ्यावी.
राखी, बटाटेवडे पळतील
सगळ्यांनी काहीतरी आणलेच पाहिजे असे नाही एखादेवेळी जाऊन नुसते खाल्ले तरी काही हरकत नाही.
तरीख-वेळ-ठिकाण - वर बदल केला आहे.
पोळ्यांचा बंदोबस्त मी करु
पोळ्यांचा बंदोबस्त मी करु शकतो.
पोळ्यांचा बंदोबस्त मी करु
पोळ्यांचा बंदोबस्त मी करु शकतो. >> हे अगदी सुपारी घेतल्यासारखंच वाटतंय .. :p
बंदोबस्त झाला की मी विचारतो
बंदोबस्त झाला की मी विचारतो "अरे ओ एम्जी कितने मधुमख्खी थे"
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ओके, मी बटाटेवडे आणते मग,
ओके, मी बटाटेवडे आणते मग, चटणी आणा कोणीतरी.
मी गोड पदार्थ(मँगो कुल्फी /
मी गोड पदार्थ(मँगो कुल्फी / तिरामिसु /ट्रायफल पुडींग ) आणेन.
तिन्ही आणू शकतेस हवं तर, यु
तिन्ही आणू शकतेस हवं तर, यु नो मी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
राखी, मी करते चटणीची सोय.
राखी, मी करते चटणीची सोय.
माझं यायचं मी दोन दिवसात
माझं यायचं मी दोन दिवसात सांगेन. म्हणुन अजुन नावनोंदणी केली नाही. पाने मिळाली तर मी समोसे नक्की आणेन.
मंडळी हेडकाऊंट सांगा पटापट!!!
मंडळी हेडकाऊंट सांगा पटापट!!! त्यानुसार
आत्तापर्यंत हो म्हणालेली टाळकी -
नंद्या (१)
महागुरू (२+१) - पोळ्यांचा बंदोबस्त
सुयोग (२+२) -
पेशवा (१) -
सायलीमी (२+२) - भाजी
राखी. (२+२) - बटाटेवडे
मीपुणेकर (२) - गोडाचे काहितरी
मिनोती (२) - आळू/पालकचे गरगटे, कोशिंबीर, भात.
अजुन कोणी विसरले का?
एकूण १२ मोठे, ७ लहान.
आश, रमा, सशल, अमोल, वृषाली, मनाली - नक्की या. अगदी थोडावेळ भेटायला का होईना पण या.
लवकरात लवकर नोंदणी करा आणि
लवकरात लवकर नोंदणी करा आणि बाकीच्या रोमात असलेल्या मंडळींना पण घेउन या.
मिनोती मी थोडावेळ जमवू शकेन.
मिनोती मी थोडावेळ जमवू शकेन. उद्या सांगते नक्की काय ते.
फुलपाखरु, तस असेल तर आपण
फुलपाखरु,
तस असेल तर आपण बरोबर जायच का? माझ्यासाठी हा पर्याय अगदी बेस्ट आहे.
चालेल. जाऊ या आपण एकत्र.
चालेल. जाऊ या आपण एकत्र.
माझ्याकडूनही हो मी सॅन
माझ्याकडूनही हो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी सॅन डिएगोहून ड्राईव्ह करून येईन. कोणी एल.ए.कर येणार असतील तर कारपूलचं जमवू शकू.
अरे वा नंदन मस्त. मंडळी,
अरे वा नंदन मस्त.
मंडळी, तुम्हाला पत्ता मेल केलाय. मिळाला नसेल तर प्लिज कळवा.
अरे वा नंदन!
अरे वा नंदन!
मी काय आणु? सुप/सार, ज्युस
मी काय आणु? सुप/सार, ज्युस आणु का?
सुयोग, सार्/सूप किंवा ज्युस
सुयोग, सार्/सूप किंवा ज्युस आणायला हरकत नाही. ज्युस मोठे कितपत पिणार माहिती नाही, तुम्ही मुलांना देत असाल तरच आणा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुप चालेल सुयोग. तुम्ही
सुप चालेल सुयोग. तुम्ही मागच्या वेळी आणलेलं सुप हिट झालं होतं एकदम.
Pages